बांद्रा वरळी सी लिंक-व्हर्चुअल टुर

परवा वरळीहुन बांद्रा साईडला या सी लिंक ने परत आलो. टॅक्सीमधे असल्यामुळे अगदी वरळी साईडने एंट्री आणि बांद्रा साईडने एक्झिट पर्यंत पुर्ण व्हिडीओ रेकॉर्डिंग केलंय. इथे यु ट्य़ुबवर पोस्ट केलंय..व्हर्चुअल प्रवासाचा अनुभव देइल हा व्हिडीओ.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in प्रवासात... and tagged , , , . Bookmark the permalink.

4 Responses to बांद्रा वरळी सी लिंक-व्हर्चुअल टुर

 1. bhaanasa says:

  महेंद्र, व्हर्चुअल टुरचा अनुभव मस्त होता. मला प्रत्यक्ष हा प्रवास कदाचित या वर्षात मिळेल असे वाटत नसल्याने तू घडविलेली टूर सही. धन्यवाद.

  • Mahendra says:

   खुप मोठं काम आहे ते.. अगदी भव्य!!! अजुनही काम सुरु आहेच. मला वाट्तं की कदाचित दोन वर्ष लागतिल.
   मला वाटतं इंजिनिअरिंग मार्वल म्हणुन यावर एक प्रोग्राम पण आला होता डिस्कव्हरी वर..

 2. mugdhamani says:

  i m proud to be a civil engineer..!! 🙂
  chala tumchya nitmittane ekda tari sea link war jaun aale…
  pratyakshaat tar hone nahi..
  Thank you.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s