Monthly Archives: October 2009

साहेबांकडुन कान उघाडणी..

अरे…. दादु..  काय रे.. तू तो ब्लॉग वाचलास वाटतं – काय वाटेल ते?? नाही, महेंद्रने सुचवल्या प्रमाणेच वागणं सुरु केलंस म्हणून म्हटल.तो मराठी पाट्यांचा मुद्दा आता तू वर तर घेतला आहेस.. पण ते कोण टिकोजी राव आहेत ते कोर्टात जायचं … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , | 6 Comments

रजनीकांत …

माझा एक अन्ना मित्र आहे. तो रजनीचा अगदी भक्त!! मला तर वाटतं की रोज रजनीची पुजा घालत असेल तो  सकाळी उठल्या नंतर. रजनी म्हणजे आपला रजनीकांत गायकवाड हो.. तुम्हाला काय ती टिव्ही वरची रजनी वाटली का?

Posted in मनोरंजन | Tagged , | 12 Comments

रोजच्या जीवनातले……

काल गिरीश म्हणाला की असे नारायण आता फक्त फिक्शन मधेच राहिले आहेत, आणि मला असा कोणी भेटला का एवढ्यात? म्हणून हा दुसरा भाग लिहितोय नारायण .. आजकालचे.. तुमच्या आमच्यातले. अगदी फोटो पुराव्या सह…तो नारायण पुर्ण केला आणि जाणवलं की असे … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , | 22 Comments

नारायण…

कांही लोकांना नको तिथे जाउन उगीच मदत करायची खूप सवय असते. कोणाला  गरज असो की नसो , असे अनेक लोकं आहेत या जगात. कांही गरज असेल – नसेल तरीही  मदत ऑफर करतात. या लोकांचा मदत करणे -पास टाइम असतो. या … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , | 11 Comments

स्वगत.. साहेबांचे..

अरे दादु.. हे काय झालं रे……..??  अरे तू तर बोलला होतास की आपलंच सरकार येणार. सरकार आलं की आपण विजय़ मेळावा करु दसऱ्याच्या ऐवजी.. आता काय करणार रे?शिवसेनेची जुनी परंपरा तूमोडीत काढलीस दसरा मेळाव्याची. मला अजिबात आवडलं नाही ते.. आपण … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , | 22 Comments