जेसी डूगार्ड किडनॅपिंग-रेप

गॅरिडॊ नावाचा एक रिपिटेस सेक्स ऑफेंडर, ज्याला १९७१ साली ११ वर्षांची शिक्षा करण्यात आलेली होती, रेप आणि किडनॅपिंग करता. शिक्षा भोगुन बाहेर येतो, आणि पुन्हा जेल मधे जावे लागु नये असे वागण्याऐवजी पुन्हा एका मुलिला .. जेसी डूगार्ड ..वय वर्षं फक्त ११ ला,साउथ लेक येथुन  किडनॅप करतो.ह्या माणसाशी म्हणे देव बोलतो..
त्यानंतर अमेरिकन पोलिसांनी अगदी जंग जंग पछाडलं तरिही त्या मुलिचा पत्ता लागत नाही.. थोडे थोडके नव्हे तर पुर्ण १८ वर्षं. बरं किडनॅपिंग नंतर त्या मुलिला आपल्या घराच्या मागच्या अंगणात अजुन एका कोर्टयार्ड मधे मेक शिफ्ट टेंट्स मधे ह्या मुलिला ठेवले होते किडनॅपरने. आज जेंव्हा त्या मुलिला सोडवण्यात आले तेंव्हा तिचे वय २९ वर्ष. तिला या महाभागापासुन दोन मुलं पण झालीत. मोठं आपत्य १५ वर्षाचं आहे. म्हणजे तिला पहिलं मुल वयाच्या १४व्या वर्षी झालं.. हॉरिफिक…
मला एक समजत नाही, या माणसाला शिक्षा झाली, तेंव्हाच याची मानसिक स्थिती चांगली नाही हे लक्षात आलं नाही कां? दुसरी गोष्ट अगदी भर वस्तिमधे या माणसाने त्या मुलिला ठेवले ही गोष्ट शेजाऱ्यांच्या पण लक्षात कशी काय आली नाही? की मला काय करायचं?? असं म्हणुन लोकांनी दुर्लक्ष केलं??जे काही असेल ते असो, पण अमेरिके सारख्या प्रगत देशात एका मुलिला किडनॅप केल्या गेल्यानंतर १८ वर्षं शोधु शकत नाहित ही घटनाच हादरवुन टाकणारी आहे..
या माणसाला पकडण्यात आले ते सुध्दा याच्या जुन्या केस मधल्या पॅरोल ऑफिसर मुळे.या माणसाला पुर्वी १९७१ मधे किडनॅपिंग आणि रेप साठी शिक्षा झाली होती, तेंव्हा चा पॅरोल ऑफिसर होता हा. जेंव्हा त्या ऑफिसरने या माणसाला दोन लहान मुलिंच्या बरोबर पाहिलं तेंव्हा याची चौकशी केली, तेंव्हा याने १८वर्षापुर्वीचं किडनॅपिंग मान्य केलं, आणि हे पण कबुल  केलं की ह्या दोन्ही मुली त्या कीडनॅप केलेल्या मुलिच्याच आहेत.
इथे एक व्हिडीऒ पोस्ट केलाय ज्या मधे त्या किडनॅप्ड मुलिला कुठे आणि कसं ठेवलं होतं ते दाखवलंय.. त्यात तुम्ही बघाल तर सहज लक्षात येइल की ही जागा काही फार सिक्रेट जागा नाही. अगदी सरळ सरळ मागच्या अंगणात बांधलेले टेंटस आहेत. तेंव्हा अशा ठिकाणी ठेउन सुध्दा कोणालाच कसा काहि संशय आला नाही?

गॅरिडॊ नावाचा एक सेक्स ऑफेंडर, ज्याला १९७१ साली ११ वर्षांची शिक्षा करण्यात आलेली होती, रेप आणि किडनॅपिंग करता. शिक्षा भोगुन बाहेर येतो, आणि पुन्हा जेल मधे जावे लागु नये असे वागण्याऐवजी पुन्हा एका मुलिला .. जेसी डूगार्ड ..वय वर्षं फक्त ११ ला,साउथ लेक येथुन  किडनॅप करतो.हा माणुस अगदी १०० टक्के मानसिक रोगी आहे. ह्याचं म्हणणं असं आहे की-ह्या माणसाशी म्हणे देव बोलतो..

