रंगांचा खेळ

एखाद्या चित्रातील समजा सगळे रंग काढून फक्त एकच रंग ठेवला तर काय होईल? प्रत्येक चित्रामधे रंगाच्या लाखो शेड्स असतात. त्या पैकी समजा आपण फक्त १०शेड्स ठेवल्या तर चित्रामधे किती वैविध्य येउ शकेल?
इथे एक  लिंक दिलेली आहे. लिंक वर क्लिक करा. उजव्या बाजुला कलर पॅनल दिसेल, त्या मधील तुम्हाला आवडेल तो रंग क्लिक करा, डाव्या बाजुला असलेल्या चित्रामधे तो रंग भरला जाील. एकेक नवीन रंग त्यामधे ऍड करित जा.. आणि चित्रामधे होणारे निरनिराळे बदल नोटीस करा. एकाच रंगाच्या दोन-तिन शेड्स वापरूनही चित्र खूप सुंदर दिसतं..!फ्लिकर ची साईट वापरुन हे तयार केलंय.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged . Bookmark the permalink.

One Response to रंगांचा खेळ

  1. inkblacknight says:

    खुपच छान ! मजा आली अशा प्रकारे रंगात खेळताना …

    http://asachkahitari.wordpress.com/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s