Monthly Archives: September 2010

मुलखावेगळी माणसं

काय रे?? मोठं झाल्यावर तू कोण होणार? हा प्रश्न जवळपास प्रत्येकानेच लहान असतांना ऐकलेला असतो. खरं तर आपणही एखादा लहान मुलगा भेटला की हा प्रश्न विचारतो. आजकालच्या मुलांचे कन्सेप्ट्स खूपच  ’क्रिस्टल क्लिअर’  आहेत.पुढे काय करायचं हे अगदी लहानपण पासून  ठरलेले … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली, सामाजिक | Tagged , , , , | 91 Comments

व्हर्च्युअल इगो..

जे कोणी नेट वर असतात – नेट म्हणजे – फेस बुक, ऑर्कुट , किंवा माबो कर, मिपा कर, मिम, उपक्रम कर असतात ते सगळे एका कॉमन विकाराने ग्रस्त असतात , तो म्हणजे व्हर्च्युअल इगो. कसलं डेंजर वाक्य लिहिलंय मी. जवळपास नेट … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 65 Comments

काश्मिर एक वेगळा  दृष्टीकोन

फोटो शेवटी दिलेले आहेत. पण पहाण्यापूर्वी पुर्ण लेख वाचा ही विनंती सकाळी सहा ची वेळ . चहाचा कप आणि पेपर हातात घेतला, आणि टिव्ही सुरु केला. बातम्या सुरु होत्या. काश्मीर मधला कुठला तरी एक भाग, तिथे एका १२-१३ वर्षाच्या मुलाला … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , , , , | 84 Comments

कैच्याकै..

सकाळची वेळ होती राजाभाऊ घरून निघाले होते ऑफिसला जायला.. रस्त्याने थोडे फास्टच चालत निघाले होते,९-०१ ची लोकल पकडायची होती . तेवढ्यात एक समोरून एक   ऑटॊ वाला स्पिड आला आणि राजाभाऊंना  धडक मारणार,   तेवढ्यात  अ‍ॅबरप्टली ब्रेक मारल्याप्रमाणे उभा राहिला! राजाभाऊ   … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , , , , , , , , , , | 76 Comments