आजच्या प्रहारच्या पुरवणी मध्ये काय वाटेल ते वर पूर्वी लिहिलेला एक लेख आला आहे. या पूर्वी पण लोकमत , सकाळ, मटा मधे काही लेख येऊन गेलेत, पण पुर्ण पानभर लेख अगदी फोटो सकट येण्याची ही पहिलीच वेळ- म्हणून जास्त बरं वाटलं.. फोटो म्हणजे माझ्या फोटो सकट नाही – तर लेखाच्या विषयाच्या संदर्भात काढलेले फोटो.
काही दिवसा पूर्वी एक लेख लिहिला होता , “उत्खननाच्या साईटवर” नावाने. तोच लेख पुन्हा प्रहार मध्ये प्रसिद्ध झाला आहे. एक बाकी आहे, पेपरमधला ले आऊट आणि त्या संदर्भात सेट केलेले फोटो खूप छान दिसतात. ले आउटचा परीणाम खूप होतो.. प्रहार मधला तो लेख इथे आहे. पुरवणी मधे ८ वे पान
अभिनंदन काका…
सुहास
आभार.
LEKH KITVYA PAANAVAR AAHE..SAPADAT NAAHEE
अजित
ब्लॉग वर स्वागत.. योग्य लिंक अपडेट केलेली आहे..
काका, हे अगदी म्हणजे काय म्हणतात ते यशाचं माप योग्य पदरात पडलं असं म्हणतात तसं आहे…फ़क्त मला प्रहार सोडून आणखी वृत्तपत्रांनीही दखल घ्यावी असंही या ब्लॉगची चाहती म्हणून वाटेल….अ भि नं द न…………….(आणि पार्टी?? how about Pangat?? :))
अपर्णा
सध्या पंगत नाही.. कारण मासे खराब झाले आहेत मुंबईच्या पाण्यातले. तेल गळती सुरु आहे ना ऍक्सीडॆंट झालेल्या जहाजातून?
पण पार्टी नक्की… आता परत कधी येणार भारतामध्ये??
Jhakaas Batami aahe Mahendraji. Abhinandan. Tumche lekh dakhal ghenya sarkhe astatach. Navin vishay ani sut-sutit mandani aste. Tumcha abhinandan punha ekda.
केदार
मनःपुर्वक आभार.
अहो , तुम्हा लोकांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांमुळे टिकुन आहे अजूनतरी..
मनापासून अभिनंदन….
चला मराठी डिजीटल कंटेंटच्या विश्वासहर्यतेवर आणखी एक शिक्का…
चला अजून एक तुरा तुमच्या शिरपेचात…
आता वाट बघतोय अनिकेत सारखी तुमची कधी मुलाखत छापून येतेय याची….
झंप्या आभार..
काय वाटेल ते लिहिल्यावर कशी काय मुलाखत छापुन येईल?
🙂
हल्लीच्या युगात काय वाटेल तेच लिहिल्यावर मुलाखती येतात..
लोकांना सतत काहीतरी नवीन हवे असते आणी जो कोणी “काय वाटेल ते”ते करायला धजावू शकतो…त्याच्याबद्दल जाणून घ्यायला लोकांना नक्कीच आवडते.
म्हणूनच प्रतिक्षा आता मुलाखतीची. 🙂
हार्दिक अभिनंदन! एकदम प्रोफेशनल लूक आला आहे लेखाला!
हो नां, मला पण सुरुवातीला आश्चर्यच वाटलं.. सुबक मांडणी असली की खूप फरक पडतो.
congrats !!!
आणि हो..”काय वाट्टेल ते “..ते झाल तरी आम्हाला पण पार्टी हवीSSSSSS !![:)][:P]त्रिवार…अभिनंदन !!!
पार्टी नक्की.. कधी आणि कुठे ते सांगा… 🙂
तुम्ही येतच रहाता अहमदाबाद ला..आता आलात की नक्की याल आमच्या घरी..भेटायला नक्कीच आवडेल…….[ः)]
नक्कीच भेटू या. 🙂 यायचं ठरलंय १२, १३ अहमदाबादला आहेच.
काका
अभिनंदन
सागर
धन्यवाद.. 🙂
अभिनंदन काका, खरंच लेआउट्मुळे फरक पडतो. तुमचे नाव, ब्लॉगचापत्ता छापण्याची त्यांनी तसदी घेतली हे वाचून बरं वाटलं.
मीनल
त्यांनी आधी मेल केला होता छापण्यापुर्वी.. नंतरच मग छापलाय. 🙂
अभिनंदन महेंद्रजी. यावेळेस लेख चांगल्या मार्गाने आलाय, हे आणखी झकास.
देविदास
हो.. त्यांचा मेल आला होता आधी, पण असं रेकग्निशन मिळालं की बरं वाटतं.
वा वा अभिनंदन काका.. !!! छान दिसतोय लेख… आणि हो प्रहारवाल्यांनी लोकमतवाल्यांसारखी वेळ आणली नाही हे नशीब (त्यांचं). 🙂
हेरंब
धन्यवाद.. 🙂
आजकाल भांडायची पण इच्छा संपून गेली आहे. इ बुक बनवायचे आहे लवकरच. एखादी साईट माहिती आहे का?
