Monthly Archives: January 2010

डीसी रॉक्स!!

नॅनो.. जेंव्हा पासुन बातम्यांमधे आहे तेंव्हा पासुन काही ना काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी जोडल्या गेलेली आहे या नावाशी. आता खरं सांगायचं तर  ममता असो किंवा ज्योती बसु असो सगळी नांवं जोडली गेली आहेत या कारशी. इतकं असुनही ही कार रस्त्यावर रोल आउट … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , | 18 Comments

अनुत्तरीत प्रश्न….

आजोबा सांगत होते, माझी तब्येत एकदम कशी मस्त होती.. तुझ्या बाबांसारखी नाही.नुसता  लठ्ठ झालाय तो.. नुसता खातो आणि बसतो लॅप्टॉप घेउन… मस्त पैकी खेळणं, दुध पिणं आणि व्यायाम करणं.. असं चालायचं आमचं. तुझ्यासारखं टिव्ही समोर बसून रहात नव्हतो आम्ही. पण … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , | 20 Comments

व्हाईट इंडीयन हाउस वाईफ…

बरेचसे मराठी लोकं अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला आणि इतर देशात पोहोचले आहेत. कामाच्या निमित्याने नवऱ्याबरोबर डिपेंडंट व्हिसा ( जरी बायको सुशिक्षित असेल तरी पण) घेउन अमेरिकेत जाउन रहाणाऱ्याची संख्या पण खूप आहे. दूर कशाला, माझी बहीण पण बिई+ एमबीए फिनान्स करुन  तिथे … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , , , | 54 Comments

इमु..

काल सकाळी वाड्याला जाउन आलो. सकाळी जेंव्हा निघालो, तेंव्हा अपेक्षा होती की काम आटोपून आपल्याला परत यायला रात्र होईल. पण काम थोडं लवकर  ( संध्याकाळी ५ वाजता)आटोपलं, आणि लवकर निघालो. हा भाग कोंकणात येत नाही. वाडा म्हणजे भिवंडी आणि जव्हार … Continue reading

Posted in Uncategorized | 38 Comments

काय वाटेल ते- पहिला वाढ दिवस…..

आज एक वर्ष होतंय ब्लॉग ला . जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा असं अजिबात वाटलं नव्हतं की आपण इतका वेळ इथे तग धरुन राहू शकु, आणि काही लिखाण ही करु शकू. पण कर्म धर्म संयोगाने आणि तुमच्या सगळ्यांच्या … Continue reading

Posted in Uncategorized | 64 Comments