या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 3,061,159
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: July 2010
फ्लर्टींग
कसला विषय घेतलाय लिहायला आज- माझं मलाच कळत नाही. कदाचित गोव्याला येण्याचा परिणाम असावा हा. एका मित्राच्या मुलीचे लग्न आहे आज, आणि त्या साठी गोव्याला आलोय. संध्याकाळी फिरायला चौपाटीवर गेलो होतो, तेंव्हा समुद्र किनाऱ्यावर एक मुलींचा कंपू दिसला. बहुतेक कुठल्यातरी … Continue reading
इंदूबेननूं खाकरा ..
अहमदाबादला गेलो की कितीही घाई असली तरीही इंदूबेनच्या दुकानात गेल्याशिवाय रहात नाही. अहमदाबादला गेलो की नेहेमी हॉटेल चेम्बर्स मधे उतरतो ( लॉ गार्डन जवळचं) . तिथुन आश्रमरोडला असलेल्या आमच्या ऑफिसकडे जातांना चार पाच दुकानं लक्ष वेधून घेतात- एक हांडवो, दुसरं … Continue reading
उत्खननाच्या साईट्वर…२
@ जाण्यापूर्वी बराच वेळ गप्पा मारल्या शर्माजींशी ,त्यांनी पण बऱ्याच टीप्स दिल्या की जुनी स्थळं कशी काय पहायची ते. प्रत्येक दगड काहीना काही तरी बोलत असतो, प्रत्येकाची आपली एक कहाणी असते , ती तुम्हाला वाचता आली पाहिजे तरच तुम्ही प्रत्येक … Continue reading
Posted in प्रवासात...
Tagged आर्किओलॉजिकल साईट, छत्तीसगढ, रायपूर, शिरपुर, साईट सिइंग, Chattisgarh, shirpur
47 Comments
उत्खननाच्या साईट्वर…१
सरायपाली. साधारण १९० किमी असेल रायपूर पासून. सकाळी लवकर निघालो, रस्ता पण बरा, त्या मुळे सगळी कामं लवकरच आटोपली आणि आम्ही परत निघालो रायपूरला जायला. रस्त्यावर दोन्ही बाजूला भाताची पेरणी सुरु झालेली दिसत होती. नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे वातावरण पण … Continue reading
Posted in प्रवासात...
25 Comments
लॅपटॉप
लॅप टॉप देणार आहेत म्हणे – मॅनेजर लोकांना. म्हणजे .लॅपटॉप मिळणार म्हंटल्यावर – म्हणजे काय नवीन सेक्रेटरी का? असे फालतू जोक्स पण मारून झाले होते. पूर्वीच्या काळी मराठी मासिकांमधून बॉस आणि सेक्रेटरी हे विषय इतक्या वेळेस चघळली आणि चोथा करून … Continue reading