Monthly Archives: December 2009

छोटीसी कहानी.. भाग ३ (शेवटचा)

रश्मी तिन दिवसानंतर येणार होती, तिचा नवरा गेला की मग ती व्हिसा येई पर्यंत मुंबईलाच रहाणार होती. गेल्या दोन तिन दिवसांपासून मात्र रिया पण घरी आली नव्हती.  रश्मीचा मात्र दर रोज फोन येत होता. तिनेच सांगितलं की रियाचं आणि तिचं … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , | 86 Comments

छोटीसी कहानी.. भाग २

दोन तिन दिवसांपासुन थोडी तब्येत नरम गरमच होती राहुलची . सुटी घेतली असती तर तो खवीस ओरडला असता, आणि मग पुन्हा घरी जातांना सुटी देतांना त्याने इशु केला असता, म्ह्णून तापातच ऑफिस मधे गेला होता. क्रोसिन घशाखाली उतरवली कॉफीच्या घोटाबरोबर … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged | 26 Comments

छोटीसी कहानी.. भाग १

संध्याकाळचे साडे सात वाजले होते. हिवाळ्याचे दिवस.. थोडं अंधारल्या सारखं झालं होतं बाहेर. राहुल वय वर्ष १५ समोरच्या सोफ्यावर बसुन हातात केमेस्ट्रीचं पुस्तक घेउन आणि त्या मधे फॅंटमचं कॉमिक्स लपवुन वाचत बसला होता. आई ओरडली की अभ्यास करतोय म्हणुन सांगायला. … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , | 29 Comments

पाण्यात विरघळणारं प्लास्टीक…

अगदी मनापासून सांगतो.. हे पोस्ट तुम्हाला ज्ञान बिड्या पाजायला लिहित नाही. आता ज्ञान बिड्या ( खरा शब्द आहे ग्यान बिड्या = विनाकारण एखादी गोष्ट पांडीत्याचा आव आणून शिकवणे ) हा शब्द लहानपणी खूप वापरायचो आम्ही. काल सहज आठवला, आणि आता … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged | 23 Comments

ब्लॉग वर न लिहिण्याची कारणं…

आता एक वर्ष होत आलंय ब्लॉगींग सुरु करुन.. माझ्या प्रमाणेच बरेच लोकं रेग्युलर ब्लॉगिंग करताहेत – काही तर कित्येक वर्षापासून करताहेत ब्लॉगींग…. पण कधी तरी अशी   वेळ येते, की काहीच विषय सापडत नाही लिहायला 😦

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , , , , , | 54 Comments