बाप्पा मोरया

बाप्पा मोरया
आमच्या घरचा गणपती खरं तर वडिलांकडे असतो. म्हणजे पुजेचा गणपती  वडिलांकडे! तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी बसते आणि गणरायावर अक्षता टाकुन त्याला आपल्या आईजवळ म्हणजे महालक्ष्मी जवळ मांडतात. महालक्ष्मी पुजन हे आमच्या घरचं मोठं प्रस्थ असतं. महालक्ष्मी काकांच्या कडे असते अमरावतिला. कमित कमी ३०० लोकं तरी जेवायला असतात. खुप मोठा प्रोग्राम असतो , महालक्ष्म्या जेवल्या की मग त्यांच्या बरोबरच गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं.
आमच्या घरी मुंबईला  जी आहे ती उत्सव मुर्ती. मुलिंना इथे आपल्या घरी कुठलाच उत्सव का नाही?? हा प्रश्न नेहेमी असायचा म्हणुन आम्ही इथे पण गणपती बसवला. इथे सोवळं वगैरे काही नसतं. फक्त सकाळ संध्याकाळ आरती -प्रसाद. लोकं येतात, सोशलायझेशन होतं.. ५ दिवस अगदी आनंदात जातात.
आमच्या घरच्या गणपती बाप्पाचा फोटो पोस्ट करतोय…
गणपती बाप्पा मोरया… !!

230820091760आमच्या घरचा गणपती खरं तर वडिलांकडे असतो. म्हणजे पुजेचा गणपती  वडिलांकडे! तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी बसते आणि गणरायावर अक्षता टाकुन त्याला आपल्या आईजवळ म्हणजे महालक्ष्मी जवळ मांडतात. महालक्ष्मी पुजन हे आमच्या घरचं मोठं प्रस्थ असतं. महालक्ष्मी काकांच्या कडे असते अमरावतिला. कमित कमी ३०० लोकं तरी जेवायला असतात. खुप मोठा प्रोग्राम असतो , महालक्ष्म्या जेवल्या की मग त्यांच्या बरोबरच गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं.

आमच्या घरी मुंबईला  जी आहे ती उत्सव मुर्ती. मुलिंना इथे आपल्या घरी कुठलाच उत्सव का नाही?? हा प्रश्न नेहेमी असायचा म्हणुन आम्ही इथे पण गणपती बसवला. इथे सोवळं वगैरे काही नसतं. फक्त सकाळ संध्याकाळ आरती -प्रसाद. लोकं येतात, सोशलायझेशन होतं.. ५ दिवस अगदी आनंदात जातात.

आमच्या घरच्या गणपती बाप्पाचा फोटो पोस्ट करतोय…

गणपती बाप्पा मोरया… !!

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in कला and tagged , . Bookmark the permalink.

15 Responses to बाप्पा मोरया

 1. Vinay says:

  श्री गणेशासंदर्भातील मला कळलेले एक शास्त्र सांगतो.
  जर द्रव्यकोश व चूल वेगळी असेल तर त्या घरात गणपती बसवायला काही हरकत नसते.

 2. आशिष says:

  मूर्ती एकदम छान आणि प्रसन्न आहे.
  आपल्याला व आपल्या कुटुंब सदस्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

 3. rohini gore says:

  अतिशय सुंदर सजावट! आणि प्रसन्न मूर्ती! खूप छान वाटले.

 4. sahajach says:

  मला खूप आवडला हा गणपति बाप्पा…..गौरी
  मला वाटतेय तुमच्या ब्लॉगवरची अडीच वर्षे वय असणाऱ्या मुलीची ही पहिली प्रतिक्रीया असावी….

  बाकी गणपती आणि आरास प्रसन्न आहे…आम्ही मिस करतोय खूप गौरी गणपती…माझ्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे आहे गौरी गणपती…..

 5. प्रसन्न मुर्ती!

  गणपती बाप्पा मोरया!

 6. mugdhamani says:

  गणेश मूर्ती छान आणि प्रसन्न आहे..

 7. विनय,
  माहिती करता आभार. पण आम्ही सोवळं ओवळं काही मानत नाही. आणि उत्सव मुर्ती प्रमाणेच उत्सव साजरा करतो..

  आशिष, रोहिणी, दिपक, मुग्धा
  बाप्पा मोरया…

  तन्वी
  होय, ही पहिलिच प्रतिक्रिया अडिच वर्षाच्या मुलिकडुन.. मुलांनाच जास्त आवड असते , आमच्या इथे पण मुलिंनाच जास्त आवड !

 8. laxmi says:

  Happy Ganeshyotsav to u and u r family

  “GANPATI BAPPA MORYAA”

 9. bhaanasa says:

  सजावट छानच झालीये.:)
  गणपती बाप्पा मोरया!!!

 10. Chhan aahe gajananachi moorti an sajawat. Ganapati bappa morya !

 11. ravindra says:

  सन साजरा केल्याने जो आनंद मिळतो तो शब्ब्दात व्यक्त करता येत नाही. तरी असेच आपण तेथे हि प्रत्येक सन साजरा करावा हीच श्री चरणी इच्छा.

 12. ramchandra lad says:

  Chhan Ahe murti ani sajawat tar etaki sundar ahhe ki vicharuk naka
  ganpai bappa morya
  abhinandar apalala ani apala pariwarn sudha.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s