या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 2,759,840
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: April 2010
निर्लज्जपणा..
मुंबईला सध्या पाण्याची कमतरता आहे. दररोज कुठे ना कुठे तरी पाइप लाइन डॅमेज झाल्यामुळे कित्येक लाख लिटर पाणी वाया जाते. असंही म्हंटलं जातं की ह्या पाइप लाइन डॅमेज करण्याचे काम टॅंकर लॉबीचे लोक करतात. परवाच कुठे तरी एक बातमी वाचली … Continue reading
Posted in सामाजिक
29 Comments
मनसे खाद्योत्सव…
उध्दवने रक्तदानाचा महायज्ञ केला आणि गिनिज बुकात नांव नोंदवलं शिवसेनेने प्रायोजित केलेल्या इव्हेंटचं. बरेच दिवसांच्या नंतर एक व्यवस्थित राबवलेली शिवसेनेची इव्हेंट म्हणता येईल ही.आता पुढे एक मे च्या दिवशी लता बाई गाणं पण गाणार आहेत – दहा हजार लोकांसमवेत, … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged उध्दव ठाकरे, खादाडी, खाद्ययात्रा, मनसे, राज ठाकरे, शिवसेना, MNS, Raj Thakre, shivsena, uddhav Thakre
52 Comments
लोकल मधल्या गप्पा…
मुंबईकर तीन गोष्टींच्या बाबतीत फारच सेन्सिटिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे अर्थातच क्रिकेट!- आता त्यात नवीन काय? ते तर सगळ्यांना माहिती आहे असं म्हणता?? खरंय ते. पुलंनी पण यावर बरंच लिहून ठेवलंय- मुंबईकरांच्या दृष्टीने क्रिकेट हा खेळण्याचा नाही , तर … Continue reading
तुमचा लेख चोरून दुसऱ्या ब्लॉग वर प्रसिध्द झालाय?
कधी तरी तुमच्या एखाद्या मित्राचा मेल येतो, की तुझा लेख कुठल्यातरी दुसऱ्या एका ब्लॉग वर लिहिलेला आढळला. आता तुम्ही काय कराल? ज्याने तो लेख चोरी केलाय त्याला आधी एक कॉमेंट टाकायचा प्रयत्न कराल- पण !!!!!!!! एखाद्या ब्लॉग वर कॉमेंट डिसेबल … Continue reading
Posted in कम्प्युटर रिलेटेड
Tagged कॉपी राईट इशू.., चोरी, ब्लॉग, ब्लॉगेटिकेट्स, Blogger, Copy right issues
38 Comments
पायाखालची वाळू…
तुमचं वय साधारण २५ ते ३५ कितीही असेल. कधी रस्त्यावरून तुम्ही बाइक वर एखाद्या सिग्नलला उभे आहात , एक सुंदर -हो, कारण मुलगी नेहेमीच सुंदर असते हो. जगातली प्रत्येक मुलगी ही किमान एकदा तरी वळून पहाण्यासारखी असतेच, मुलींकडे न पहाणं … Continue reading
Posted in अनुभव
Tagged aging, अनुभव, ओल्ड एज, केस, पांढरे केस, म्हातारपण, वय, वाढणारं वय, old age
55 Comments