सानियाचं लग्नं…

सानिया मिर्झा लग्नानंतर जेंव्हा कोर्ट वर टेनिस खेळायला जाईल तेंव्हा अशी दिसेल कां?

सानिया  मिर्झा , लग्नानंतर टेनिस कोर्टवर जातांना कशी दिसेल? त्याचा एक नमुना म्हणजे हा फोटो, कदाचीत हा फोटॊ इस्लामी मूलतत्ववाद्यांच्या मतानुसार ’कमी कपडे घातलेला’ असू शकतो, पण हा ड्रेस पाहून तिच्या पुढील रूपाची कल्पना नक्कीच करू शकता.

सानिया मिर्झा-एक दुसरी मुर्ख मुलगी. रीना रॉयने ( ही एक प्रसिध्द नटी होती भारतातली)पाकिस्तानी क्रिकेटिअर मोहसीन खान सोबत लग्न केलं होतं आणि नंतर ती पाकिस्तानात गेली होती. मला तर असं वाटतं की मोहसिन खानला हिंदी सिनेमात काम करायचे होते, म्हणूनच त्याने रीना बरोबर लग्न केलं असावं  !! कारण  लग्नानंतर त्या मोहसिनने भारतात येउन सिनेमात काम करण्याचा प्रयत्न केला आणि टोटल फेल्युअर गेला. लवकरच दोघांचंही बिनसलं, आणि ते पण इतकं की शारीरीक उत्पिडनापर्यंत हे नाते संबंध पोहोचले, आणि रीना रॉय भारतात परत  निघुन आली.

इमरान खान स्वतः तर  पाकिस्तानचा आयकॉन. भरपूर पैसे कमावून रिटायरमेंट घेतल्यावर एका मल्टीमिलिनिअर मुलीशी -जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न केलं. फेअरी टॆल प्रमाणॆ सुरुवातीचे काही दिवस तर बरे गेले, पण नंतर लवकरच दोघांचेही पटेनासे झाले म्हणून   डिव्होर्स घ्यावा लागला.इंग्लंड मधिल एका प्रतिथयश उद्योगपतीची मुलगी, पण  पाकिस्तानात असतांना अल्ट्रा मॉडर्न जेमीमाला पण डोक्यावर स्कार्फ बांधुनच घराबाहेर पडायची सक्ती केली जात होती. काही दिवस जेमीमाने सहन केले पण लवकरच डिव्होर्स घेतला आणि परत आपल्या वडिलांकडे  निघुन गेली.

इतर देशातल्या  ज्या स्त्रियांनी पाकिस्तानी क्रिकेटीअर्सच्या बरोबर लग्न केले आहे त्या सगळ्यांचेच असेच आयुष्याचे धिंडवडे निघालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अर्थात सानियाला  माहिती नसतील असे समजून चालणार नाही .  आपल्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय तिने  अशा पध्दतीने घेतलेला बघून थोडं विचित्र वाटतंय.

सानिया मिर्झा ला   भारतामधे- जगात सगळ्यात जास्त मुस्लीम लोकसंख्या  (२० कोटी)असलेल्या देशात पण  लग्नासाठी योग्य असा एकही मुलगा   कसा सापडला नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.

मुंबईचे बॉम्ब ब्लास्ट, २६/११ चा कसाबचा अटॅक , रेल्वे लोकल बॉम्ब ब्लास्ट या सगळ्या गोष्टींमधला पाकिस्तानचा हात सिध्द झालेला आहेच, आणि तरी पण या मुर्ख मुलिने एका पाकी माणसाशी लग्न करावे यातच तिची देशाबरोबरची इंटिग्रिटी /देश प्रेम  कितपत आहे  हे स्पष्ट होते. आजपर्यंत जे भारताकडून खेळली ते पण एक जन्माने भारतिय आहे म्हणून, देशावर प्रेम आहे म्हणून नाही असे विचार मनात आले तर त्यामधे काही चूक आहे असे वाटत नाही.

