तुम्ही अगदी टुकार क्वॉलिटी चे चित्रकार किंवा मूर्तिकार असाल तर तुम्ही ही पद्धत वापरु शकता.भारतात जर तुम्हाला अगदी इंटरनॅशनल लेव्हल पर्यंत प्रसिद्धी हवी असेल तर ती मिळवणं फार सोपं झालंय आजकाल.
भारतामधे हिंदू देवतांचा अपमान करणं अगदी सेफ आहे. फार तर काय एखादी हिंदू संघटना तुमच्या विरुद्ध बोंबाबोंब करेल झालं. पण कुठलाही धोका नाही.हिंदु देवतांचे किंवा विडंबन करायचं . म्हणजे काय तर अगदी वाट्टेल ते पेंटींग करायचं,मुर्ती बनवायची, मग हवं तर सीतेला नग्न दाखवा, पार्वती ला … अगदी जसं हवं तसं पेंट करा, किंवा शंकर पार्वतीच्या कॉम्प्रोमायझिंग पोझिशनमधल्या मुर्त्या बनवा, काधीही करा.. की ज्यामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या जातील.. हे अगदी खूप सोपं आहे हिंदूंच्या भावना दूखवायचं.
दिवसांपूर्वी भारतमातेला नग्न दाखवणं म्हणजे कलेची अभिव्यक्ती आहे हे सुप्रीम कोर्टाने निकालात दिलेलंच आहे.. त्यामुळे कोर्टाची भिती बाळगायचं कारण नाही. कलेच्या अभिव्यक्ती खाली तुम्ही अगदी हवं ते करु शकता. कुठलीही कायदेशीर कारवाई होण्याची भिती नाही.
सगळ्यात सोपा उपाय, येणारा सण कुठला ते पहा, आणि त्या देवाची विटंबना करा, आणि मग एखाद्या न्यूज पेपरला हळूच एक लहानसा फिड द्या लोकल न्यूज पेपरला. हवं तर थोडे फार पैसे पण खर्च करा या बातम्या छापुन आणण्या साठी.लोकल लेव्हलला इशु फ्लेअरा़अप झाला, की मग ही बातमी एखाद्या नॅशनल डेली पेपरला फिड करा. ..
एकदा एवढं केलं की मग झालं.. तुम्ही प्रसिद्धीची पहिली पायरी चढली असं समजा. तुम्हाला जरी कोणी धमकी दिलेली नसली तरीही तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे हिंदू संघटनांनी ही पोलिसाना कम्प्लेंट करा.
तुम्हाला हिंदु संघटनेने मारण्याची , धमकी दिली ही बातमी , अर्थातच समाजवादी प्रवृत्तीच्या लोकांना खूप आवडते आणि नॅशनल पेपर मधे हा विषय प्रसिद्धीला पोहोचतो. आज पर्यंत तुम्हाला कोणीच ओळखत नव्हतं.. ते आता मात्र बरेच लोकं हा कोण मूर्ख माणुस म्हणून तुमच्या बद्दल नेट वर सर्फ पण करतील. तुमचं नांव पण लक्षात ठेवतील. झाली.. दुसरी पायरी प्रसिद्धीची चढलात तुम्ही.
या नंतर येते इंटरनॅशनल न्युजची वेळ..नंगे साधू, कुंभ मेळा,हिंदु देव, हत्ती , वगैरे हे सगळे आंतरराष्ट्रीय मीडीयाचे आवडीचे विषय. असे फोटॊ आणि त्यांच्या बातम्यांना चांगलं स्थाम मिळतं इंटरनॅशनल मिडीयामधे. जगात हिंदू टेररीस्ट हा विषय खूप आवडीने चघळला जातो. कुठेही जरासं खुट्टं झालं की बस्स.. इंटर्नॅशनल मेडीयाला चान्स मिळतो, हिंदूंच्या बद्दल काहीतरी लिहायचा.. मग तुमच्यावर इंटरनॅशनल पेपर मधे पण न्यूज आयटम आला म्हणूनच समजा- “ऍन आर्टीस्ट थ्रेटंड बाय हिंदू एक्स्ट्रिमिस्ट्स”.. आणि यु आर द इंटर्नॅशनल सिलेब्रिटी..
