गंगुबाई हनगळ

आत्ताच श्रीमती शुभा मुदगल यांचं ट्विट पाहिलं.. आणि धक्काच बसला.पद्मविभुषण गंगुबाई हनगळ यांचे वयाच्या ९७व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले.  वाढत्या वयामधे ,त्यांची कन्या कृष्णा हनगल, यांच्या १९९४ साली झालेल्या देहासना नंतर त्या मानसिक आणि शारिरिक दृष्ट्या खुप नर्व्हस झाल्या होत्या, आणि तेंव्हा पासुनच त्यांना विविध आजाराने ग्रासले  होते.त्यांच्या जाण्यामुळे झालेले संगित क्षेत्राचे नुकसान कधिच भरुन निघणार नाही.. इश्वर मृतात्म्यास शांती देवो..
श्रीराम!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , , , . Bookmark the permalink.

5 Responses to गंगुबाई हनगळ

  1. deepakkalel says:

    she was legend!
    then n forever!

  2. Ckt says:

    तुमच्या ब्लॉगने प्रभावित होऊन एक नवीन ब्लॉग सुरू करत आहे. अवश्य भेट द्या!

    • Mahendra says:

      शुभेच्छा… काल सकाळीच पुण्याला गेलो होतो, त्यामुळे दिवसभर ऑन लाइन नव्हतो.. शुभेच्छा..

  3. bhaanasa says:

    महान व्यक्ती. अतिशय दु:ख वाटले.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s