Monthly Archives: June 2010

मराठीकरण..

विमानतळावर गेल्यावर एक बोर्ड दिसतो. त्यावर लिहिलेले असते ’ भारतीय विमान पत्तन प्राधिकरण’ ! माझ्या आपल्या साधं सरळ मराठी मनाला तो बोर्ड पाहिलं की एकदम धसकाच बसतो, आणि सरळ विमानतळावरून पुन्हा घरी जावं असं वाटू लागतं.

Posted in मराठी | Tagged , , , , | 46 Comments

इस्ट इंडीया कंपनीकी जय..

इस्ट इंडीया कंपनी की जय!आज अगदी मनापासून इस्ट इंडीया कंपनीचा जयजयकार असो अशी घोषणा द्याविशी वाटते आहे.  🙂   आपण भारतीय या नावाशी खूप  भावनिक रीत्या  जोडल्या गेलेलो  आहोत, त्यांनी आपल्यावर राज्य केलं म्हणूनही  असेल कदाचित! किंवा अगदी प्राथमिक शाळेपासून … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 29 Comments

शब्दबंध – एक अनुभव

’शब्दबंध’ म्हणजे काय हे सांगायची आता फारशी आवश्यकता असेल असे मला तरी वाटत नाही.  गेली तिन वर्ष झालीत , मराठी ब्लॉगर्सची ई सभा घेतली जाते शब्दबंध तर्फे !

Posted in मराठी | Tagged , , , | 23 Comments

आयपीएल गेट..

भारतामधे कंपन्यांचं काम कसं चालतं? टेंडर्स म्हणजे काय ? त्याचे नियम काय असतात हे सगळं फक्त जे लोकं मार्केटींग मधे आहेत केवळ त्यांनाच ठाऊक असतं. जवळपास ८० टक्के लोकांना या टेंडरींग बिझिनेस बद्दल फारशी काही माहिती नसते. नेमका ह्याच गोष्टीचा … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , | 26 Comments

बॉनी एम

काल रात्री जुनी बॅग उघडून काही कागदपत्र शोधत होतो. तर एक जुनी टेलिफोन डायरी सापडली. हल्ली तर टेलीफोन डायरी ठेवणं बंदच केलंय. सगळे नंबर्स सेल फोनच्या मेमरी मधेच असतात. सहज डायरी उघडली आणि जुने नंबर , नावं पहाणं सुरु केलं … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 31 Comments