आजच टेलिग्राफ (युके) मधे बातमी वाचली, की गोव्याला कलंगुट बिच जवळच्या आर्ट गॅलरी मधे एक प्रदर्शन भरलंय. ज्या मधे एका केरकर नावाच्या पेंटरने गणपतीची काही चित्र काढली आहेत जसे.. मायकेल एंजेलोचा सहाय्यक,गणपती ऍज अ क्राइस्ट वॉकिंग ऑन वॉटर, सुमो रेसलर , आणि बऱ्याच प्रकारचे असे गणपती पेंट केलेले आहेत या केरकराने.,कोलांटी उडी मारणारा गणपती, आणि नग्न गणपती. काय सिक मेंटॅलिटीचा पेंटर आहे हा ?? मला खरंच कळत नाही, गणपती ला नग्न पेंट करुन काय मिळालं या माणसाला?? किती पर्व्हर्ट विचार असतात ना लोकांचे? कोणाला गणपती नग्न पेंट करायला आवडतो, तर कोणाला सीता/द्रौपदी …ला घोड्य़ाबरोबर संभोग करतांना दाखवायला आवडतं.. असो…जास्त काय लिहावं?? कोळसा उगाळावा तितका काळाच. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की या वेळेस हिंदूंच्या देवतांचे असे चित्रण करणारा पण एक हिंदुच आहे…
कॅनडामधे पण अशी मुर्ती बनवली आणि हिंदूंनी आवाज उठवल्यावर मुर्ती काढली गेली. पण आपल्या हिंदुस्थानात असं होऊ शकेल?? एका कॅनडियन ने पण असंच स्कल्पचर बनवलं होतं ते इथे पोस्ट करतोय. एका फिरंग्यांनी असं काही करणं एकवेळ मान्य होऊ शकेल, पण एका हिंदू ने असं करावं?? दुर्दैव आपलं.. !
त्या कॅनडामधल्या माणसाने तयार केलेली मुर्ती… त्यामधे बघा, गणपतीचं डॊक का्पून त्याच्या दोन पायांच्या मधे ठेवलेलं आहे,आणि बाकी डीटेल्स त्या मुर्तीच्या खाली लिहिलेले आहेत..
केवळ अशाच प्रकारे पेंटींग्ज करुन आपले एक सिनेमाचे पोस्टर्स रंगवणारा पेंटर हुसेन मोठा पेंटर झालेला आहे. त्या हुसेनच्या लेव्हलला पोहोचायचे, तर तसेच काहीतरी केले पाहिजे म्हणजे प्रसिद्धी आणि नंतर पैसा मिळेल.. हे बरोबर समजलंय या हिंदू पेंटरला, आणि एक्झॅक्टली सेम लाइन्सवर चाललाय हा पेंटर.थोडक्यात, या पोस्टचा मतितार्थ काय? तर हिंदूंच्या भावनांचे विटंबन करा, हिंदू देवतांचा अपमान करा.. आणि मोठ्ठा पेंटर किंवा चित्रकार व्हा….
मी पेंटर हुसेनची काही चित्र पाहिलेली आहेत . भारत माता, सिता वगैरे.ही सगळी चित्र अगदी नग्न वगैरे अशी आहेत. काही चित्रांमधे ………असो तुम्ही पण पाहिलेली असतीलच म्हणुन जास्त काहि लिहित नाही. परवाच ही सगळी चित्र आलेली आहेत मेलमधे . फक्त त्या चित्रांची नांवं बदलली होती.. हुसेनकी अम्मा, हुसेनकी बिबी, अशा तर्हेने पुनः नामकरण केललं होतं.. असो… विषयांतर होतंय.
कलेच्या अभिव्यक्तीच्या नावाखाली काय करतील हे पेंटर लोक सांगता येत नाही. आणि त्या हुसेन ची चित्र (नग्न नसलेली सुद्धा) पाहिलित कधी? त्याच्यापेक्षा पहिलीतला मुलगा छान चित्र काढतो असे माझे स्पष्ट मत आहे. हा केरकर आत्ता फुकट प्रसिद्ध होणार. पत्ता असेल तर द्या त्याचा, बघतो कोणाला सांगून फटके देता येतील का ते .
प्रविण
पत्ता आणि सेल नंबर पण दिलाय ..
Dr Subodh Kerkar (0832) 2276017, 22765097
Cell no. 9326119324
E-mail: kerkarart@gmail.com
>>> अगदी उत्कृष्ट विषय निवडलात तुम्ही महेंद्रजी!
>>> खरचं चित्रकला, मुर्तीकला ही तर जरूर असावी, पण त्याद्वारे जर एखाद्या विशिष्ट समाजाचा, देशाचा किंवा धर्माचा जर अपमान होत असेल तर हे नक्कीच वाईट घडतयं, असं माझं मत आहे. (आणि त्यातही असं जर एखाद्या भारतीयाकडून….?)
विशाल
वैय्यक्तिक स्वार्थासाठी कुठल्याही देवाचा असा उपयोग करुन घेणं चुकिचं वाट्तं..
नक्कीच, खरयं!
हिंदू धर्माचं सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे We, Hindus have taken our Gods for granted. तेहतीस कोटी देव आणि प्रत्येकाची श्रद्धा वेगळ्या देवावर असू शकते म्हणून कुठल्याही देवाची विटंबना झाली की “आमचं श्रद्धास्थान वेगळं” म्हणून हात झडकायला मोकळे.
हिंदू संघटनांपेक्षा सामान्य हिंदूंनी हे गांभीर्यानं घेणं आवश्यक आहे.
प्रशांत
तुमचं म्हणणं अगदी खरं आहे.सामान्य हिंदुंना काही घेणं देणं नसतं. अहो, गणेशोत्सवामधे कोकाकोलाच्या बाटल्यांचा गणपती पण एकदा बनवला गेलेला होता .सर्व सामान्य मात्र हौशेने तो बघायला गेले होते, नंतर एका संघटनेने पोलिस कम्प्लेंट केल्यावर मग तो दर्शनासाठी बंद करण्यात आला होता.
