भारतिय नेव्ही

भारतिय नेव्ही किंवा एअरफोर्स यांच्या कॅपॅब्लिटीज बद्दल फारच कमी बोललं कींवा लिहिलं जातं. एक सामान्य भारतिय म्हणुन मला स्वतःला भारताच्या फोर्स बद्दल आकर्षण वाटंत आलंय. माझी स्वतःची पण इच्छा होती नेव्हीत जायची.. पण जमलं नाही.भारतिय नेव्हीच्या बाबतीत सुरेश मेहेतांचे स्टेटमेंट.. भारतिय नेव्ही किंवा एअरफोर्स यांच्या कॅपॅब्लिटीज बद्दल फारच कमी बोललं कींवा लिहिलं जातं. एक सामान्य भारतिय म्हणुन मला स्वतःला भारताच्या फोर्स बद्दल आकर्षण वाटंत आलंय. माझी स्वतःची पण इच्छा होती नेव्हीत जायची.. पण जमलं नाही.भारतिय नेव्हीच्या बाबतीत सुरेश मेहेतांचे स्टेटमेंट.. नेव्हीचे ऍडमिरल सुरेश मेहेता आता रिटायर्ड होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या भारतामधे ब्युरोक्रसी इतकी जास्त आहे की नेव्हल चिफला सुध्दा आपले कॉंट्रोव्हर्शिअल विचार मांडायला रिटायरमेंटची वाट पहावी लागते.
तसं, नेव्ही, आर्मी , एअर फोर्स हे तिन्ही विभाग सरकारी बाबुगिरीच्या नाकर्तेपणाचा बरेचदा बळी ठरलेले आहेत. कारगिलच्या युध्दाच्या वेळेस पण सैनिकांना दिले गेलेले बुट आणि इतर साहित्यावर बरंच लिहिलं गेलं होतं. आता काळाच्या पडद्याआड बरंचसं विस्मृतित गेलंय.
माझ्या कालच्या लेखात म्हंटल्या प्रमाणे आपली मिल्ट्री किंवा नेव्ही ची क्षमता वाढवायला आपण कॅपेबल असलो तरिही काहिच करित नाही. एक लहानशी वॉर शिप तयार करायची म्हंटलं तर आपण रशियाचं कींवा युरोपियन देशांचं स्क्रॅप यार्ड धुंडाळतो.
याच विषयावर जाणारे ऍडमिरल मेहेता यांनी म्हंटलं आहे की भारता कडे चायनाच्या फोर्स बरोबर  म!अच करण्यासाटःई ना कॅपऍब्लिटीज आहेत ना इच्छाशक्ती आहे.इतकं व्होलाटाइल वाक्य बोलायला पण गट्स लागतात राव.. पण एक सांगतो, मेहेतांनी जे काय म्हंटलंय त्यात १०० टक्के तथ्य आहे.चायनाचा जिडीपी ग्रोथ रेट हा भारताच्या दुप्पट आहे.चायना सध्या आपल्या अव्हेलेबल रिसोअर्सेसचं कन्सोलिडेशन करण्याच्या मागे आहे आणि जर भारताने पण ते सुरु केलं नाही तर मात्र चायना बरोबर मॅच करणं कठिण होइल.
ह्या साठी काय करावं लागेल? नुसतं जिडीपी ग्रोथ वाढवुन चालणार नाही. त्याच सोबत इतर डेव्हलप्ड नेशन्स बरोबर ( ग्लोबल पॉवर्स बरोबर) हात मिळवणी करुन आपली स्ट्रेंथ वाढवणं आवश्यक आहे.भारताचे  वार्षिक खर्च  डिफेन्स वरचा चायनाच्या अगदी निम्मा आहे. आपण जेंव्हा डीफेन्सच्या खर्चाची तुलना करतो तेंव्हा आपल्या डोक्यात पोटेन्शिअल थ्रेट म्हणुन फक्त पाकिस्तान/ बांग्लादेशचा विचार येतो. चायना ला आपण थ्रेट मानतंच नाही.
