Monthly Archives: August 2009

रिऍलिटी शो

रिऍलिटी शो रिऍलिटी शोज चं हल्ली खुपंच पीक आलंय. प्रत्येक चॅनल आपला एक नविन शो आणतोय. या मधे पण दोन प्रकारचे शोज आहेत. जे म्हणजे एखाद्या कले ला प्रमोट करण्यासाठी असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे मानवी स्वभावाचे पैलु – जे … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged | 14 Comments

बिन चेहेऱ्याची माणसं.

बिन चेहेऱ्याची माणसं मी तसा नविनच आहे ह्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात. जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा तर निटसं माहिती पण नव्हतं हा काय प्रकार आहे ते. पण इथे आल्यावर मात्र  सगळं कसं सुरळित झालं. लिहिणं पण जमायला लागलं.. अर्थात  असं माझं … Continue reading

Posted in अनुभव | Tagged | 21 Comments

जेसी डूगार्ड किडनॅपिंग-रेप

गॅरिडॊ नावाचा एक रिपिटेस सेक्स ऑफेंडर, ज्याला १९७१ साली ११ वर्षांची शिक्षा करण्यात आलेली होती, रेप आणि किडनॅपिंग करता. शिक्षा भोगुन बाहेर येतो, आणि पुन्हा जेल मधे जावे लागु नये असे वागण्याऐवजी पुन्हा एका मुलिला .. जेसी डूगार्ड ..वय वर्षं … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged , , | 11 Comments

भारतिय नेव्ही

भारतिय नेव्ही किंवा एअरफोर्स यांच्या कॅपॅब्लिटीज बद्दल फारच कमी बोललं कींवा लिहिलं जातं. एक सामान्य भारतिय म्हणुन मला स्वतःला भारताच्या फोर्स बद्दल आकर्षण वाटंत आलंय. माझी स्वतःची पण इच्छा होती नेव्हीत जायची.. पण जमलं नाही.भारतिय नेव्हीच्या बाबतीत सुरेश मेहेतांचे स्टेटमेंट.. भारतिय … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , | 5 Comments

मेड इन ईंडीया??

मेड इन ईंडीया?? कालच्या पेपरला एक बातमी वाचली.टी ९० टॅंक्स  ज्याचं नांव भिष्म ठेवण्यात आलं आहे ते अवधी च्या हेवी व्हेइकल फॅक्टरी मधे निर्माण करण्यात आले आहेत. पहिल्यांदा जेंव्हा बातमीची हेडलाइन वाचली तेंव्हा खरंच खुप बरं वाटलं, की भारत आता … Continue reading

Posted in सामाजिक | 13 Comments