हैद्राबादी मुस्लीम लोकांना पाकिस्तान आणि दुबईचं फार जास्त कौतूक आहे. दुबईला शेख लोकांना अगदी कमी वयाच्या ( १० वर्ष) मुलींशी लग्न लाउन देणे आणि सेक्स स्लेव्ह म्हणून  विकणे हा इथे नेहेमीचाच प्रकार आहे. अशा कित्तेक मुली लग्न करून दुबईला गेलेल्या आहेत , सुरुवातीला कुठल्या तरी शेख च्या हारेम  मधे दिवस काढायचे आणि मग त्या शेखचा इंटरेस्ट संपला की कुठल्यातरी कुंटणखान्यात जाउन पडायचं.. किंवा सेक्स स्लेव्ह म्हणून दुसरा कोणीतरी गाठायचा .

सानिया मिर्झाचं लग्न व्हायचं आहेच, पण त्यापुर्वीच  एका इंटरव्ह्यु मधे सानियाने   पाकिस्तान कडून खेळले पाहिजे असे मत  पाकीस्तानी क्रिकेट बोर्डाचे इयाज भट यांनी व्यक्त केलेले आहे.. त्यांचे म्हणणे आहे की पाकिस्तानी प्लेअरशी लग्न केल्यावर ति पाकिस्तानी नागरीक होईल म्हणून तिने  पाकिस्तान कडुन टेनिस खॆळावे.

ही घटना हैद्राबादच्या त्या समुदयाची पाकिस्तानशी असलेली मानसिक जवळीक दाखवते. आमच्या लहानपणी एक जोक होता, म्हणायचे इथे असेही काही लोकं आहेत की जे इंग्लंडला थंडी पडली की भारतामधे कोट घालतील, त्या टाइपच्या लोकांच्यामधे आणि या अशा पाक धार्जिण्या लोकांच्या मधे तसेच साम्य दिसते मला.

सानियाची भारतीय सिटीझनशिप तिने पाकिस्तानी माणसाबरोबर लग्न केल्याबरोबर कॅन्सल करण्यात यावी असे वाटते.  सेक्युलर मिडीयाने ह्या न्युज ला अगदी पहिल्या पानावरची बातमी बनवून अवास्तव महत्व दिलेले आहे. सानियाला लग्नानंतरपण भारताकडुन खेळण्याची इचछा आहे अशा बातम्या हेतुपु्रस्सर पसरवल्या जात आहेत. टीव्ही चॅ्नल्स तर ह्या घटनेला नॅशनल इम्पॉर्टन्स ची घट्ना म्हणून ब्रेकिंग न्युज मधे दाखवित आहेत.

रीनाचे, जेमीमाचे  निघालेले धिंडवडे  बघुन तरी इतर भारतीय स्त्रियांनी बोध घ्यायला हवा होता.. पण नाही! आगीत उडी घ्यायची आणि मग अंग पोळतं म्हणून ओरडायचं  !!


About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ and tagged , . Bookmark the permalink.

57 Responses to सानियाचं लग्नं…

 1. रोहन says:

  मला वाटते ह्या गोष्टीला इतके महत्वाच द्यायला नकोय… जायचे तर जाऊ दे. फार काही कामाची नाही ती तशीही. तिचे नागरिकत्व मात्र रद्द व्हायला हवे. आणि तिला भारताकडून खेळायला मिळता कामा नये. अगदी नंतर डिव्होर्स घेउन परत आली तरी सुद्धा.

  • रोहन
   अजिबात तिच्याकडे लक्ष द्यायला नको, पण नॅशनल इम्पॉर्टन्सची न्युज बनवली आहे ही. काय म्हणणार?

