मला आवडलेल्या ….

ही एक जाहिरात मला अगदी मनापासून आवडते. आज काल सिनेमा हॉल मधे पण सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले जाते. काही वर्षांपूर्वी पण ही पद्धत होती, पण नंतर मग लोकं राष्ट्रगीत सुरु असतांनाच उ जातात म्हणून राष्ट्रगीत लावणे बंद करण्यात आले. आजकाल  पुन्हा राष्ट्रगीत सुरु करण्यात आले आहे सिनेमा हॉल मधे.

आता पुन्हा सांगतांना आनंद वाटतो की कमीत कमी मोठया शहरात तरी मल्टीप्लेक्सेस मधे तरी सगळॆ लोकं व्यवस्थित उभे राहुन, किंवा जे कांही काम करित असतील ते थांबवुन राष्ट्रगीत पुर्ण होई पर्यंत उभे रहाता. पण लहान शहरात अजूनही राष्ट्रगीत सुरु असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण जास्त आहे.

आज तक या टीव्ही चॅनलने पब्लिक इंटरेस्ट मधे काही जाहिराती रिलिझ केल्या आहेत. त्या पैकी काही खाली देतोय.. ही सिगरेटची जाहिरात तर खूपच छान आहे. अल्टीमेट..!

एका बसमधे एका मुलीला कांही गुंड छेडतात आणि तेंव्हाची ही आज तक ची जाहिरात.. आठवते का?

आणि ही एक कॅडबरी ची जाहिरात.. खुपंच मस्त आहे.. अल्टीमेट एंटरटेनमेंट..

युनेस्कोच च्या म्हणण्या प्रमाणे सगळ्या देशांच्या राष्ट्रगीता पेक्षा भारताचे राष्ट्र गीत चांगलं आहे. नॅशनल इंटीग्रेशन वर एक व्हिडीऒ दाखवला जायचा पुर्वी टिव्ही वर.. हा इथे आहे बघा.. मला खुप आवडायची ही क्लिप.मिले सुर मेरा तुम्हारा ची सुरुवातंच भिमसेनांच्या धीरगंभीर आवाजात असल्यामुळे एकदम मनाला भिडतं हे गाणं..

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in जाहिरातिंचं विश्व, Uncategorized and tagged , , . Bookmark the permalink.

11 Responses to मला आवडलेल्या ….

 1. छान कलेक्शन केलंय 😉

  माझ्या आठवणींत ती “अमुल दुध” ची जाहिरात फार आवडती आहे.

  दुध.. दुध… दुध.. दुध……..दुध है वंडरफुल..पी सकते है रोज ग्लास फुल..!

 2. Mahendra says:

  दिपक
  अमुलच्या सगळ्या जाहिरातींच्या मागे भरत दाभोळकर हा मराठी माणुस आहे. सगळ्याच ऍड्स मस्त असतात . फेसबुकवर मी फॅन आहे अमुल ऍड्सचा. तिथे तुम्हाला कमित कमी ५०० ऍड्स पहायला मिळतिल.

 3. देवेंद्र चुरी says:

  छानच आहेत जाहिराती.जन मन वाली तर अप्रतिम …

  मला ‘तुम चलो तो हिंदुस्थान चले’
  युबीआय ची ‘सोने का दात’
  सर्फ़ एक्सेल ची ‘दाग अछे है ना ”
  मेक्स न्यूयार्क लाइफ ची ‘करो ज्यादा का इरादा ‘
  आणी वोडाफोनाच्या झूझू वाल्या
  हया काही जाहिराती खुप आवडतात .

  • Mahendra says:

   फेविकॉल च्या जाहिराती विसरुन चालणार नाही…सगळ्याच खुप मस्त आहेत.यु ट्युब वर आहेत सगळ्या…

 4. देवेंद्र चुरी says:

  हं..ये फेविकोल का जोड़ है तुटेगा नहीं..
  वर्जिन मोबाइल च्या जहिरातिही मस्त आहेत.
  पण स्टार लोकांच्या (फिल्म आणी क्रिकेट ) जाहिराती डोक्यात जातात माझ्या …

 5. supriya uday says:

  Maheshji,
  Today i was really in low mood, but as i logged on your blog and saw the adv of Cadbury and maze all time favourite ” Mile Sur Mera Tumahara”, wah maja aa gaya.

  Ashich ek adv (adv nahi mhanta yenar), jyat Sunil Gavaskar hatat Mashal gheun yeto, P.T. Usha aani barechase players aahet , mala neatse aathvat nahi, aamhi khup lahan hoto tevha hi adv yaychi, mast hote, (i am not able to recollect the details)

  Ponds chya pan advs chan hotya, tyavarun Ponds Hair cut hi nighala hota.
  Maja aa gaya.

 6. Ajay says:

  mala aaj tak chi ad khup aavdali, Thanks, aathvanina ujala dilyavbaddal !

  • Mahendra says:

   अजय,
   आजतक च्या सगळ्याच ऍड्स मस्त आहेत. पण ही स्मोकिंग वरची खुपंच छान आहे. आपल्या चेहेर्यावर सिगारेटचा धुर आला, की आपल्याला पण असंच करावंसं वाटतं काहितरी .आणि जर बिडी चा धुर असेल तर …. भगवान बचाये!!!. ! म्हणुन कदाचित आवडंत असेल.

 7. suhas adhav says:

  agdi masta collection aahe mahendraji …..
  rashtra git ani ti advertise aashi aahe ki
  tya ajobana pahun koni hi ubharahil ….. 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s