तिच्या घरापासून केवळ दोन ब्लॉक्स दुर , तिला एका कारमधून दोन व्यक्तिंनी किडनॅप केले होते. ही घटना तिच्या वडिलांनी पण पाहिली , आणि त्या कारचा सायकलने पाठलाग केला, परंतु कार स्पिड अप करुन निघून गेली. या प्रकरणाला मिडियामधे खूप प्रसिद्धी मिळाली होती, तरीही या मुलीचा शोध लागू शकला नव्हता.

त्यानंतर अमेरिकन पोलिसांनी अगदी जंग जंग पछाडलं तरीही त्या मुलीचा पत्ता लागला  नाही.. थोडे थोडके नव्हे तर पुर्ण १८ वर्षं. बरं पळवून नेणाऱ्याने त्या  मुलीला आपल्या घराच्या मागच्या अंगणात    मधे मेक शिफ्ट टेंट्स मधे  ठेवले होते किडनॅपरने त्या मुलीचं पण तसंच झालं असावं..ती स्वतः आणि तिची दोन्ही मुलं याच भागात खेळत मोठी झाली.. आणि ते कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही??खाली जो व्हिडीऒ दिलेला आहे तो टिव्हीवाल्याने शेजारच्या घरातून काढलेला आहे. म्हणजे त्या घरातून सगळं काही दिसतं…!!!!

आज जेंव्हा त्या मुलीला सोडवण्यात आले तेंव्हा तिचे वय २९ वर्ष. तिला या महाभागापासून दोन मुलं पण झालीत. मोठं अपत्य १५ वर्षाचं आहे. म्हणजे तिला पहिलं मुल वयाच्या १४व्या वर्षी झालं.. हॉरिफिक…

मला एक समजत नाही, या माणसाला पहिल्यांदा जेंव्हा याच गुन्ह्या बद्दल १९७१ साली शिक्षा झाली असतांना  याची मानसिक स्थिती चांगली नाही हे लक्षात आलं नाही का? दुसरी गोष्ट अगदी भर वस्तीमधे या माणसाने त्या मुलीला ठेवले ही गोष्ट शेजाऱ्यांच्या पण लक्षात कशी काय आली नाही? की मला काय करायचं?? असं म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलं??जे काही असेल ते असो, पण अमेरीके सारख्या प्रगत देशात एका मुलीला किडनॅप केल्या गेल्यानंतर १८ वर्षं शोधू शकत नाहीत ही घटनाच हादरवून टाकणारी आहे..

या माणसाला पकडण्यात आले ते सुध्दा याच्या जुन्या केस मधल्या पॅरोल ऑफिसर मुळे.या माणसाला पुर्वी १९७१ मधे किडनॅपिंग आणि रेप साठी शिक्षा झाली होती, तेंव्हा चा पॅरोल ऑफिसर होता हा. या माणसाला जेंव्हा बाहेर सोडण्यात आलं होतं पॅरोल वर तेंव्हा अशी अट घालण्यात आलेली होती की याने कधीच कुठल्याही लहान मुलांच्या बरोबर रहायचं नाही. हा सापडला त्याचं कारण पण लहान मुलीच.. दोन्ही मुलींच्या बरोबर याला जेंव्हा पॅरोल ऑफिसरने पाहिले, तेंव्हाच त्याला संशय आला…    याची चौकशी केली, तेंव्हा याने १८वर्षापुर्वीचं किडनॅपिंग मान्य केलं, आणि हे पण कबूल  केलं की ह्या दोन्ही मुली त्या कीडनॅप केलेल्या मुलिच्याच आहेत.जर ह्या पॅरोल ऑफिसरने त्याला ओळखले नसते तर कदाचित हा माणुस कधीच पोलिसांना सापडला नसता.म्हणजे ही केस सो्डवण्यात   पोलिसांचे कॉंट्रिब्युशन अगदी शून्य!!

इथे एक व्हिडीऒ पोस्ट केलाय ज्या मधे त्या किडनॅप्ड मुलीला कुठे आणि कसं ठेवलं होतं ते दाखवलंय.. त्यात तुम्ही बघाल तर सहज लक्षात येइल की ही जागा काही फार सिक्रेट जागा नाही. अगदी सरळ सरळ मागच्या अंगणात बांधलेले टेंटस आहेत. तेंव्हा अशा ठिकाणी ठेउन सुध्दा कोणालाच कसा काही संशय आला नाही?कमीत कमी शेजारी पाजारी, त्यांच्या घरातून सगळं दिसतच नां.. त्यांनी पण १८ वर्षात काहीच संशयास्पद पाहिलं नाही?? कठिण आहे परिस्थिती..