 2. सागर says:

  नालायक व बेअक्कल कार्टी आहे…अन तुम्ही जे म्हणताय न दुबई व पाकिस्तान बद्दल प्रेम इथे एक नमुना आहे क्लास मध्ये माझ्या..अहो काका त्याच्या laptop मध्ये सर्व पाकिस्तानी क्रिकटर चे फोटो,अन जे हिंदू मुसलमान झाले त्यांचे अनुभव सांगणारे विडीओ..अस डोक खराब झाल…त्याही पेक्षा जास्त राग येतो जेंव्हा आपली हिंदूची पोर त्याला भेटल्यावर सलाम वाले कुम करतात…साली ही जातच हरामखोर आहे…अन आपले लोकं तर ..जाऊदे काय बोलाव..

  • सागर
   खरा प्रॉब्लेम तिथेच आहे. सगळेच असे नसतात, पण बरेचसे असतात हे पण नाकारता येत नाही.

 3. संजिव सिद्धुल says:

  …रीनाचे, जेमीमाचे निघालेले धिंडवडे बघुन तरी इतर भारतीय स्त्रियांनी बोध घ्यायला हवा होता….
  अहो, पण ही सानिया भारतीय कुठे आहे? तिला भारतीय तुम्ही मानता ! ती मानते का?
  ती तर म्हणतच असेल ’By accident I am an Indian’
  आणि अशा लोकांची आपण जास्त चिंता करु नये. यांना जर जायचेच असेल तर जाउ दे ना. यांच्या जाण्याने आपलं काय नुकसान होणार आहे.
  खुशाल खेळा म्हणावं तिला पाकिस्तानकडुन. मला तरी वाटतं, सगळ्या भारतीयांनीही आता म्हंटले पाहिजे की सानियाने पाकिस्तान कडुनच खेळायला हवे. तशी ही फार चांगली टेनिस खेळते असे ही नाही. ती प्रसिध्द झाली ते तिच्या कपड्यांमुळे आणि लफड्यांमुळॆ.
  एकदा पाकिस्तानची झाली की कळॆल तिलाही, काय फरक आहे भारत आणि पाकिस्तान मधे. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय असते ते कळेल.

  एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पाकिस्तानच्या जेवढ्या जवळ जाल तेवढे भाजून निघाल. आणि तुम्हाला भाजून निघायचेच असेल तर जा, धरा त्यांनाच !

  • जाण्याने नुकसान काहीच होणार नाही हे खर आहे. पाकिस्तानाकडून खेळली तरीही हरकत नाही. लेखाचा मुद्दा आता अशा वेळी, की टेररिस्ट लोकांना सपोर्ट करणाऱ्या देशात ती जाते आहे, तरीही तिची तारिफ करताहेत हे मिडीया वाले, तिने काय खाल्लं, कधी भेटले, काय झालं वगैरे.
   तिच्या कुटुंबाला व्हिसा पण कसा अगदी दोन दिवसात मिळाला??
   पाकिस्तानात गेल्यावर बुरखा घालून कोर्टवर उतरलेली दिसेल ती कदाचित!!

 4. >> आगीत उडी घ्यायची आणि मग अंग पोळतं म्हणून ओरडायचं !!

  बघु काय होतं ते..!

  • शिरिष
   तिचं काहिही झालं तरी आपल्याला फरक पडत नाही, पण केवळ तिने त्या २६.११ च्या प्लॉटमधे इन्व्हॉल्व्ह असलेल्या देशात जाण्याचा विचार तरी कसा केला? त्या लोकांचं शरीर इकडे अन मन तिकडे असते. दोन्ही जाउ द्या तिकडेच म्हणजे बरं होईल.

   • प्रशांत दांडेकर says:

    अगदी बरोबर ! ‘शरीर इकडे आणि मन तिकडे’ ^^^^^
    मस्त

    शेवटी मुद्दा पुन्हा देश प्रेमावर येतो !!!!

