आयुष्यभरात पुरुष जवळपास एक वर्ष स्त्रियांच्याकडे पहाण्यात घालवतो. ( कोडॅक लेन्स व्हिजनने केलेल्या सर्व्हे चा रिपोर्ट) !
सर्वसाधारण माणुस दिवसभरात ४३ मिनिटे निरनिराळ्या स्त्रियांकडे बघण्यात ( वाया??) घालवतो.
म्हणजेच वर्षातले ११ दिवस..
य़ाचाच अर्थ पुरुषाचे पन्नाशीला पोहोचे पर्यंत जवळपास ११ महिने आणि ११ दिवस स्त्रियांकडे पहाण्यात वाया (???) जातात…
आणि हे सगळं करतो ते १८ ते ५० वर्षाच्या रेंज मधे-!!!
काय वाटतंय वाचून?? क्रिमिनल वेस्टेज ऑफ एनर्जी???
अजिबात वाईट वाटून घ्यायचं कारण नाही!
कारण ऍव्हरेज स्त्रिया पण दिवसभरात निरनिराळ्या पुरुषांकडे (दररोज कमीत कमी निरनिराळ्या ६ पुरुषांकडे) पहाण्यात २०मिनिटे घालवतात.
म्हणजेच वयाच्या १८ ते ५० या रेंज मधे त्या सहा महिने वाया (!) घालवतात पुरुषांकडे पहाण्यात.
बरेच ( जवळपास १९ टक्के) पुरुष हे स्त्रियांनी त्यांच्याकडे पाहिलेलं एंजॉय करतात ..उरलेल्या ८० टक्के लोकांच्या बद्दल काहीच लिहिलेलं नाही पेपर मधे.पण मला तरी वाटते की ते पण नक्कीच एम्ब्रॅस्ड फिल करत असतील . कारण आपण ( हं!!!!!!!!!) जेंव्हा एखाद्या स्त्री कडे पहातो, आणि नेमकं तिने पण जर आपल्याकडे पाहिलं तर आपण नजर आपोआप खाली झुकवल्याच जाते ना?? का – तर आपण लाजतो? पण जर- तिने आपल्या कडे पाहिले नाही तर आपण (?????) करतोच ना एंजॉय तिचे सौंदर्य? म्हणजे याचाच अर्थ असा, की जेंव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला न्याहाळता तेंव्हा तिने तुम्हाला पकडू नये अशीच अपेक्षा असते. आणि अपेक्षा भंग झाला की लाज वाटते.
पण स्त्रियांच्या बाबतीत हे परसेंटेज खूपंच वेगळं आहे.. कसं ते पहा इथे.. १६ टक्के स्त्रिया अनकम्फर्टेबल वाटतं,. तर २० टक्के स्त्रियांना लाज वाटते , त्या एम्ब्रॅस्ड फिल करता ( हे तर ३६ टक्के झाले.. पण इतर स्त्रियांचं काय हे दिलेलं नाही त्या सर्व्हे मधे 🙂 ) माझ्या मते पुरुषांच्या बाबतीत जे प्रपोर्शन आहे , तेच नेमकं स्त्रियांच्या बाबतीतपण खरं असावं!
४० टक्के स्त्रियांनी म्हंटलं की पुरुषांच्या डोळ्यांकडे आधी लक्ष जातं ,तर पुरुषांनी मान्य केलं की आधी फिगरकडे लक्ष जातं.चेहेरा नंतर पाहिला जातो.
टॉप ५ प्लेसेस.. आय व्हिटॅमिन्स 🙂 घेण्यासाठी:-बार, नाइट क्लब, शॉपिंग मॉल, वर्क प्लेस, ट्रान्सपोर्ट…
मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की कोडॅक ला हा सर्व्हे करणं सुचलं तरी कसं?? काही असो.. पण मला तरी हे स्टॅटस्टीक इंटरेस्टींग वाटलं. अर्थात, हा सर्व्हे केला गेला ब्रिटन मधे, जर भारतात केला गेला , तर कदाचित रिझल्ट्स वेगळे पण मिळतील .. कदाचित काय १०० टक्के रिझल्ट्स वेगळेच मिळतील..
एक गोष्ट कॉमन आहे पुरुष आणि स्त्रियांच्या बाबतीत, की जर त्यांना समजा एखादा पुरुष -स्त्री कडे ,किंवा स्त्री -पुरुषाकडे पहात असतांना, जर एखाद्या तिऱ्हाइत व्यक्तीने पाहिल्यास पुरुष किंवा स्त्री लाजते, ब्लश होते..
म्हणजे पहायला आवडतं, पण इतर कोणाच्या लक्षात यायला नको.. 🙂 मला आज कळलं की लोकं डार्क शेड्स का वापरतात 🙂
म्हणजे हे जे कांही सगळं केलं जातं ते ,चोरी चोरी चुपके चुपके..
