ओठातले- मनातले.. लोकमत मधे –१४/०१/२०१०

काय वाटेल ते - लोकमत मधे- १४ जाने.२०१०

१४ जानेवारीच्या लोकमत मधे ’ओठातले मनातले’ हा लेख प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तशी कल्पना होतीच आधी पासून, तरी पण हा एक सुखद  अनुभव होता.  खरं तर १७ जानेवारी पासून लिखाण कमी करण्याचं ठरवतोय.. म्हणजे आठवड्यात फार तर दोन पोस्ट टाकायच्या .. या पार्श्वभुमीवर मात्र  आपलं लिखाण ऍक्सेप्टेबल आहे हे बघून  बरं वाटलं..

जास्त काही लिहित नाही.. फक्त लोकमतचे आभार मानून, लिंक शेअर करतोय इथे.. हा लेख ’काय वाटेल ते’ वर १९ डिसेंबरला  प्रसिद्ध केला होता

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in Uncategorized and tagged , . Bookmark the permalink.

38 Responses to ओठातले- मनातले.. लोकमत मधे –१४/०१/२०१०

 1. आनंद पत्रे says:

  अभिनंदन महेंद्रजी, लोकमतचे सुद्धा आभार कारण त्यांनी तुमच्या नावासकट लेख प्रसिद्ध केला… 🙂

 2. अभिनंदन महेंद्रजी…

 3. Dinesh says:

  Mahendraji
  Congrets!
  Pan Roj lihine band karu naka.. Changli link lagleli aahe, je manat yeil te lihit raha.. Vachayala aani pratikriya dyayla changle vatate. Roj navin kahitari vachun v pratikriya devun susanvad sadhta yeto
  tevha pl be continue .. daily..

 4. अभिनंदन महेंद्रजी, आणि धन्यवाद लोकमत…

 5. Dinesh says:

  Mahendraji,
  Aamchya kamachya vyapatun tumacha blog vachla mhanje thoda stress release zalyasarkha vatto,.Nahitar aahech kampanitle 8-10 tas kamacha vyaap, tensions, pressures..

  • शक्य तो सुरु ठेवण्याचा प्रयत्न करतोच.. 🙂 तुमच्या अशा कॉमेंट्स मुळेच तर ब्लॉगींग सुरु आहे अजुन.. 🙂 धन्यवाद.

 6. लई भारी काका. अभिनंदन

  हाच लेख नेटभेट जानेवारी २०१० च्या अंकात देखील घेतला आहे. Check http://magazine.netbhet.com

 7. Rohan says:

  १७ जवेवारी पासून लिखाण कमी 😦 … वाट्लेलाच मला. ठिक आहे .. तुझ्या लिखाणाची आता थोड़ी अजून वाट बघावी लागेल… तुझे अभिनंदन.

  • फार तर लिहुन पोस्ट करित जाइन. फक्त कॉमेंट्स ला रिप्लाय फक्त रात्री एकदाच करिन.. असं काही तरी प्लान करतो.. बघु कसं जमतं ते.. तुला तर माहिती आहेच नां मी खरं कारण सांगतोय म्हणुन..

 8. Sagar says:

  Kaka
  post publish kelyvar comments madhech mhatl hot chorapasun savadh raha….Karan postch evedhi chan zali hoti tenvach vatal hot paper madhe yeial.Pan yavels Matr Lokmat ne Navashait publish kela…Chala Changla aahe……An congr8s….Aata Kakuni vachala asel ha lekh…. 😀

 9. महेंद्रजी, सचिन जसे नवे नवे रेकॉर्ड बनवतो तसे तुम्ही नवे नवे माईलस्टोन गाठता आहात…मनापासुन अभिनंदन….

 10. अनिकेत says:

  अभिनंदन

 11. vikram says:

  अभिनंदन 🙂

 12. लोकमतने चक्क तुमचं नाव देऊन छापला लेख यावेळी? बरे आहेत ना ते? डोकं बिक फिरलं नाही ना त्यांचं? 😉 .. अभिनंदन काका 🙂

 13. ravindra says:

  महेंद्रजी
  शेवटी विजय सत्याचाच होतो असे म्हणतात ते खरे आहे. अभिनंदन. “सखी” मध्ये हा लेख आल्याचे मला मुलीने व सौ.ने सांगितले होते. मी आपणाला फोन करणार होतो पण विसरलो. आता तर ‘एका पुरुषाची डायरी’ या नावाने स्तंभ लेखन सुरु केले गेले आहे. व याच विषयाचे लेख सुद्धा मागविण्यात आले आहे. तुम्ही आता लेख पाठवायला हरकत नाही. आम्हाला अधून मधून पोट धरून हसायला मिळेल. हल्ली तुम्ही असे लेख लिहायचे बंद केलेले दिसते. 🙂

  • आता उद्या लिहिन बहुतेक एखादा विनोदी लेख.. तसा मुड असल्याशिवाय जमत नाही हो विनोदी लेख.. तरी प्रयन्त करिन.. 🙂

 14. ravindra says:

  महेंद्रजी एक विसरलो, तुमचे अभिनंदन करतो. ब्लॉग रेन्किंग वर रजिस्टर करून काहीच दिवस झालेत पण तुमचा ब्लॉग १२२ व्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे.:) 🙂

  • मी लवकरच सगळे काउंटर्स ( इन्क्लुडींग ब्लॉग हिट्स) चे काढुन टाकणार आहे. तुमच्या मुलीचा लेख वाचल्यावर हे ठरवलंय. फक्त कधी म्हणजे ताबडतोब की १०-१५ दिवसात.. हेच ठरायचंय.. मला फक्त ब्लॉगिंग सुरु ठेवायचंय, आणि ह्या सगळ्य़ा रॅट रेस पासुन दुर रहायचंय असं मी ठरवलंय..

 15. काका अभिनंदन. बाकी तुम्ही म्हणताय की १७ पासून लेख कमी करेन पण तुम्हाला देखील करमणार नाही लिहल्याशिवाय.

 16. अभिनंदन, महेंद्रजी. लोकमतचा तुमच्यावर भारीच जीव दिसतोय. 🙂

 17. वाह हे तर होणारच होता..Congratulations…अभिनंदन 🙂

 18. laxmi says:

  Congratulation sir 🙂

 19. gouri says:

  अभिनंदन … योग्य श्रेय देऊन प्रसिद्ध झाला लेख या वेळी 🙂

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s