    आणि तशीही ती तिथून खेळली तरी काही फरक पडणार नाही ! तिचे टेनिसमधील स्थान खाली खालीच येतंय फक्त पहिल्या पहिल्यांदा जरा ठीक खेळली! नंतर ती पण फालतूच ठरली !!!! तिच्यात सातत्य अजिबात नाही ! कधीही तिचे सलग विजय झाले नाहीत !!

    • वरच्या फोटॊ वरून कल्पना येईल कसे लोकं असतात ते ह्याची. 🙂

    • प्रशांत
     फार पुर्वी एक मेल आला होता राष्ट्रध्वजासमोर पाय करून बसलेली सानिया. आता जर मनातच काही रिस्पेक्ट नसेल राष्ट्रध्वजाबद्दल तर तो कृती मधे तरी कसा उतरेल? तशीही ती टेनिस पेक्षा तिच्या इतर ऍक्टिव्हीटीज मूळेच कायम लाइम लाईट मधे राहिली होती. तिचे अफेअर्स वगैरे…

 5. आत्ता तर ह्या मॅचची लव्ह ऑल पासून सुरुवात होतीये… 🙂

  • लव्ह ऑल , आणि कितीही वेळ खेळले तरी फक्त सर्व्हिस बदलत राहिल, गेम पुर्ण होणार नाहीच. 🙂

 6. सचिन says:

  अत्यंत महत्वाची सूचना,
  ज्यांचा चांगुलपणावर विश्वास आहे किंवा हृदय नाजूक आहे अशांनी चुकूनही ही लिंक बघू नये.
  दुसरी गोष्ट,
  याचा आणि माझ्या व्यक्तिगत मतांचा काही एक संबंध जोडू नये.
  माहिती म्हणून देतो आहे.

  http://www.faithfreedom.org

  ( महेंद्रजी तुम्हाला बरोबर वाटलं तरच हे पोस्ट होऊ देत. नाही तर तुमच्या माहिती साठी.)

 7. सचिन says:

  बर झाल एकदाची हि पीडा जातीये ती. जाऊ द्या हो नाही तरी कुठ चांगली खेळते ती.

  • अगदी वर्ल्ड बेस्ट जरी असती तरीही काही फरक पडला नसता.तो एक कतार वासी झाला, आता ही पोर्किस्तान वासी होणार.

 8. sharad says:

  ho tumhi hyderabadi lokanbaddal je sangitale ahe te khare ahe. ‘weldone abba’ ya hindi chitrapatat tase dakhwile suddha ahe dubaichya sheikh barobar lagna lawtana. sheikh kasha muli select kartat te suddha thodkyat dakhwile ahe. baki walnache pani walnala jate he kharaech. kalchya saamana la agralekh suddha ala ahe ya wishaywar. mala watate baryach prasiddha vyaktinna lagna mhanaje aplyasarakhi far mothi goshta watat nahi. tyanchyasathi hi ek normal process ahe. jamale tar thik nahitar dusare karta yeil. chance ghyayala kay harkat ahe asa te wichar kartana distat. nahitar pakistanat aapli mulagi dyayala khachitach ekhada bap tayar hoil. baki lekh mast.

  • शरद
   कालचा सामना वाचला नाही. पण त्यात काय असेल याची कल्पना करु शकतो. बऱ्याच प्रसिध्द व्यक्तींना लग्न म्हणजे मोठी गोष्ट वाटत नाही. त्यामुळे ’गाजराची पुंगी- वाजली तर वाजली , नाहीतर मोडुन खाल्ली’ असा प्रकार असतो. 🙂