या किडनॅपरची बायकॊ पण त्याची साथीदार आहे या क्राइम मधे. अशी अनेक मुलं किडनॅप झालेली आहेत की ज्यांचा पत्ता अजुनही लागलेला नाही. निठारी ला जे काही झालं ते आणि हे क्राइम्स यांची तुलना करता येणार नाही. अर्थात दोन्ही क्राइम्स मधे  मानसिक दृष्ट्या रोगी असलेले लोकंच आरोपी आहेत. अशा लोकांवर काहितरी वचक हा हवाच. .अजुनही काही मुलं किडनॅप झालेली आहेत त्यांचा एक व्हिडीओ पहाण्यात आला, जी कित्येक वर्षांपासून सापडलेली नाहीत.. या व्हिडीओ वरुन अशा प्रकारच्या क्राइमची सिव्हिअरिटी लक्षात येइल. या व्हिडीओला यु ट्य़ुब मधे ओपन करुन खालच्या कॉमेंट्स पण वाचा..

तसंही स्त्रिया आणि मुली म्हणजे क्राइम साठी सॉफ्ट टार्गेट असतं. आणि त्यातल्या त्याल अल्पवयीन मुलं म्हणजे तर अजूनच सॉफ्ट.. एक शंका येते, की त्या मुलीने स्वतःच्या सुटकेचा प्रयत्न का केला नाही? कारण त्या कोर्टयार्ड मधे जरी ती नुसतं किंचाळली जरी असती तरीही तिला सोडवलं गेलं असतं.. कदाचित….!मला वाटतं, ह्याचं कारण, म्हणजे– फ्रेडरिक फोर्सिथ च्या निगोशिएटरमधे दिलेलं आहे. तुम्ही काही दिवसांनी आपल्या किडनॅपरवरंच प्रेम करू लागता.. मला वाटतं तेच कारण असावं.

माझ्या घरी एक पोपट होता.अगदी लहान पणापासुन – म्हणजे अगदी त्याला पिसं नसतांना पा्सून.. जरी पिंजऱ्याच दार उघडं ठेवलं तरीही तो  कधीच बाहेर यायचा नाही. त्याला पिंजऱ्यातच सेफ वाटायचं….  .

काही दिवसांपूर्वी एक केस वाचलेली होती . ऑस्ट्रियन बापाने-(जोसेफ फ्रिटझेल ) मुलिला बंद करुन तिचे २४ वर्ष यौन शोषण केले. त्या मुलीची सुटका झाली तेंव्हा तिचे वय होते ४२ वर्षं!! तेंव्हा पण ही बातमी वाचुन विचित्रच वाटलं होतं. एका बापाने असं करावं??१९८४ सालापासून ती १८ वर्षाची असतांना पा्सून तिला इम्प्रिझिन्ड केलं होतं तिच्या बापाने! ह्या अशा मानसिक रोग्यावर केस वगैरे करण्यापेक्षा सरळ भर चौकात फाशी देण्यात आलं पाहिजे.अशाच मनोवृत्तीचे करोडॊ लोकं या जगात आहेत.  हा व्हिडीओ यु ट्य़ुब मधे उघडून त्याच्या खालच्या कॉमेंट्स वाचा , म्हणजे तुम्हाला या जगातल्या अशा विकृत मनोवत्तीच्या लोकांची कल्पना येईल.मला तर वाचूनच किळस आली.

कालच आणखीन एक बातमी वाचली पाकिस्तानच्या पेपरमधे. एका स्त्रीने दोन पुरुषांवर बलात्काराची केस केली होती. पण ती पुराव्यानिशी बलात्कार झाला हे सिद्ध करु शकली नाही, म्हणून त्या स्त्री ला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झालेली आहे. तसेच तिने दोन्ही पुरुषांना, ज्यांच्यावर तिने केस केली होती त्यांना प्रत्येकी ५० हजार पाकिस्तानी रुपये द्यायचे आहेत.. धन्य आहे तो कायदा. मला तर यावर काय लिहावं तेच कळत नाही.