या सगळ्या प्रकारात एक सिल्व्हर लाइनिंग आहे ती म्हणजे आय एन एस अरिहंत. अमेरिका, युके, रशिया, चायना आणि फ्रान्स याच देशांकडे न्युक्लिअर सबमरिन बनवण्याची कॅपेब्लिटी आहे. आता त्यामधे भारताचे पण नांव जोडले गेले आहे. संपुर्ण भारतिय बनावटिची ही पहिलिच सबमरिन. 🙂 आता मला एक कळंत नाही, की जर ही सबमरिन संपुर्ण भारतिय बनावटिची आहे, तर मग पंतप्रधानांना रशियाला ऍप्रिशिएट करण्याची काय गरज होती??? ह्या मिलियन डॉलर प्रश्नामुळे या विजयाला पण एक लहानशी काळी छटा जाणवते.. की खरंच कां आपण स्वतः बनवली आहे ही?? की टेक्नॉलॉजी रशियाची?????
चायनाची नेव्ही जगातली तिसरी सगळ्यात मोठी नेव्हल फोर्स म्हणुन ओळखली जाते. पुर्विच्या काळी तर चायनाच्या स्टिल कर्टनच्या मागे त्यांच्या सगळ्या कॅपॅब्लिटीज लपुन रहायच्या. चायना गव्हर्नमेंट आपल्या कॅपॅब्लिटीज बद्दल बोलणं / किंवा सेल्फ बुस्टींग करणं पण पसंत करित नव्हतं – कशाला, चायना मान्य पण करित नव्हतं की त्यांच्या कडे अशा क्षमता आहेत म्हणुन, पण आजकाल मात्र चायनाने मान्य करणं किंवा सेल्फ बुस्टींग करणं पण सुरु केलं आहे.
चायनाची सबमरिन फ्लिट जगातली सगळ्यात मोठी फ्लिट आहे ज्या मुळे चायना आज अमेरिकेला पण चॅलेंज करण्याची क्षमता बाळगुन आहे.चायनिज नेव्हीचे ऑफिसर्स म्हणतात की चायना एअरक्राफ्ट कॅरियर्स बनवण्याची क्षमता पण बाळगुन आहे आणि या डिकेड मधे नविन शिप रोल आउट होईल.जर चायनाची स्ट्रेंथ अशिच वाढत राहिली तर इंडियन ओशन मधुन अमेरिकेला काढता पाय घेण्याची वेळ पण येउ शकते.
हनियन आयलंडच्या दक्षीण भागात चायनाने आपल्या न्युक्लिअर सबमरिन्स डिप्लॉय केलेल्या आहेत . हा भाग भारतापासुन फक्त १२०० मैलांवर आहे.इथुनच इंडीयन ओशन चा भाग सुरु होतो.
पाकिस्तानचं ग्वडार पोर्ट, नेव्हल बेस म्यानमारचा तर आहेच, पण या  व्यतिरिक्त मला एक भिती वाटते ती म्हणजे जर बांगला देशाने चायनाला बेस बनवायला जागा दिली तर???
चायनिज  मिडियामधे एक बातमी आली होती.. त्यांनी भारतिय सबमरिनला सरफेसवर येण्यासाठी भाग पाडले.. अर्थात भारताने याची पुष्टी केलेली नाही..