 9. Vidyadhar says:

  काका,
  माझ्या काही असलेल्या मुस्लीम मित्रांमुळे मला त्यांच्या मानसिकतेचा थोडा अंदाज आहे….आणि पुन्हा वाचून, सिनेमे बघून काही मतं तयार झाली आहेत. हे लोक बऱ्याचदा व्यक्ती म्हणून चांगले असतात, पण समूहात आले कि बिथरतात, त्यांना कायम असुरक्षितता वाटत असते. मला वाटते कि जगातला सगळ्यात नवा म्हणूनच अपरिपक्व असा धर्म असावा हा. कारण जगाच्या पाठीवर कुठेही असू देत ते, त्यांना भयंकर असुरक्षितता वाटते स्वतःबद्दल, स्वतःच्या धर्माबद्दल आणि एकंदरच अस्तित्वाबद्दल. आणि इस्लामिक ब्रदरहूड हे तर सगळ्यांना माहितीच आहे.
  त्यामुळे सानियाने कुठल्या सरळमार्गी पाकिस्तानिशी लग्न केलं असतं(हि जमात अस्तित्वात आहे कि नाही ठाऊक नाही!) तर ठीक होतं, पण हा मैच फिक्सर सगळ्या जगासमोर “जगातल्या सगळ्या मुसलमानांची” भारताकडून हरल्याबद्दल माफी मागणाराच हिला आवडावा?

  • जेव्हा भारताकडून ते किंवा तो हरला तेव्हा १/काही कोटी भारतीयांमध्ये सानिया पण होती ना? म्हणजे ति जेती नाही का झाली … बाकी अध्याऋत !

  • विद्याधर,
   अगदी शंभर टक्के मान्य..व्यवस्थित समारोप केलाय !

 10. Bharati says:

  प्रेमात सगलकाही माफ असत म्हणतात तेच खरे! प्रेम आंधले असते म्हणतात ते पण खरेच म्हणायला हवे! पण जेव्हा असंख्य
  देशवासियांचे आपण चाहते असतो तेव्हा ….काय करावे? आपले …चालत नाही ना, मग दुसर्यांच्या डोक्याने (चाहत्यांच्या )चालावे !

 11. thanthanpal says:

  सानिया हे मिडीयाने उभी केलेले सुंदर चेटकीण आहे.वेळ आली की तीचा भेसूर चेहरा समोर आला . तिने भारताची मं उंच हो ईल अशी कामगिरी केली नाही. एक की दुसरी फेरी पर्यंत तिची फक्त तिची मजल होती.
  ती टेनिस मधील राखी सावंत आहे. thanthanpal

 12. ती आता काही करू देत, पण भारताकडून तिला खेळू नाही दिल पाहिजे…

 13. आता तर ती आयेशा सिद्दिकी पण आलीये म्हणे मैदानात…………….बघूया काय काय होतं ?

  • आयेशा काही करू शकत नाही. ५०० रुपयांच्या मेहेर वर तिने लग्न केलंय. तिला तो ५०० रुपये देउन स्वतःची सुटका करून घेईल.

 14. भारतीय मुलींनी परदेशी व्यक्तीशी लग्न करायला हरकत नाही फक्त त्या व्यक्तीचा देश आणि संस्कार पाहून घ्यावेत. आता सानियाच्या बाबतीत गोष्ट थोडी वेगळी आहे. तिला भारत सरकारने पद्मश्री दिली आहे. जर ती लग्ना नंतर भारतात राहणार नसून दुबईत राहणार असेल तर तिच्या पद्मश्रीचा नक्कीच विचार करावा. म्हणजे ते काढून घ्यावे. बघुया लवकरच समजेल काय होतेय ते.

  • इथे परदेशी व्यक्तीशी लग्न केल्याचा मुद्दा नाही. तिने इतर कुठल्याही देशातल्या माणसाशी लग्न केले असते तरी हरकत नव्हती. फक्त ’पाकिस्तानी व्यक्ती’ बरोबर केलेल लग्नं सहन होत नाही.
   पद्मश्री ची तर खिरापतच झालेली आहे, जेंव्हा अगदी फालतू व्यक्तीला जसे, हेलन, किंवा सैफ अली खान सारखे लोक जेंव्हा या पद्मश्रीचे हकदार बनतात तेंव्हा, त्याच्या शुचिते बद्दल न बोललेलेच बरे.