आपण रहातोय ते अशा जगात. कसं होणार..??

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स and tagged , , . Bookmark the permalink.

11 Responses to जेसी डूगार्ड किडनॅपिंग-रेप

 1. कॉमेंट्स
  हा ब्लॉग करंट टॉपिकवर माझे विचार लिहिण्यासाठी सुरु केला आहे !! या ब्लॉग वर खोट्या नावाने दिलेल्या कॉमेंट्स प्रसिध्द करणे मला संयुक्तिक वाटत नाही. इथे जे काही मी लिहितो ते माझे विचार आहेत.अर्थात विचारांच्या मधे तफावत असु शकते, सगळ्यांचेच विचार सारखे नसतात.

  इथे ऍनोनिमस कॉमेंट्स टाकणाऱ्यांना विनंती.. की स्वतःचं खरं नांव देउनच इथे कॉमेंट्स टाकल्या तरच प्रसिध्द केल्या जातिल .इथे बरिच लोकं स्वतःचं शहाणपण दाखवण्यासाठी माझी मराठी ( जी जशी आहे तशी आहे) त्या वर खोट्य़ा नावाने कॉमेंट्स टाकताहेत. आणि हो, जर माझ्या मराठी भाषेवर जर कॉमेंट्स करायच्या असतिल तर त्या आपण स्वतःच्या ब्लॉग सुरु करुन प्रसिध्द कराव्यात. त्या इथे प्रसिध्द केल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.. धन्यवाद.

  आणि ते फ्रेडरिक फोर्सिथ चं पुस्तक मी वाचलेलं आहे.. निगोशिएटर. मी जे काही लिहिलं आहे ते त्या पुस्तकात आहे.

  शिवराळ भाषेतिल कॉमेंट्स डिलीट करणं माझ्या हातात आहेच, त्यामुळे खरं तर..इथे स्पष्टीकरण देण्याची मला गरज नव्हती, सरळ कॉमेंट डीलिट केली असती तरिही चाललं असतं- तरी पण देतोय. इथे येउन माझ्या शुध्द लेखनाच्या चुका काढण्याची गरज नाही. मास्तरकी करायची एवढी हौस असेल तर तर ती शाळेत करा इथे नाही.

  मला जी कॉमेंट आली होती ती खालिल सर्व्हर वरुन आलेली होती.

  The comment i received was from Yahoo server,
  OrgName: Yahoo! Inc.
  OrgID: YHOO
  Address: 701 First Ave
  City: Sunnyvale
  StateProv: CA
  PostalCode: 94089
  Country: US

  NetRange: 209.131.32.0 – 209.131.63.255
  CIDR: 209.131.32.0/19
  NetName: FC-YAHOO1
  NetHandle: NET-209-131-32-0-1
  Parent: NET-209-0-0-0-0
  NetType: Direct Allocation
  NameServer: NS1.YAHOO.COM
  NameServer: NS2.YAHOO.COM
  NameServer: NS3.YAHOO.COM
  NameServer: NS4.YAHOO.COM
  NameServer: NS5.YAHOO.COM
  Comment:
  RegDate: 1999-07-09
  Updated: 2005-08-25

  RAbuseHandle: NETWO857-ARIN
  RAbuseName: Network Abuse
  RAbusePhone: +1-408-349-3300
  RAbuseEmail: network-abuse@cc.yahoo-inc.com

  OrgAbuseHandle: NETWO857-ARIN
  OrgAbuseName: Network Abuse
  OrgAbusePhone: +1-408-349-3300
  OrgAbuseEmail: network-abuse@cc.yahoo-inc.com

  OrgTechHandle: NA258-ARIN
  OrgTechName: Netblock Admin
  OrgTechPhone: +1-408-349-3300
  OrgTechEmail: rauschen@yahoo-inc.com

  # ARIN WHOIS database, last updated 2009-08-28 20:00
  # Enter ? for additional hints on searching ARIN’s WHOIS database.

  YOU CANT BE ANONYMUS!!!!!!

  कोऑर्डीनेट्स काढुन आणखिन माहिती पण काढता येइल.. पण… .

 2. bhaanasa says:

  महेंद्र,ही घटना सध्या इथे फारच गाजत आहे. तुम्हाला पडलेलेच अनेक प्रश्न मलाही पडलेत. अशा लोकांना भर चौकात फाशी द्यावे याशी संपूर्णपणे सहमत. खटले चालवून उगाच का त्यांना जगायला देतात हेच मला कळत नाही.
  अभिनंदन! कमेंटसंबधी लिहिलेले वाचून मला अतिशय बरे वाटले.मस्त.