भारतीय नेव्ही किंवा एअरफोर्स यांच्या सक्षम ते बद्दल फारच कमी बोललं किंवा लिहिलं जातं. एक सामान्य भारतीय म्हणून मला स्वतःला भारताच्या फोर्स बद्दल आकर्षण वाटत आलंय. माझी स्वतःची पण इच्छा होती नेव्हीत जायची.. पण जमलं नाही.भारतीय नेव्हीच्या बाबतीत सुरेश मेहेतांचे स्टेटमेंट.. नेव्हीचे ऍडमिरल सुरेश मेहेता आता रिटायर्ड होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या भारतामधे ब्युरोक्रसी इतकी जास्त आहे की नेव्हल चिफला सुध्दा आपले कॉंट्रोव्हर्शिअल विचार मांडायला निवृत्तीची वाट पहावी लागते.

इतकी वर्ष नेव्हीचे चिफ असतांना ते काहीच बोलले नाही , पण आता निवृत्तीच्या वेळेस का होईना पण त्यांनी हे जे बोलुन दाखवलं त्या करता त्यांचे आभारच मानायला हवेत. राज्यकर्त्यांच्या डोळ्यात घातलेल्या अंजनाने त्यांना किती दिसेल हेच आता पहायचं.

तसं, नेव्ही, आर्मी , एअर फोर्स हे तिन्ही विभाग सरकारी बाबुगिरीच्या नाकर्तेपणा चा बरेचदा बळी ठरलेले आहेत. कारगिलच्या युद्धाच्या वेळेस पण सैनिकांना दिले गेलेले बुट आणि इतर साहित्यावर बरंच लिहिलं गेलं होतं. आता काळाच्या पडद्याआड बरंचसं विस्मृतीत गेलंय.माझ्या कालच्या लेखात म्हटल्या प्रमाणे आपली मिलिट्री किंवा नेव्ही ची क्षमता वाढवायला आपण सक्षम असलो तरीही काहीच करित नाही. एक लहानशी युध्द नौका तयार करायची म्हंटलं तर आपण रशियाचं कींवा युरोपियन देशांचं स्क्रॅप यार्ड धुंडाळतो.आपल्या देशात क्षमता असतांना का बरं आपण डेव्हलप करित नाही हवी असलेली सामग्री?

माझं स्वतःचं मत आहे, की प्रायव्हेट सेक्टरला जर हे बनवायला परवानगी दिली , तर आर ऍंड डी चा खर्च करुन सुध्दा प्रायव्हेट कंपन्या या साठी कामं करतील . अमेरिकेत गन्स वगैरे च्या फॅक्टरिज या प्रायव्हेट आहेत ( असं मी ऐकुन आहे) फक्त या कंपन्यांनीच डेव्हलप केलेली सामग्री कुठे विकली यावर लक्ष ठेवले की झाले.किंवा प्रायव्हेट कंपनीने बनवलेली संपुर्ण सामग्री शासनाने  विकत घ्यायची आणि जर जास्त झाली, तर आफ्रिकन किंवा इतर देशांना विकायची.. असंही केलं जाऊ शकतं..

याच विषयावर जाणारे ऍडमिरल मेहेता यांनी म्हंटलं आहे की भारता कडे चायनाच्या फोर्स ची बरोबरी  करण्यासाठी – ना सक्षमता आहे – ना इच्छाशक्ती !.इतकं व्होलाटाइल वाक्य बोलायला पण गट्स लागतात राव.. पण एक सांगतो, मेहेतांनी जे काय म्हटलंय त्यात १०० टक्के तथ्य आहे.चायनाचा जिडीपी ग्रोथ रेट हा भारताच्या दुप्पट आहे.चायना सध्या आपल्या अव्हेलेबल रिसोअर्सेसचं कन्सोलिडेशन करण्याच्या मागे आहे आणि जर भारताने पण ते सुरु केलं नाही तर मात्र चायना बरोबर मॅच करणं कठिण होइल.

ह्या साठी काय करावं लागेल? नुसतं जिडीपी ग्रोथ वाढवून चालणार नाही. त्याच सोबत इतर डेव्हलप्ड नेशन्स बरोबर ( ग्लोबल पॉवर्स बरोबर) हात मिळवणी करुन आपली शक्ती वाढवणं आवश्यक आहे.भारताचे  वार्षिक खर्च  डिफेन्स वरचा चायनाच्या अगदी निम्मा आहे. आपण जेंव्हा डीफेन्सच्या खर्चाची तुलना करतो तेंव्हा आपल्या डोक्यात पोटेन्शिअल थ्रेट म्हणुन फक्त पाकिस्तान/ बांग्लादेशचा विचार येतो. चायना ला आपण थ्रेट मानतच नाही.

या सगळ्या प्रकारात एक सिल्व्हर लाइनिंग आहे ती म्हणजे आय एन एस अरिहंत. अमेरिका, युके, रशिया, चायना आणि फ्रान्स याच देशांकडे न्युक्लिअर सबमरिन बनवण्याची कॅपेब्लिटी आहे. आता त्यामधे भारताचे पण नांव जोडले गेले आहे. संपुर्ण भारतीय बनावटीची ही पहिलीच सबमरिन. 🙂 आता मला एक कळंत नाही, की जर ही सबमरीन संपुर्ण भारतीय बनावटीची आहे, तर मग पंतप्रधानांना रशियाला ऍप्रिशिएट करण्याची काय गरज होती???जेंव्हा ही सबमरिन लॉंच केली तेंव्हा मनमोहनसिंग यांनी रशियाचे आभार मानले!!! रशियाचे आभार मानायचे कारण काय?ह्या मिलियन डॉलर प्रश्नामुळे या विजयाला पण एक लहानशी काळी छटा जाणवते.. की खरंच कांआपण स्वतः बनवली आहे ही?? की टेक्नॉलॉजी रशियाची????

