Monthly Archives: August 2010

जंगल बुक

एकदा एका जंगलात एका सिंहाला एक शेळी दिसली. तिचं बिचारीचं लक्षच नव्हतं सिंहाकडे. अगदी सिंह जवळ येऊन पोहोचला, तरी पण ती आपलं गवत खात होती. सिंह अगदी खूप जवळ आला, इतक्या जवळ की जर त्याने पंजा मारला  असता तर  शेळी  … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , , , , | 54 Comments

इराणी

इराणी म्हणजे चहा आणि ब्रून मस्का खाण्याचे ठिकाण असे समजणारे बरेच आहेत. तर काही लोकांना  इराणी हॉटेल= ऑम्लेट पाव खाण्याचे ठिकाण असे समिकरण वाटते. पण खरंच तसं आहे का? मला वाटतं नाही , अजूनही बरेच चांगले इराणी हॉटेल्स आहेत मुंबईला- … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , , , , , , , | 67 Comments

“श्वास” हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे.

श्वास हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे. आज पर्यंत जितक्या वेळेस पाहिला असेल तितक्या वेळेस डोळ्यातून पाणी काढलंय त्या सिनेमाने.  इतकं असूनही तो सिनेमा पुन्हा पुन्हा पहाण्याची इच्छा का बरं होते? बरेचदा तर मुद्दाम खूप उदास व्हायचं  म्हणूनही हा सिनेमा … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 68 Comments

नाती

कधी कोणाशी आपण कसे जोडले जाऊ ते समजत नाही. परवाच लोकसत्ता मधल्या एका लहानशा बातमीने लक्ष वेधून घेतलं. त्यात लिहिले होते की   प्राची पाटकर यांचे डेंग्यु च्या आजाराने निधन झाले.  अगदी आत्ता आत्ता पर्यंत हे नांव पुर्णपणे अपरिचित होते. कधीच  … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , , , | 19 Comments

वंश वेल

एकदा माझ्या चुलत आजोबांनी एक कागद दाखवला होता, त्यावर समस्त कुलकर्णी वंशवृक्ष इ.स. ११०० पासून  काढलेला होता. आधी तर माझा त्यावर विश्वासच बसला नाही, की इतकी जुनी माहिती  ऑथेंटीक असू शकते म्हणून. पण आजोबा म्हणाले की ही माहिती त्यांनी स्वतः  … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 56 Comments