चार्ली ………

आजकाल यु ट्युबच्या अगदी प्रेमातंच पडलोय मी. खुपच सुंदर व्हिडीओ क्लिप्स पहायला मिळतात. जुनी गाणी, शाम ढले खिडकी तले… किंवा अभी ना जाओ छोडकर ऐकावसं वाटलं तर सरळ यु ट्य़ुबवर सर्च करतो मी.

आणि जेंव्हा काहिच नसतं तेंव्हा मात्र मी उगाच सर्फिंग करतो. मग त्या खजिन्यात ला एखादा मोती हाती लागतो.. त्यातलाच हा एक इथे पोस्ट केलाय. ही क्लिप ११३,९६८,९८१ अकरा कोटी एकोणचाळिस लाख लोकांपेक्षा जास्त  वेळा लोकांनी पाहिलेली आहे. यावरून याच्या पॉप्युलॅरिटीची कल्पना येते.

लहान बाळांच्या बऱ्याच क्लिप्स आहेत पण ही मात्र एकदम मस्त आहे.कितीही वेळेस बघा, कधीही कंटाळा येत नाही.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in मनोरंजन and tagged . Bookmark the permalink.

9 Responses to चार्ली ………

 1. Aparna says:

  hmm…sadhya amhi pan asala sarva pahat asto bara….

 2. abhijit says:

  तुमचा गॉगलवरचा फोटो डॅशिंग होता.

  • अभिजित
   धन्यवाद.. पण नंतर धाकट्या मुलिने आग्रह केला म्हणुन केस काळे केलेत, आणि क्लिन शेव्ह … काय करणार मुलांचं ऐकावंच लागतं नां..

 3. mugdhamani says:

  जुनी गाणी, शाम ढले खिडकी तले… किंवा अभी ना जाओ छोडकर ऐकावसं वाटलं तर सरळ यु ट्य़ुबवर सर्च करतो मी>> agadi mi sudhdha hech karte…
  juna kahi aathwala aani pahavasa vatla ki You Tube he ekamev saadhan 😉

 4. Jay says:

  yup that’s an awesome video.. !!

  look at the tributes that are hilarious too !

 5. Ashish says:

  माफ करा… पण मला कळलं नाही काय विशेष आहे ह्या VDO मध्ये??

  • आशिष
   व्हिडीओ अगदी नॅचरल आहे, कितिही आणि कोणालाही ट्रेंड केलं तरिही असा पर्फॉर्मन्स कधिच मिळणार नाही.. वन्स इन अ व्हाइल तर्हेचा पर्फॉर्मन्स.. आहे … असाच अजुन एक व्हिडीओ आहे पियानो वाजवणारी मांजर… तो पण बघा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s