कारगील- ऑपरेशन विजय…

आज १० वर्षं पुर्ण झाली- “ऑपरेशन विजय” पुर्ण होऊन!
काय लिहावं काहीच कळत नाही, या विषयावर..
श्रध्दांजली…!

OPERATION VIJAY

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , . Bookmark the permalink.

8 Responses to कारगील- ऑपरेशन विजय…

 1. कारगिल विजय दिवसाच्या सर्व भारतवासीयांना हार्दिक शुभेच्छा!

 2. Rohan says:

  तू बरोबर म्हणतोय… संमिश्र भावना आहेत. जिंकल्याचा आनंद आणि गमावलेल्या विरांचे दुख्ख.

  २००१-२००४ ह्या ३ वर्षात N.C.C. म्हणजेच ‘राष्ट्रिय छात्र सेनेत’ असताना कारगिलच्या अनेक विरांना भेटलो. अनेक अनुभव ऐकले त्यांच्याकडून.’करतार सिंग’ नावाचा एक सुभेदार आहे जाट रेजिमेंट मधला. त्याच्या उजव्या पायात स्प्लिट बोम्बचे ७२ नेल्स घुसले होते. ‘बारामुल्ला’ आणि ‘बोमडिला’ सारख्या ठिकाणी मराठा इन्फंट्री दिवसरात्र पहारा देते अश्याठिकाणी जाउन ह्या विरांना भेटण्याचे भाग्य लाभले मला.

  आज खरं तरं ‘द्रास’ला जायचे होते तिकडे एक सेरेमोनी आहे. पण अजून मी मेक्सिकोला असल्याने नाही जमले. माझे काही दोस्त गेले आहेत. मी ९ ते २० ऑगस्टमध्ये जम्मू – कारगिल – द्रास ते लेह आणि मग पुढे सोमोरिरी ह्या भागाला भेट देणार आहे.

  आपल्या विरांना मानवंदना देण्याचा एक अल्पसा प्रयत्न…!!!

  वंदे मातरम … !!!

  • Mahendra says:

   बारामुल्ला, द्रास हे सगळे भाग मी सहकुटूंब फिरुन आलोय. लोकं म्हणत होते, की तिकडे विथ फॅमिली जाउ नकोस म्हणुन, पण मला काहिही प्रॉब्लेम आला नाही.मी तिकडे गेलो होते, जेंव्हा टेररिझम अगदी पीक वर होतं.. दर १०० फुटावर एकेक मिल्ट्रीचा जवान उभा असायचा.. रस्त्याने सगळीकडे मिलट्रीचा कारवा जातांना दिसायचा. बारामुल्लाला आम्ही खिरभवानी च्या मंदिरात गेलो होतो, तर रस्त्याच्या दोन्ही बाजुला सगळे अर्धवट जळलेले घरं दिसत होते.ड्रायव्हर म्हणाला की हे सगळे हिंदु लोकांचे घरं आहेत.. टेररिझम इथुनच सुरु झाली.

   मी जवळपास १५ दिवस तिथे राहिलो होतो.. कारगिल ला पण जायचं होतं, पण रस्ता बंद केला होता सिव्हिलियन्स करिता, म्हणुन राहिलं.. नंतर कधी तरी..!!

   द्रासला आज एका तिथे शहिद झालेल्या विरांना श्रध्दांजली म्हणुन एक लहानसं स्मारक आहे, त्याचं उदघाटन आहे .
   मी स्वतः बऱ्याच मिल्ट्री बेसवर जाउन आलेलो आहे, अर्थात कामानिमित्य! अगदी कोलोस टॅट्रा आणि टॊपाझ टॅंकमधे बसुन त्यांच्या ट्रायल्समधे पण इन्व्हॉल्व्ह होतो. हल्ली स्वतः जात नाही, पण मिल्ट्री , नेव्हीशी अगदी नेहेमिचा संबंध असतो.. 🙂

   अगदी खरंय तुझं म्हणणं.. ह्या लोकांना तिथे कुठल्या परिस्थितित रहावं लागतं याची कल्पना इतरांना येणं शक्यंच नाही..सोल्जर्स डायरी म्हणुन एक पुस्तक वाचलं होतं या विषयावरचं..अतिशय उत्क्रूष्ट पुस्तंक आहे ते. मिळालं तर जरुर वाच, लहानसं पुस्तक आहे ते मे बी १०० -१५० पानांचं असेल..

   कारगिल आठवलं, की तिथे बरखाने केलेला वात्रटपणा आठवतो आणि मनापासुन संताप येतो.. या बाईचा.. असो.
   पण काश्मिर इज अवर्स…
   ऑगस्ट मधे बर्फ वितळलेला असेल, त्यामुळे फारसा त्रास होणार नाही.. अगदी रोडने जरी लडाखला गेलात तरीही.. माझा कलिग आहे दिल्लीचा , तो सांभाळतो हा भाग, काहि मदत लागली तर सांग.. आमचा एक डिलर पण आहे बहुतेक तिकडे..

   वंदे मातरम!!

 3. शहिद जवानांना आदरपुर्वक श्रद्धांजली…! जय हिंद!

 4. laxmi says:

  अभिषेक बच्चनचा ndtv वर मिलिट्रीतील जवानांसोबत शो होता.(कदाचित पहिला असेल!!) त्याला एका ने विचारले तुम्ही defence minister झाला तर काय कराल?त्यावर त्याने दिलेली idea मला खूप आवडली.(दुसर्‍या आवडो वा ना!!!!) प्रत्येक भारतीय हा defence मध्ये आयुष्यातील 2-3 वर्ष राहिला पाहिजे.
  कदाचित त्याशिवाय आपल्याला कळणार नाही तेथील आयुष्य किती खडतर असते.
  धारातीर्थी पडलेल्या सर्व शहिदांना सलाम आणि श्रदांजली….

  • Mahendra says:

   लक्ष्मी..
   सहमत आहे. प्रत्येकाने कमित कमीदोन वर्ष तरी काम केलंच पाहिजे मिल्ट्री मधे… ३२ मुलांनी इंजिनिअरींग नंतर नेव्ही चा इंटर्व्ह्यु दिला होता, त्या पैकी फक्त दोन सिलेक्ट झाले होते सेकंड लेफ्टनंट म्हणुन.. इंजिनिअर्सचा जेवढा ओढा नेव्ही किंवा एअरफोर्स कडे असतो तितका आर्मी कडे नाही. कारण आर्मी चं आयुष्य खुप जास्त खडतर आहे नेव्ही किंवा एअर फोर्स पेक्षा असं मला वाटतं.

 5. Pravin says:

  मी कालच अविनाश धर्माधिकारी यांचे कारगिल चे अनुभव ऐकले यू ट्यूब वर. एकदम चित्तथरारक. जमल्यास ऐका, 2 तासाच भाषण आहे त्यांच्या भारताच्या आत्तापर्यंत झालेल्या लढायांबद्दल. एकदम अप्रतिम.

 6. प्रविण,
  जर लिंक दिलित तर बरं होइल.. मी शोधलं यु ट्युबवर पण सापडत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s