Monthly Archives: November 2009

पेपरलेस?…

काही दिवसांपूर्वी व्होडाफोन चं बिल आलं.. आता नेहेमीच तर येतं ते.. त्यात विशेष काय? तर विशेष म्हणजे माझं लक्षं गेलं ते त्या बिलावर लिहिलेल्या एका लहानशा ’नोट’ कडे. त्या नोट वर लिहिलं होतं, की “पेपरच्या ३००० शिट्स बनवण्यासाठी एका मोठ्या … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 44 Comments

लोकमत खुलासा…

आज दुपारी लोकमत मधून इ मेल आलाय. त्यात त्यांनी २६/११/२००९ च्या नेट आवृत्ती मधे तोच लेख नावानिशी  पुनःप्रकाशीत  केला आहे असे कळवले आहे. त्या लेखाची लिंक देण्यासाठी म्हणून हे पोस्ट..

Posted in Uncategorized | 26 Comments

लोकमत मधे लेख..

काही दिवसांपूर्वी लोकमत मधे माझ्या ब्लॉग वरचा एक लेख छापून आला होता. त्या लेखाखाली क्रेडीट्स मात्र देण्यात आले नव्हते, म्हणून लोकमत च्या संपादकीय विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर २६/११/२००९ च्या सखी या पुरवणीमधे हा लेख माझा आहे असा खुलासा छापून आलेला आहे.

Posted in Uncategorized | 32 Comments

ई. सन. २३५९…

इतिहास हा कधी बदलत नाही म्हणणारे मुर्ख आहेत. अहो इतिहास हवा तसा वाकवता येतो, मोडता येतो, अगदी हवे तसे त्याचे स्पष्टीकरण केले जाऊ शकते. हा लेख म्हणजे  ई.स. २३५९ मधे इतिहासाच्या पुस्तकात धडा कसा असेल…. हा विचार मनात आला म्हणून … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , | 33 Comments

डी डे मायनस वन…

आज २५ तारीख. उद्या  जायचंय मुंबईला . गेले कित्येक दिवस वाट पहात होतो.. याच क्षणीच… मुंबईला जायचं… स्वप्न नगरी.. माया नगरी.. शाहरुख खानचं गांव. अगदी लहानपणापासून या मायानगरीचं अट्रॅक्शन होतं, आणि आयुष्यात एकदा तरी इथे येउन अमिताभ बच्चन चं घर … Continue reading

Posted in टेररिस्ट अटॅक | Tagged , , , , | 52 Comments