लोकमत खुलासा…

आज दुपारी लोकमत मधून इ मेल आलाय. त्यात त्यांनी २६/११/२००९ च्या नेट आवृत्ती मधे तोच लेख नावानिशी  पुनःप्रकाशीत  केला आहे असे कळवले आहे. त्या लेखाची लिंक देण्यासाठी म्हणून हे पोस्ट...

नावानिशी प्रसिद्ध झालेला तो लेख  इथे आहे...

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

26 Responses to लोकमत खुलासा…

 1. Aparna says:

  great…..was waiting for the news…Congrats

  • तसं प्रिंटेड मॅटर म्हणुन २६लाच आलं होतं, आजच त्यांच्या सहसंपादिकेचा इ मेल आला, आणि त्यांनीच ही बातमी सांगितली.. नेट वर लॉग इन केलं, आणि चेक केलं तर खरंच आलाय .. म्हणुन इथे शेअर केलं.

 2. Congratulations! I cold see the link now. That is Great! Finally you won!

 3. Raj says:

  Sir
  Please send me lokmat marathi font, so I can read article.
  Thanks
  Raj

  • राज
   लोकमत फक्त इंटरनेट एक्स्प्लोरर वरच उघडतं. जर तुम्ही फायर फॉक्स किंवा गुगल वापरत असाल तर ते उघडणार नाही.फॉंट्स पेपरमधेच दिलेले आहेत.. ते सेव्ह करुन फॉंट्सच्यअ फोल्डर मधे कॉपी करावे लागतील..

 4. Ajay says:

  अभिनंदन..एक लढाई जिंकल्याबद्दल !

  -अजय

 5. sahajach says:

  अभिनंदन…..जिंकलात तुम्ही शेवटी….आणि या चोरीच्या वृत्तीला नाही म्हटले तरी चपराक बसलीच असणार….

 6. सही जवाब … perfecto !!! निदान आता तरी तुमचा तरी लेख कधीच ढापणार नाहीत .. (कोणाचाच ढापणार नाहीत अस छातीठोकपणे म्हणू शकत नाही 🙂 )

 7. ravindra says:

  अभिनंदन.

 8. आनंद पत्रे says:

  महेंद्रजी, पुनर्प्रकाशित केलं ते ठीक आहे पण हा पडदा आहे, त्यांनी केलेली चूक मान्य होत नाहीये, त्यासाठी खुलासा छापायला पाहिजे होता…

  • प्रिंटेड मधे खुलासा छापुन आलाय. नेट वर नाही.. जाउ द्या हो, किती मागे लागायचं.. 🙂

   • आनंद पत्रे says:

    प्रिंटेड खुलाष्याची स्कॅन्ड कॉपी आसेल तर पाठवा, प्लीज!

    • अवश्य, पण मला फक्त समजलंय नागपुरच्या मित्राकडुन. त्याला सांगितलंय मला पाठव म्हणुन. नक्कीच पोस्ट करिन इथे..

   • Vijay Deshmukh says:

    असं म्हणु नका महेंद्र सर… अश्या चोरांना नेहमीच दणके हवे, तेंव्हाच सुधारतील.

    तुमचा लेख फ़ारच छानच आहे.

 9. Sagar says:

  kaka
  cngr8s…Jinklat….

 10. ajayshripad says:

  अभिनंदन दादा…!

 11. शेवटी आपण जिंकलोय… अभिनंदन.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s