Monthly Archives: September 2009

क्रेडीट कार्ड वाली कन्या….

आजच भुंगाच्या ब्लॉग वर क्रेडिट कार्डवाल्या कन्येची पोस्ट वाचली. एक जुनी गम्मत आठवली. एक दिवस माझा मुड खूप  खराब होता. सकाळपासून कस्टमर्स सारखे कम्प्लेंट्स करित होते.  काही ना कांही इशू होतेच रिझॉल्व न होणारे. नुसता वैताग आला होता. असं होतं … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , | 53 Comments

तुम्ही विमानात किती सेफ आहात?

परवाच एक बातमी वाचली, म्हणे १०० टक्के वैमानिकांची उड्डाणा नंतर अल्कोहोल साठी ब्रिथ ऍनॅलायझर टेस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. ही बातमी वाचली , आणि काळजात एकदम चर्र्र्र झालं. म्हणजे याचा अर्थ आज पर्यंत १०० टक्के वैमानिकांची   तपासणी होत नव्हती असा होतो. … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 15 Comments

चाटवाला…

Posted in सामाजिक | 9 Comments

खीर भवानी….

.. याच ठिकाणा पासून मिलिटन्सी सुरु झाली होती. बारामुल्ला.. दोन्ही बाजुला अर्धवट जळलेली काश्मिरी पंडितांची घरं दिसत होती. टॅक्सी ड्रायव्हर सांगत होता, सर इसी जगहसे टेररिझम शुरु हुवा था. साथ साथ रहने वाले हजारो काश्मिरी पंडीतोंकॊ उनके पडोसियोने मार डाला, … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , | 20 Comments

शशी थरुर कॉंट्रोव्हर्सी

शशी थरुर शशी थरुरच्या नावाने सारखा काहितरी इशु करायची सवयच लागलेली आहे मिडीयाला. त्या कॅटल क्लास च्या कॉमेंट मुळे मला पण थोडा राग आलाच होता, पण नंतर वाटलं, इन द लाइटर व्हेन जेंव्हा बघितलं , आणि ते वाक्य जेंव्हा वाचलं … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , | 30 Comments