एक कविता..

एक कविता
नाही हो..असे घाबरुन जाउ नका, माझी तुमच्यावर अत्याचार करण्याची मुळिच इच्छा नाही. कारण माजे लिमिटेशन्स मला माहिती आहेत . इथे काही  पाडगांवकरांच्या दोन कविता इथे पोस्ट करतोय.. पाडगांवकरांचा मी अगदी डाय हार्ड फॅन. त्यांची सगळिच पुस्तकं.. (जवळपास सगळीच २०-२२ तरी असतिल) संग्रही आहेत. पाडगांवकर, विंदा आणि बापटांच्या कविता ऐकतंच मोठं झालोय आम्ही..

नाही हो..असे घाबरुन जाऊ नका, माझी तुमच्यावर अत्याचार करण्याची मुळीच इच्छा नाही .मला कविता करता येत नाहीत हे तर मी स्वतःच मान्य करतो. त्यामुळे आता पुन्हा इथे स्वतः कवितेच्या नावाखाली ट ला ट जोडून काहीतरी पोस्ट करण्याचा माझा विचार अजिबात नाही.. कारण माझे लिमिटेशन्स मला माहिती आहेत . इथे काही  पाडगावकरांच्या दोन कविता इथे पोस्ट करतोय.. पाडगांवकरांचा मी अगदी डाय हार्ड फॅन. त्यांची सगळीच पुस्तकं.. (जवळपास सगळीच २०-२२ तरी असतील) संग्रही आहेत. पाडगांवकर, विंदा आणि बापटांच्या कविता ऐकतंच मोठं झालोय आम्ही.. ह्या तिघांचा एकत्रित कार्यक्रम मी लहान असतांना पाहिला होता, तेंव्हापासून खरं तर कविता ऐकायची वाचायची आवड निर्माण झाली.ऑर्कुटवर असतांना पाडगांवकरांचा आणि इंदिरा संतांची कम्युनिटी पण  होती माझी.

त्यांच्या कवितांचं समीक्षण करण्याची माझी पात्रता नाही, त्यामुळे तो प्रयत्न करण्याची पण हिम्मत होत नाही. जस्ट आवडीच्या कवीच्या कविता शेअर कराव्या म्हणून हे पोस्ट!!
मरण येणार म्हणुन कोणि जगायचं थांबतं कां? ही कविता खुप आवडायची.. .
आणि ही अगदी प्रत्येकालाच आवडणारी… कविता.. तुम्हाला पण नक्किच आवडेल !!
कोणे एके काळी मात्र एकदा ऑर्कुटवर असतांना हा प्रयत्न केला होता कविता करण्याचा. पण तो मात्र पहिला आणि शेवटचाच.. नंतर लक्षात आलं, की आपला तो प्रांत नाही.. आपण फक्त गाणं ऐकू शकतो, म्हणू शकत नाही, कविता वाचून त्याचा आनंद घेऊ शकतो, पण करू शकत नाही.. आणि .. बस्स्स!!!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in साहित्य... and tagged , . Bookmark the permalink.

6 Responses to एक कविता..

 1. सिद्धार्थ says:

  मी पण “कविता” शीर्षक पाहून हड्बडलो. म्हटलं महेन्द्रजीना काय झालं अचानक? काल पर्यंत ठीक होते 🙂 आज एक दम कविता वैगरे. बाकी पाडगांवकर, विंदाच्या कविता पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद!!!

  • सिध्दार्थ
   कवितेच्या वाटेला मी कधिच गेलो नाही. कदाचित थोडंफार जमलं पण असतं.. पण नाही प्रयत्न केला कधी.
   पाडगांवकरांच्या कविता खुपच छान आहेत , सगळ्या माझ्या आवडीच्या , म्हणुन इथे पोस्ट केल्या. प्रतिक्रियेकरता आभार..

 2. Ashwini Pawar says:

  tumcha lekhan avdata mala. hallich pu la prem cha blog vachat hote tr tumcha blog sapdla. kharach chan lihita tumhi. mi tumchya lekhnachi fan zale ahe. aech lihit ja, tumhala khup khup shubheccha.

 3. Arvind chikane says:

  Padgavkaranchya kavita khoop aavadtat kavi premina tyanchya kavita aiktach mothe hotly

Leave a Reply to सिद्धार्थ Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s