चायनाची नेव्ही जगातली तिसरी सगळ्यात मोठी नेव्हल फोर्स  म्हणून  ओळखली जाते. पूर्विच्या काळी तर चायनाच्या  लोखंडी  पडद्याच्या मागे त्यांच्या सगळ्या कॅपॅब्लिटीज लपून रहायच्या. चायना सरकार आपल्या कॅपॅब्लिटीज बद्दल बोलणं / किंवा सेल्फ बुस्टींग करणं नेहेमीच टाळत आलेली आहे – दुर  कशाला, चायना मान्य पण करित नव्हतं की त्यांच्या कडे अशा क्षमता आहेत म्हणून .

चायनाची सबमरीन फ्लिट जगातली सगळ्यात मोठी फ्लिट आहे ज्या मुळे चायना आज अमेरिकेला पण चॅलेंज करण्याची क्षमता बाळगून आहे.चायनिज नेव्हीचे ऑफिसर्स म्हणतात की चायना एअरक्राफ्ट कॅरियर्स बनवण्याची क्षमता पण बाळगून आहे आणि या दहा वर्षात मधे नविन शिप बाहेर पडेल  .जर चायनाची शक्ती अशीच वाढत राहिली तर इंडियन ओशन मधून अमेरिकेला काढता पाय घेण्याची वेळ पण येउ शकते.

हनियन आयलंडच्या दक्षीण भागात चायनाने आपल्या न्युक्लिअर सबमरिन्स डिप्लॉय केलेल्या आहेत . हा भाग भारतापासून फक्त १२०० मैलांवर आहे.इथूनच इंडीयन ओशन चा भाग सुरु होतो.

पाकिस्तानचं ग्वडार पोर्ट, नेव्हल बेस म्यानमारचा तर आहेच, पण या  व्यतिरिक्त मला एक भिती वाटते ती म्हणजे जर बांगला देशाने चायनाला बेस बनवायला जागा दिली तर???

चायनिज  मिडियामधे एक बातमी आली होती.. त्यांनी भारतीय सबमरिनला सरफेसवर येण्यासाठी भाग पाडले..  .

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in राजकिय.. and tagged , . Bookmark the permalink.

5 Responses to भारतिय नेव्ही

 1. nagarkar says:

  Nice Thought.

  The lastest submarine made in india has a significant contribution from Russians therefor our PM did right thing by thanking them during the launch..Report says that the work on indiginious submarine started back in 1970 and Russia has helped Indian navy in designing and the technology ( reactor installation specific) ..but the help from them was not in full fledge due to the interference from the international community..but it is well known that we have good relationship with Russia and they are the the largest defense related exporters for us..including bad and goog quality ones. As of now, we got 10 or 11 submarines on the water, except Arihant..rest are leased ones..

  US has the highest submarines 74 or something..after them are Russians , UK ,
  China has 10 submarines..since they are very secretive about their nuclear program there are some doubts about their submarine capabilities…there is always a hush hushh around the stuffs made in china..

  When it comes to the defense capability , China definitly outplays us..and they are also smart in their heads..remember hindi chini bhai bhai?? In a war this kind of gimmiks helps.. if you get a chance read the book called ” The ART OF WAR …

  Democrocy has its own disadavantages .you cannot decide n implement just like that..But china , commusism helps them to take decisions on whatever they want..be it a population control , censorship or enforcing any damn policy..they dont have any hurdles..Decision of blocking one website creates havoc in a countries like US UK or India..but in China they block anything that talks against china or the communist party…their internet censorship is number one the world..followed by Germany..

  So..I guess China will always be ahead in development, defense , or GDP..

 2. anukshre says:

  mast lekh aahe asual. point to point nice information.

 3. वैभव जाधव says:

  नेव्ही हे चांगले आहेः व फार जुने असुन त्याचे लेबल बदल्यामुळे त्याचा स्कोप वाढु लागलाःव भविष्यासाठी त्याची चांगली गरज आहेः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s