या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 2,917,353
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: May 2010
गुळाचा गणपती
लहानपणी खेळतांना व्यवस्थित खेळता येत नसेल तर हॅंडीकॅप द्यायचे. स्पेशली क्रिकेट मधे तर मी हमखास पहिल्या एक दोन ओव्हर मधेच आऊट व्हायचो , त्या मूळे मी क्रिकेट खेळणं टाळायचो. बरं फिल्डींग करायला पण मुलं पाहिजेच, मग मी नाही … Continue reading
क्रिप्टोग्राफी..
’दा विन्सी कोड’ सगळ्यांनीच वाचलं असेल- नाही तर सिनेमा तरी नक्कीच पाहिला असेल. त्यातल्या सारखे क्रिप्टीक कोड तयार करणे, आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेणे खूपच कठीण काम आहे असे वाटते ना? कधी तरी असंही वाटतं की , … Continue reading
Posted in गम्मत जम्मत
Tagged कोड लॅम्ग्वेज, क्रिप्टोग्राफी, भाषा, लिपी, सिक्रेट कोड, सिक्रेट लिपी
45 Comments
सिक्रेट मेसेज कसा पाठवायचा?
बरेचदा तुम्ही एखाद्याला इ मेल पाठवता, तेंव्हा तुमची इच्छा असते की तो मेल त्या समोरच्या माणसाने वाचावा, पण त्याच्या इन बॉक्स मधे शिल्लक राहू नये. अशा वेळेस काय करायचं?? तर अशी वेळ आल्यास एक साईट आहे- त्या वेबसाईटच्या माध्यमातून मेसेज … Continue reading
वात्रट मुलाची कथा..
एक तरूण आणि एक तरूणी. दोघंही एकाच कॉलेजची.तो फायनल इयर ला तर ती दुसऱ्या वर्षाला. तो साधारण परिस्थिती मधला, बॅंक लोन वर शिकणारा, दिसायला पण ठीक ठाक- म्हणजे सलमान सारखी बॉडी नाही, किंवा शाहरुख सारखा प्रेझेन्स नाही, तरी पण सगळ्या … Continue reading
Posted in साहित्य...
Tagged कथा, चावट, पुरुष स्त्री, पुरुष., वात्रट, श्रुंगारीक, स्त्री
238 Comments
काळजी घ्या..
काल दुपारी लंच टाइम मधे ऑफिसच्या बाहेर पडलो, तेंव्हाच काही स्मार्टली ड्रेस्ड मुलं , मुली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या हातात कॅटलॉग देत होते. साधारणतः असे कॅटलॉग – ’जे बहुतेक घरी राहुन पैसे कमवा ’ वगैरे असतात म्हणून न वाचताच फेकून … Continue reading