(हा लेख आजच्या टेलिग्राफ मधे आलेल्या एका आर्टीकलवर आधारित आहे…)
अरे वा! इंटरेस्टिंग आहे हे सगळं!
हां कदाचित भारतामध्ये हे स्टॅट्स वेगळे – कदाचित आश्चर्याचा धक्का देणारेही असु शकतील!
दिपक
मला वाटतं भारतामधे हेच प्रमाण कमित कमी दुप्पट तरी असेल असं मला वाटतं..
एखाद्या बसस्टॉपवर जाउन पहाल तर.. लक्षात येइल..
हा हा हा .. खरंच इंटरेस्टींग स्टॅट्स आहेत. [:)]
एकदम इंटरेस्टींग सर्व्हे आहे. भारतात दोन्ही बाजूने परसेंटेज खरेच धक्कादायक असू शकेल. किंबहुना वयावरही अवलंबून असेल. 🙂 बाकी चोरी ( कधी कधी हे ऎप्रिसिएशन/ Compliment असेही असते. ) पकडली जाते तेव्हा सगळेच लाजतात. ( प्रकार वेगवेगळे- ब्लश करणे /खजिल होणे. ) 😀
भाग्यश्री
वयानुसार प्रायोरिटीज बदलत जातात. एका ठराविक वया नंतर मग मुलं, हेच सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी होते. पण जर तुम्ही अगदी २०-३० वर्षाच्या रेंजमधे असाल, तर नक्कीच फरक पडतो.. 🙂
ankhe dikhi ankhe mili
ankhone ankhon se kuch kaha
palbhara ka hi sahi tha
magar teri ankhon ka sahara mil gaya
खरंच इंटरेस्टींग स्टॅट्स आहेत..
हा हा हा हा.; भारीच आहे सर्वे….लोकं पण काय काय सर्वे करतील सांगता येत नाही.
बघताना चोरी पकडणं हे म्हणजे किधर मुंह छुपाऊं आणि तसं व्हावं अशी अपेक्शा ठेवणं म्हणजे, आम खाना भी है चुराना भी…..
हा लेख वाचला तेंव्हा मला वाटलं होतं ’ मी नाही त्यातला’ , भलताच काय हा सर्व्हे.. चुकिचा असावा.. पण थोड्याच वेळात लक्षात आलं.. अरे हे तर सगळं नकळंत होतंय.. 🙂 मुद्दाम कराव लागत नाही हे..
ila phkt 1 ch vrashe?? 😉 hahaha taree bar aahe nust ek varsh pahanyaat aani pudhchee anek varshe vicharnyaat ghaalvlele lok mazya pahanyaat aahet! kahinaa te hi bhaagy labht naahi 😛
btw blog vaachun kaadhotoch mi tumcha aata ekda bhetuyaat blogger’s meet vagaire plan karuya kaay? 🙂
Do revert!
Deepak
maza mcom chya ekun 8 vishayanpaiki statistic ha ekach vishay rahila
kadachit he stats adhi milale aste tar mi dvi padvidhar tari zalo asto na rao……….
tarihi
chaan lekh ahe
dhanyavad..
ajun kahitari badal hava
aaj j Mothya city madhe vishesh collegs madhe yung mule phakt sex yababt jast vichar karat astat haluhalu apli sanskruti lop pavat chalali aahe
शहर मोठं असो की लहान असो.. सगळीकडे सारखंच असतं मानवी मन… !!
Aaj j Mothya city madhe vishesh collegs madhe yung mule phakt sex yababt jast vichar karat astat haluhalu apli sanskruti lop pavat chalali aahe ajun kahitari badal hava
शहर मोठं असो की लहान..मानवी प्रवृत्ती सारखीच असते.
फक्त चान्स मिळाला नाही म्हणुन लोकं सरळ वागतात.. असं वाटतं मला..
ha Ye Sab Sach HAi Jo Mere Saath Huaa hain Hai
नितिन
प्रतिक्रियेकरता आभार..
majedar goshti ahet pan ………..ekhadi mulgi kashi patvavi he sangitl tar bare vatel
its very good and real survey i like it most stay on the line
kay bhari priatikriya aahet ya , Jar Indiyaat ha sarve kela asta tar result vegale milale aste. Mast sarve hota ha, asa serve Indiyat hi vhava hich ichha…..
Pingback: फ्लर्टींग | काय वाटेल ते……..
jabardast yar….
very spesial yar…………..
veri naise
ha sarve changla aahe ani aaplykade kela tar ase ase disel hi
मिलींद
ब्लॉग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
very nice servay. pan tumhala mahit ahe ka jevha mulga ek veles mulgi kade pahato tevha mulgi tyachya kade 2 te 3 vela pahat aste.karan jents peksha ledies madhe jast akarshak pana asto
मला पण वाटत भारतभार 100 टक्के 2 पट असेल.