 15. शुद्ध आचरटपणा आणि ढोंगीपणा आहे हा. ते लग्न करून पाकिस्तानात नाही UAE मध्ये जाणार आहेत आणि तिकडे राहून दोघे आपापल्या देशातर्फे खेळणार. काही झालं तरी लग्न झाल्याक्षणी तिचं भारतीय नागरिकत्व रद्द केलं पाहिजे.

  • नागरीकत्व तर रद्द होईलच, तिने लग्न केल्यावर. त्याच्या आईवडिलांना भारतामधे यायचे नाही असे लिहिले आहे पेपर मधे आज. तीला मिडीयाने आउट ऑफ प्रपोर्शन मोठं केलंय. पाकिस्तानात गेल्यावर तिकडून खेळली तरीही हरकत नाही ( तिथल्या मुस्लिम मौलवींनी खेळू दिले तर) नाही तर आर आय पी म्हणायचं तिला बस्स!

   • प्रशांत दांडेकर says:

    नाही मं तिला बुरख्यात खेळणे अवघड जाईल !!!

    इथे भारतात सुद्धा तर काय वाद कि तिने टेनिसचे कपडे घातले तर आमच्या धर्माचा अपमान होतो !!!!

    मं ती तिथे चेहराही दाखवू शकणार नाही आणि बुरख्यातून खेळणारी खेळाडू बघायला खरच मजा येईल !!!!

    • परवाच एक बातमी वाचली. म्हणे सौदी अरेबियामधे पहिले लिंगरी शॉप सुरु झाले, आणि मग त्यावरची त्या लोकांची रिऍक्शन अशी होती . यावर आता काय बोलावं हेच समजत नाही. या लोकांची मेंटॅलिटी कशी आहे याची एक झलक म्हणून हा फोटॊ पोस्ट करतोय.lingri shop

 16. प्रशांत दांडेकर says:

  या गोष्टीनी पुन्हा एकदा सिद्ध केले कि सर्व(बहुदा) मुसलमान हे मुळातूनच एका विचाराचे (दहशतवादी, संकुचित) आहेत, हे फक्त स्वताच्या धर्माचाच प्रचार करणार, भले ते चुकीचा का असेना! आणि जर यांमध्ये थोडे जरी चांगले गुण असतील तर तिने स्पष्ट कारण सांगावे कि तिने पाकिस्तानी नागरिकाच का निवडला ? (भारत स्वतंत्र झाला तेव्हा हे स्वखुशीने इथे राहिले आहेत) दुसरा कोणी मिळाला नाही का? मं हे असं आपल्या देशाबद्दल चे प्रेम का ? आणि जर कोणी म्हणले कि हा वैयक्तिक प्रश्न आहे तर त्याने जीव द्यावा ! आणि जर तिचे खरच आपल्या देशावर प्रेम असेल तर त्याला इथे बोलवावे ! नाही तर दोघांनी खेळ सोडावा

  • प्रशांत
   ब्लॉग वर स्वागत, आणि प्रतिक्रियेकरता आभार.
   नुकत्याच झालेल्या टेररिस्ट हल्ल्यामूळे पाकिस्तान बद्दल तिरस्कार तर आहेच, आणि त्याच पार्श्वभूमीवर तिची ही स्टेप अस्वस्थ करून गेली. हैद्राबादचं संस्थान हे त्या लोकांना पाकिस्तानात इन्क्लूड करायचं होतं. रझाकार मुव्हमेंट बद्दल आज्जी बरंच सांगायची.
   एखादी व्यक्ती जर टेररिस्ट पार्श्वभूमी असलेल्या देशाच्या एका नागरीकाच्या बरोबर लग्न करीत असेल तर निश्चितच त्याचा जाव विचारायचा आम्हाला अधिकार आहे . आजच्या पेपर मधे टाइम्स ऑफ इंडीया चे पहिले पान पुर्ण ह्या दोघांवरच आहे. नॅशनल इम्पॉर्टन्सचा मुद्दा बनवलाय ह्या दोघांच्या लग्नाला! हे असं पाहिले, की अजून राग येतो.