ई-बुकच्या काही फुटकळ साईट्स माहित आहेत. पण त्या नकोत. एखादी चांगली शोधून किंवा तज्ज्ञांशी बोलून मग त्याप्रमाणे कळवतो.
चालेल.. सहज वाटलं की काही लेख एकत्र करून ई बुक केलं जाऊ शकतं आता म्हणून.
काही घाई नाही..
अभिनंदन….!
नरेंद्रजी
आभार..
महेंद्र, अभिनंदन! 🙂 चला, आणखी एक भोजन लागू झाले… 😀
भाग्यश्री
तू कधी येतेस तेवढं फक्त सांग!! 🙂
अभिनंदन महेंद्रजी….. लिहिते रहा!!! 🙂
तन्वी
धन्यवाद… हल्ली विषय सापडत नाहीत लिहायला. 😦 पण लिहितच असतो काहीतरी.
अभिनंदन रे भाऊ..
दिपक
ब्लॉग सुरु केला, तो तुझ्यामुळेच.. नाहीतर इथपर्यंत पोहोचलोच नसतो. 🙂 आभार.
खूप खूप अभिनंदन!
पेपरमधे लेआऊट मुळे खुपच छान दिअसतो आहे लेख.
हो नां. असंच ब्लॉग वर पण सेटींग करता आलं असतं तर ?? नाही?
अभिनंदन
स्मित
मनःपुर्वक आभार..
अभि+नंदन….
काका आता पार्टी हवीच. . . .(शुशा बर का??).. 😉
चालेल . नक्की..
अभिनंदन काका.
मुंबईमध्ये तेल गळती उर्फ श्रावण आहे तेंव्हा माश्याच्या पार्टीसाठी कोकणाचा रस्ता पकडा. कोकण रेल्वे नुकतीच रुळावर आली आहे ;-).
रत्नागिरीला पण तेल पोहोचलंय. आणि बरंच फर्टीलायझर ( पाच कंटेनर्स) पाण्यात मिसळल्या गेलंय. तेंव्हा सहा महिने तरी समुद्री मासे न खाणेच चांगले.
काही दिवस कोंबड्यांवर निभवायचे 🙂
वा वा! चला कधी निघायचे थेऊरला…. 🙂
हेमंत
😀 😛 🙂
अरेंजमेंट करतंय का कोणी?
हार्दिक अभिनंदन!!!!
मनःपुर्वक आभार… 🙂
Mahendra ji,
Abhinandan..
Paper madhla layout khupach changla ahe, tyamule suddha lekh interesting distoi.
Best Regards
Mandar
मंदार
ले आउट मुळे खूप फरक पडतो.
आभार..
Manapasun Abhinanadan , Kaka.
अक्षय
धन्यवाद.. 🙂
sarvaat pratham ABINANDAN:)
bye the way, mi tumchya THEUR CHI PARTY ya blog madye mukta pit fan club baddal vaachle hote , kay aahe he?website ki sanstha?jara savistar saangaal ka?thanx.
chitra chyaa telgaltibaddal pudchyaa blog madye lihaa:)
मुक्त पीठ हे इ सकाळचे एक सदर आहे. तिथे येणाऱ्या लेखांवरच्या कॉमेंट्स म्हणजे फुल टू टाइमपास असतात. उदाहरणार्थ एक लिंक इथे दिलेली आहे ती चेक करा..
http://72.78.249.107/esakal/20100726/5045536446506511001.htm
ह्या लेखाच्या खालच्या कॉमेंटस वाचा… नेहेमी अशाच प्रकारच्या कॉमेंट्स असतात . ते नेहेमीचे कॉमेंट्स टाकणारे लोकं पण ठरलेले आहेत. आम्ही नेहेमी तिथे कॉमेंट्स वाचायलाच जातो.
MBK.. atta diesel engines soda ani kaya swarupi sahityak wha… congratz!!
गिरिश
रिटायरमेंट नंतर हेच करणार आहे सध्या तरी नाही. 🙂
Mahendra kaka………..
manapasun TRIVAR ABHINANDAN………………..
सुषमा
धन्यवाद..थोडा वेळ झालाय उत्तर लिहायला. क्षमस्व.
अभिनंदन महेंद्रजी….
देवेंद्र
धन्यवाद. शनिवारी भेटणार का देकांच्या घरी?
हार्दिक अभिनंदन काका
आल्हाद
आभार.. 🙂
Namaskar,
Manapasun anand zala tumcha lekh vartaman patrat vachun.
2 fayade –
1. Ya aitihasik sthalabaddalchi mahiti anek lokanparyant pohochali
2. tumchya blog chi hi mahiti anek jananparyant pohochali.
Lihit raha….thambu naka, please.
Rajan Mahajan
राजन
हो ते फायदे तर झाले आहेतच. त्यामुळे बरेच लोक ब्लोग ला भेट देत आहेत. आता व्हिजिटर्स वाढले की जबाबदारी पण वाढते.
मनःपुर्वक आभार!
प्रहाराने आपल्या लेखाची दखल घेतली ,त्याबद्दल आपले अभिनंदन ,
महेश
धन्यवाद.. 🙂 असेच येत रहा आणि कॉमेंट्स देऊन उत्साह वाढवत रहा..
काका, अभिनंदन!!! माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपण येणार आहात त्यावेळी मी जर कोल्हापुरात असेन तर नक्कीच भेटू,