Monthly Archives: July 2010

टाटा व्हर्सेस टर्टल- नविन गेम..

ग्रिन पीस नावाची एक एनजीओ  ऑलिव्ह रिडले टर्टल या कासवांना  ( जे एक एंडेंजर्ड स्पेसीज आहेत )  वाचवण्यासाठी गेले दीड वर्ष काम करते आहे. ग्रीनपिस ऑर्ग.. त्यावर पुर्वी पण दोन पोस्ट लिहिली आहेत.

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , , , | 7 Comments

विचार करण्याची क्षमता..

प्रत्येकामध्ये  विचार करण्याची क्षमता असते. मग ते विचार चूक असो किंवा बरोबर असो! प्रत्येक  घटनेवर प्रत्येकाची  मतं असतात,  काही ना काही तरी विचार पण  असतातच. बरेचसे लोकं आपल्या या विचारक्षमतेचा वापर करतात आणि बरेचसे नाही… का करत नाहीत? याची बरीच … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 38 Comments

कठिण निर्णय

निर्णय एका रेल्वेच्या ट्रॅक शेजारी काही मुलं खेळत होती. दोन ट्रॅक्स होते , त्या पैकी एक वापरात ला होता, तर दुसरा   ट्रॅक वापरात नसलेला!  काही मुलं  (१५-२० तरी असतीलच ) जी त्या वापरात असलेल्या रेल्वे ट्रॅक वर खेळत होती … Continue reading

Posted in सामाजिक | 51 Comments

बंबई

मी जरा लोअर परेलला जाउन  नंतर कस्टमर व्हिजीट  आटोपून डिलरकडे जाईन. म्हणजे परत ऑफिसला येणार की नाही याची खात्री नाही- असं म्हणून तो समोरून निघून गेला. आमच्या   हा इंजिनिअर अगदी खास मुंबईकर बरं कां. अगदी जन्मापासून  मध्य मुंबईतच मोठा झाला. … Continue reading

Posted in मराठी | Tagged , , , , , , , , , , | 41 Comments

तयारी…

परवाच मालाड वेस्ट ला बाटा च्या शेजारी मुंबई पोलिसांची पावसाला तोंड देण्याची   तयारी पुर्ण झालेली दिसली. खरं तर पोलीसांची तयारी म्हणजे काय असायला हवी?   रेनकोट आणि गम बुट – पण तसं नाही .मुंबई पोलीसांनी    तत्परतेने पाऊस येण्यापुर्वीच … Continue reading

Posted in सामाजिक, Uncategorized | Tagged , , , , , , , | 18 Comments