फुशारकी नाही मारत पण मी स्वत: लहानपणी (हल्ली काढत नाही म्हणून पण अजूनही नक्कीच चांगली काढीन) चांगली चित्र काढायचो. पण जेंव्हा मी हुसेन आणि बाकी (झ्याटू) लोकांची चित्रकला पहिली तेंव्हा आपल्याला काही खास जमत नाही असे वाटले. पण कालांतराने फक्त ह्यांचे नाव (कु)प्रसिद्ध आहे म्हणून हे हगले तरी त्याला चित्र म्हणतात हे लक्षात आले. कोकणात म्हण आहे “मोठे कुले नी जग भुले”. हा त्यातलाच प्रकार आहे.
प्रसिध्दीचा असा शॉर्टकट मारणारे खरंच कीती खालच्या पातळीला जाऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. वरती, प्रशांतनी म्हटल्या प्रमाणे – हिंदू संघटनांपेक्षा सामान्य हिंदूंनी हे गांभीर्यानं घेणं आवश्यक आहे!
Heartiest Congratulations!!! Over 50K clicks and 1700 comments in just 7 months!!!! Not a small feat by any standards. The seed is growing and you have succeeded in making a sort of community. Keep writing and it would grow in a banyan tree. Best of luck and hope next 50K would be much faster!!!
Sachin
Thanks a lot.. All the credit goes to you. had you ever not insisted daily, i would have dropeed the blogging long ago..
Thaks for the comment.. Keep visiting.
मागच्या वेळी मोहमद चे बॉम्ब असलेले चित्रे काढले तेव्हा केवढी बॉम्बा बोमाबाबोंब केली ह्या यवनानी.
त्या वेळी आमचे नेते ग्प्प बसले
Mahendrajee…
Kupach chhan lihile aahe timhi…
Mi tumcha blog gelya 3 weeks passon vachatoy.
Mala jya diwashi timachya blog baddal kalale. tya nantar don diwasat mi tumacha purna blog vachala. Apratim aahe tumacha blog.
Aata tar saway zali aahe ki roj sakali internet la login kele ki etar news papers chya aadhi ha blog wachayachee. roj utsukata asate aaj kay lihile aahe tumhi yachi?
Rahul
Dhanyavad..
khupach vichar karayala lavnara lekh aahe… tya lokana tyana milalelya itakya chan kalecha vapar kiti chan prakare karata yeto yacha dnyan nasel tar tyanchya sarkhe durdaivi tech!
tyani devana kase jari roop dile tar aaplya manat te sukumar roop ch kayam asanar aahe..
aani tumachya likhanat asach vaividhya yeo…very all the best
स्वाती
बरेच दिवसांनी प्रतिक्रिया दिलित.. धन्यवाद..
देवतान्ची विटम्बना चुकच!! पण काही लोक moral/cultural policing करत्तत तेही चुक. मधे मारुतीच्या हातात शाम्पेन असे मस्त नाटक आले होते. so called हिन्दुत्ववाल्यानी त्यात काहीही objectional नसताना नाव बदलायला लावले. अशी अनेक मुस्कटदाबी करणार्या घटना घडत आहेत्.त्यावर पण लिहा ना. नाण्याची दुसरी बाजु पण समोर आली पाहीजे.
अर्चना
मॉरल पोलिसिंग नसावे हे तर खरं .
पण हे कधी शक्य आहे? जर समाजात जागरुकता आली तर आणि स्वयंनियंत्रित समाज असेल तर कधिच गरज पडणार नाही मॉरल पोलिसिंगची.
नेमकं समाजातिल काही घटकांना हेच कळत नाही की कूठे थांबावं ते.
म्हणतात ना, युवर फ्रिडम एंड्स व्हेअर युवर नोझ बिगिन्स!!
माझा देवावर विश्वास नाही..पण याला मी माझा गुण न मानता दोष मानतो..
Supernatural असं काहीतरी आहे हे स्वच्छ सत्य आहे…
देव मूर्तीच्या रूपात असेल – नसेल..तो तर झाडात, आपल्या आतही असेल..
पण. लोकांच्या श्रद्धेवर आपल्याला श्रद्घा असलीच पाहिजे..
आपल्या “अभिव्यक्ति स्वातंत्र्य” वगैरे साठी ज्यांच्या मनात श्रद्घा, विश्वास आहे त्यांना दुखवून असं काय ख़ास हित होणार आहे..?
इतरांच्या श्रद्धेला लाथ मारून कसली आली आहे कला ?
जी कला एकाला आनंद देते आणि दुसय्राला दुखवते ती कसली कला ?
ती तर नुसती कलाकाराची आत्मपूजा…
नचिकेत
जी कला एकाला आनंद देते आणि दुसय्राला दुखवते ती कसली कला ?
ती तर नुसती कलाकाराची आत्मपूजा!
अगदी खरं.. !