Monthly Archives: February 2010

आयत्या बिळावर नागोबा…

एखादी गोष्ट पॉप्युलर झाली की तिचं श्रेय घेण्यासाठी बरीच मंडळी  पुढे येतात- .  कौशल इनामदार मराठी गीताच्या बाबत पण नेमकं हेच घडू पहातंय. काल मोठ्या भव्य दिव्य स्वरुपात दादोजी कोंड्देव स्टेडियम वर  सुरेश भटांच्या कवितेचं.. ( लाभले भाग्य आम्हास..) च्या  … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | 41 Comments

माय मराठी..

काल दुपारी घाकट्या  मुलीचा फोन आला ऑफिस मधे , ’बाबा मला गो-गेट हायस्कूल सेंटर आहे बोर्डासाठी” गोरेगांव इस्ट लिहिलंय त्या नावाखाली. मला क्षणभर समजलंच नाही हे गो-गेट काय प्रकरण आहे ते. माझ्या तरी माहिती मधे हे गोगेट नावाची शाळा नाही. … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , , , , , , , | 22 Comments

मराठी अभिमान गीत..

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी अस्मिता संस्था.. कसं भारदस्त नांव वाटतंय नां? त्या भारदस्त नावामागे एक तुमच्या आमच्या परिचयाचं नांव आहे… कौशल इनामदार! कौशल … Continue reading

Posted in कला | Tagged , , , , , , , , | 78 Comments

स्मशान..

जिवन चक्र दाखवणारे हे शिल्प -जामनगर स्मशानातले जामनगरला काय प्रेक्षणीय स्थळ   बघायला  कुठे  जाऊ? असं एखाद्या जामनगरच्या प्रॉपर माणसाला विचारलं, आणि त्याने उत्तर दिलं की ’ जा मसणात’ तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, किंवा  आश्चर्य   पण वाटून घेऊ … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , , | 48 Comments

दिल है छोटासा- छोटीसी आशा…

त्यांचा काय दोष?? वय फक्त ३ ते १८ . जगण्याची प्रचंड लालसा. कोणाला मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय, कोणाला पोलिस इन्स्पेक्टर बनून गुन्हेगारांना हातकड्या घालायच्या आहेत. कोणी म्हणतंय की मला तर पायलट व्हायचंय आणि विमान उंच उंच आकाशात उडवायचय. हे इथे … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 54 Comments