 3. भाग्यश्री
  धन्यवाद. माझी इच्छा तर होती की याहू मधे रिपोर्ट करावा नेटवर्क अब्युझ . इमेल आयडी network-abuse@cc.yahoo-inc.com दिलेला आहे याहुमधे कोणाला सांगायचा ते. rauschen@yahoo-inc.com. तो अपोलोगाइझ करेल म्हणुन वाट पहातोय आजच्या दिवस भर, नाहितर उद्या तर नक्कीच पुढची स्टेप घेइन.

  खरं सांगायचं तर मला खुप इनसल्टेड वाटतंय. नांव आणि इमेल आय डी न टाकता कॉमेंट्स टाकणारा हा कुजक्या मेंदुचा माणुस.. हा माणुस याहु मधे काम करतो. म्हणजे आयटी क्षेत्रातलाच आहे. जर याने माफि मागितली नाही तर पुढच्या स्टेप्स घेइन.माझ्याच ब्लॉगवर येउन मलाच शिव्या घालुन जातो, काहिही संबंध नसतांना म्हणजे काय?मी सोडणार नाही त्याला.

  जरी मी आयटी क्षेत्रातला नसलो, अगदी मेकॅनिकल इंजिनिअर असलो तरिही मला बरयापैकी समजतं कशी माहिती काढायची ते..२७ वर्षं मार्केटींग मधे काम केलंय मी. कुठलिही माहिती काढणं माझ्या दृष्टीने खुप सोपं आहे. भरपुर अनुभव आहे..

  या माणसाला तर नक्कीच ठोकणार…!!!

 4. अनिकेत says:

  Very good, sodu naka, evdhaa dum asel ter naavv akunn comment tak mhanav. Mi ter mhantoy aajchya divasachi wat baghuch naka, dya network-aabuse la mail fwd karu.. timb-timb madhe lath basli ki kalel

  • अनिकेत
   शेवटी एक मराठी माणुस आहे तो, म्हणुन इतक्य़ा फायनल स्टेजला जात नाही अजुन तरी. त्याला एक चान्स देतोय.. नाहितर मग आहेच!

 5. Pravin says:

  Mahendra ji,
  Dont know what that comment was but if it is from sunnyvale,CA then I stay very near from that place. Let me know if you need any help from me. Indiat asto tar nakki thokun kadhla asta tyala.

 6. nimisha says:

  mahendra,

  whoever has caused this mental agony to you…..has done it with a malice because your blog is popular….but please do not let this persons intentions succeed….. just lodge a complaint and ignore him….because if you get upset he will be happy…

  regards.

 7. ngadre says:

  अहो महेन्द्रजी..अशा कमेंट्स येताच राहतात..

  डिलीट करत रहावे हे उत्तम..स्पैम मधे टाकलं तरी आपण स्पैम क्यू चेक करत राहतोच..एकदा मनात ठेवलं की..

  अहो हे आपलेच तथाकथित मित्रही असू शकतात..

  .. हे आय.पी. एड्रेस वरून ट्रेस करता येतं.. खरंय..

  पण … गुणगुण करून त्रास देणाय्रा डासाला नाव विचारून काय फायदा..?

  आय नो.. शांत रहाणं अवघड आहे..पण कितीही गलिच्छ कमेन्ट आली तरी अनुल्लेखानं मारण्यासारख्नं दुसरं शस्त्र नाही..

  फार झालं तर बी.के.सी. मधे नवीन सायबर क्राईम साठी हेड ऑफिस निघालंय..

  असल्या गोष्टी सहज सॉल्व होतात..फालतू मधे आत जातात लोकं..एका ओफेन्डिंग कमेन्ट पायी..

  कमेन्ट लिहिताना गम्मत वाटते त्यांना..डोळे मिटून मंजर दूध पितं तशी..

  • नचिकेत
   जेंव्हा ती कॉमेंट वाचली तेंव्हा अगदी त्याच्या कानाखाली आवाज काढावासा वाटला. पण.. नंतर मात्र शांत झालो. एखादी कॉमेंट उगिच मनाला लागुन जाते.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s