Monthly Archives: June 2010

नेट सन्यास??

नाही मी नेट सन्यास घेतलेला नाही. कारण आता तिन -चार दिवस झाले तरीही  एकही पोस्ट नाही म्हणून  बरेच मेल आलेत  म्हणून हे पोस्ट लिहितोय . मी सध्या व्हेकेशन वर आहे, त्या मुळे दिवसभर भटकणे सुरुच आहे बायको मुलीं सोबत, त्या … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , | 14 Comments

हार्ड कोअर भटक्यांचा ब्लॉग

कधी तरी ( खरं सांगायचं तर नेहेमीच) असं वाटतं की नाही की सगळं  काही सोडून मस्त पैकी खांद्यावर एक हॅवरसॅक घेउन फिरायला जावं कुठेतरी. प्रत्येकामध्ये एक साहसाचा कीडा असतो. काहीतरी साहसी करावं असं वाटत असतं,  पण बहुतेकाचं साहस हे  जवळपासच्या … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , | 38 Comments

मसाज जाहिराती..

कुठलाही पेपर उघडा. क्लासिफाईड्स ( छोट्या जाहिराती) चे कॉलम म्हणजे एक करमणूक असते.   आज सहज एका मित्राला घर घ्यायचं म्हणून मराठी पेपरच्या क्लासिफाईड मधल्या जाहिराती पाहिल्या.तिकडे घराच्या जाहिराती पहातांनाच काही  रंगिबेरंगी  चौकटींकडे   लक्ष गेले  .

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , , , , | 79 Comments

हापूस

आजच्या सकाळमधे दुसऱ्या पानावर एक बातमी वाचली. हापुस नावाचा एक चित्रपट जो संजय छाबरीया ( शिवाजीराजे भोसले बोलतोय फेम) आणि अभिजीत साटम यांनी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट तर्फे निर्मित केलेला हा चित्रपट २५ तारखेला प्रदर्शित केला जाणार आहे. प्रसिद्धीची चांगली जाण असलेला … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , , | 33 Comments

जैन आणि हिंदू

हा लेख लिहिण्या पुर्वी मला हेरंब प्रमाणे आधी डिस्क्लेमर टाकावं का? हा विचार खरं तर मनात आला होता, पण शेवटी कुठल्याही डिस्क्लेमर  न लिहिता सरळ लेख सुरु करतोय. मुंबई मधे सध्या फक्त शाकाहारी लोकांच्या साठी वेगळी  गृह संकुलं बांधायची  एक … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , , , , , | 59 Comments