 17. आधी मला वाटलं शोएब अख्तरबरोबर तिचं लग्न होतय 🙂 असो… आधी तो बेकरीवाला झाला आत्ता हा मॅच फिक्सिंगवाला. ह्याच्याबरोबर हौस फिटली की मग ‘कतार’मध्ये उभी रहा म्हणावं “”मक” बुलबुल्या फद्या हुसेनसाठी.

 18. savadhan says:

  या सर्वाबाबत आपण सावध नको का रहायला? ’नॉट विदाउट माय डॉटर’ वाचलत ना ? बहुतेक हि सर्व मंडळि अशीच असतात.असो.

 19. आणि त्यांना थोडी सुद्धा लाज नाहीये १७६० लग्न करतात त्यांच्यात ! मनाला येईल तेव्हा सोडून देतात महिलांना !!तसेच सानियाच्या बाबतीत व्हायला पाहिजे !! मं उतरेल सगळी आणि तेव्हा तिला काहीही किंमत राहिलेली नसेल !!

 20. swapnil says:

  हा हा हा … सानिया मिर्झाशी मला काही घेण-देण नाही. पण सौदी अरेबियातल्या लीन्गेरी शोप ची पोस्त मात्र मनापासून आवडली . पोस्त करणार्याला आपला नमस्कार ….

 21. सागर says:

  काका एक मेसेज आला आहे मला.
  शेवटी सानियाला एक ही मर्द मुसलमान भेटला नाही भारतात..कारण इथले सगळे मुसलमान नामर्द आहेत…

 22. ठणठणपाळ यांनी म्हटल्याप्रमाणे टेनिसमधली राखी सावंत आहे ही….

 23. sonalw says:

  dharm, nationality sgal eka bajula..pan ya mulila sadhi akkal nasawi? jo manus, kadhihi n paahilelya mulishi phonewar ‘nikah’ karato, aani ka tar mhane tichya kutumbane dabaw aanla mhanun? asha murkha maansashi kas kaay lagn karu sakte hi baya? ek tar to saaf murkh aahe kinva ati-shahana, dengerous.
  aayehs siddiki ne mhane yach fasawnuk keli. international player tu. tula itaki dekhil aakl nahika, ki jila kadhi pratyaksh bhetlo nahi tichyashi lagn karu naye! itka mand asshil tar faswnuk honarach. kinva mag he sgal jhooth aahe aani tu kharach aayehs abarobar diwe laawun mokla jhalela aahes! tich shakyata jast.

  tari ughadya dolyani hi NIR (Non Indian Resident) tyachyashi lagn kartey. mara melyanno kaay watel te kara. laaj kashi nahi watat kalat nahi. aani aaple media aani lok suddha ka dokyawar ghetat ashanna kalat nahi.

  • गहन प्रश्न आहे हे खरं. आयेशाची केस तर आता मिडीयाच्या हातात सापडली आहे. लवकरच काहीतरी बरं वाईट बाहेर येईलच.
   आयेशाबरोबर केलेला निकाह तो नाकरत नाही, फक्त तो इल्लिगल आहे असं म्हणतो. इल्लिगल आहे म्हणून काही तो मोकळा सुटत नाही. असो..

 24. सानिया मिर्झाच लग्न हा खरतर तिचा खाजगी प्रश्न आहे,पण त्तीने भारताकडून खेळू नये, आपण काय करोतो आहे याचे भानच सानियाला वाटत नाही ,मिडीयाने तर कहरच केला ,तिला जास्त महत्व देऊ नये ,

 25. santosh Deshmukh says:

  काका लोक म्हन्त्यात की आता बाळ होणार आहे ते त्याला कुठले नागरिकत्व द्यायचे ?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s