Monthly Archives: March 2010

तेथे कर माझे जुळती….

कुष्ठरोगी म्हंटलं की आपोआपच बाबा आमटेंचं नांव आठवतं आणि नतमस्तक व्हायला  होतं. माझा जन्मच मुळी वरोऱ्याचा , त्यामुळे आनंदवनाबद्दल एक वेगळी आत्मियता आहे.  अगदी लहान असतांना ( म्हणजे साधारण १०-१२ वर्षा्चा असल्यापासून) बैलगाडीने ( छकड्याने) तिकडे जाणे व्हायचे.तेंव्हा फक्त काही … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 33 Comments

एक कथा- ५ ( शेवटचा भाग)

माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो नां? जी गोष्ट सहज मिळत असते, ती नको असते, आणि एखादी गोष्ट थोडी हाताबाहेर जाते म्हंटल्यावर मात्र ती हवी हवीशी वाटते! रीनाला काल पर्यंत रोहनन जेंव्हा इथुन जाईल तेंव्हा त्याच्या मनात आपल्याबद्दलची वाईट इमेज नसावी, … Continue reading

Posted in साहित्य... | 99 Comments

एक कथा- ४

रोहन आपण समुद्रावर जाउ या का? व्हाय नॉट? शुअर.. चालेल मला. दोघंही बँडस्टँडला पोहोचले. दाणे वाला भैय्या गळ्यात पाटी अडकवून तिथे फिरत होता. आजुबाजुला कुठेही नजर गेली, तरीही बँडस्टँडवर जे काही नेहेमी सुरु असतं तेच सुरु असलेलं दिसत होतं– एक … Continue reading

Posted in Uncategorized | 31 Comments

एक कथा- 3

सुनिल लेले. हे चितळ्यांचे बाल मित्र आणि सध्या शेजारी! ड्युप्लेक्स घराची एक भिंत दोघंही शेअर करीत होते. दोन्ही घरांच्या मधे लावलेल्या उंच उंच झाडांनी दोन्हीकडच्या लोकांना प्रायव्हसी तर मिळालीच होती, पण त्याच बरोबर येता जाता दिसणे पण बंद झाले होते. … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , | 22 Comments

एक कथा- २

राजाभाऊ बॅग उचलून गेले ऑफिसमधे, सुमाताई विचार करीत बसल्या होत्या.चेहेऱ्यावर चिंताग्रस्त भाव अगदी सहज ओळखू येत होते. रोहनला त्यांच्याकडे बघुन काय झालं असावं  याचा अंदाज येत नव्हता. रोहनने विचारले– काय झाले? अरे स्वयंपाकवाल्या बाई आलेल्या नाहीत आज, आणि मला पण … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , | 36 Comments