सिक्रेट मेसेज कसा पाठवायचा?

बरेचदा तुम्ही एखाद्याला इ मेल पाठवता, तेंव्हा तुमची इच्छा असते की तो मेल त्या समोरच्या माणसाने वाचावा, पण त्याच्या इन बॉक्स मधे शिल्लक राहू नये. अशा वेळेस  काय करायचं??

तर अशी वेळ आल्यास एक साईट आहे- त्या वेबसाईटच्या माध्यमातून मेसेज पाठवायचा. समोरच्या माणसाला फक्त एकदाच तो मेसेज वाचता येईल. एकदा वाचून झाला आणि ब्राउझर बंद केला की मेसेज डिलीट होणार.

तुम्ही एकच करायचं, एक साईट आहे ती उघडायची, पहिल्या पानावर एक विंडो दिसेल ,त्या मधे तुमचा सिक्रेट मेसेज टाइप करायचा, आणि मेसेज सबमीट केला की एक लिंक मिळते. ती मेसेजची लिंक  तुम्ही इ मेलने इच्छित व्यक्तिला पाठवू शकता.  तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्या मेसेजला पासवर्ड पण देऊ शकता. मेसेज ची लिंक इ मेलने पाठवल्यावर त्याचा पासवर्ड फोनवर सांगायचा..ही लिंक फक्त एकदाच उघडली जाउ शकते. दुसऱ्यांदा नाही.

तर चला, ताबडतोब एक सिक्रेट मेसेज बनवून पाठवा… इथे आहे त्या साईटची लिंक.

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in गम्मत जम्मत and tagged , . Bookmark the permalink.

19 Responses to सिक्रेट मेसेज कसा पाठवायचा?

 1. mahesh mohan shinde says:

  khupach changali kalpana aahe jyane hi wabsite suru keli………………
  aamha tarun vargakadun vishesh aabhar……………
  mi mazya kahi mitrana link forward karnar……

 2. अरे हो! या साईटबद्दल मीही वाचलं आहे. एकदा वापरून पहायची आहे. पण … कुणाला बरं पाठवू सिक्रेट मेसेज ;-))

 3. Pingback: सिक्रेट मेसेज कसा पाठवायचा? | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 4. आयला.. सहीये हे.. बघतो ट्राय करून..

  कांचन, मी पण तोच विचार करत होतो. मग म्हंटलं काकांनाच पाठवू 😛

 5. Maithili says:

  Mi navhate aikale hya baddal…thanks ho kaka…!!! 🙂

 6. Pingback: सिक्रेट मेसेज कसा पाठवायचा? | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 7. jyoti says:

  Malahi navhat mahit yabal……..mi swtalach message pathvun baghitla……..thanks kaka…..

 8. Prasad says:

  Mahendra kaka,

  Mafi asawi ki ithe mi je prashna v4toy te hya blogchya comments madhye asu nayet he malahi patata
  pan kahi diwasanpurvi mi tmhala mazyabaddal thodese madhye v4le hote tumhi replyach anhi dilat
  aso
  mala blog writing (Marathi) sathi tumachi madat havi ahe

  Mi baraha dl kelay pan mala direct kuthech marathi typing allow karat nahiye maza laptop

  plz hep mi out
  ithe sampurna reply deu shakat nasal tar apan chat karu shakato
  mala prasadharidas@gmail.com war chat request pathawa ani online asnyachi wel dya mhanje mihi hya marathi blogeers la join hoin mhanto
  btw tumha saglyanche blogs wachun maja yete

 9. bhaanasa says:

  सहीच आहे रे! कोणाला बरे पाठवू मेसेज…… 😀

 10. MEHARSHA says:

  sir ,
  kriptographi wa secret message donhi wachun maza ali .
  lahanpani ulut sulat bhashet bolayacho tyachi athvan zali.

  • हर्षा.
   धन्यवाद.. मला अजूनही क्रिप्टोग्राफी वगैरे आवडते. पण ह्या भाषेत जेंव्हा मी डायरी लिहायचो, तेंव्हा मात्र घरचे सगळे ( बहिण इन्क्लुडेड) खूप मागे लागायचे, हे कसं लिहितोस ते सांग म्हणून.

 11. य३ says:

  सही आहे. खूप उपयोगी आहे. धन्यवाद.

 12. suvarna says:

  changle aahe nidan tevade tari.

 13. Prashant says:

  Very nice…. will try
  Thanx sir for bolg

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s