Monthly Archives: June 2010

गमतीशीर म्हणी..

परवा सुहासचा एक बझ पाहिला, त्यामधे त्याने काही चांगल्या म्हणी असतील तर सांगा म्हंटलं होतं.तो बझ पाहिला आणि काही जुन्या म्हणी आठवल्या.त्यातलीच एक म्हण तिथे लिहिली. ती म्हण आमच्या लहानपणी एक बाई भांडी घासायला यायची  तिच्या वापरा मधे होती. ही … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , , , , | 154 Comments

मराठी

कधी तरी आश्चर्याचा धक्काच बसतो बघा. परवाचीच गोष्ट आहे मी मुंबईच्या विमानतळावर सिक्युरीटी क्लिअर करुन पुढे उभा होतो. अजुन बोर्डींग सुरु झालेलं नव्हतं. समोर फुकट वर्तमान पत्राच्या स्टॉल कडे पाय वळले, आणि तिकडे पहातो तर समोरच एक विमानाच्या आगमनाच्या वेळांची … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , , | 95 Comments

कॉस्ट ऑफ अपॉर्चुनिटी

एका कलिगचा फोन आला. एक हॅबि्च्युअल जॉब हॉपर. आमच्या कंपनीत त्याची ही तिसरी नौकरी- फार तर दोन वर्ष झाले असतील जॉइन करुन. म्हणाला, की त्याला हेड हंटर्स कडून एक नवीन जॉब ऑफर आलेली आहे – जावं का सोडून?  सांगत होता  … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , | 35 Comments

इंटरनेट चे गुलाम

लहान वयात मुलांना इंटरनेट हाताळू देणं हे हल्ली एक फॅड झालंय. आजच्या बदलत्या युगात मुलांना इंटरनेट आलंच पाहिजे ( त्यात काय यायचं आहे? )  पण हा पालकांचा एक अट्टाहास असतो. मग मुलांना सातवी आठवी मधेच नेट वापरण्यासाठी परवानगी दिली जाते. … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , , , , , , , | 89 Comments

२ लक्ष आभार…

१७ जानेवारी २००९ . आयुष्यातल्या एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. ब्लॉग सुरु केला होता मी याच दिवशी.   याच विषयावर एक विस्तृत पोस्ट जेंव्हा पहिले एक लक्ष वाचक झाले तेंव्हाच लिहिली होती, आता केवळ पुनरावृत्ती नको म्हणून टाळतोय. अगदी खरं खरं … Continue reading

Posted in साहित्य... | 76 Comments