64 Responses to पासवर्ड हॅकिंग..

 1. स्नेहल says:

  काका चांगली माहिती आहे शनिवारी ह्याचा प्रत्येय बरयाच जणांना आला
  माझ्या मैत्रिणीचे ओर्कुट अ/क हॅक झाले होते

  • स्नेहल,
   थोडी जागरूकता यावी या संदर्भात म्हणून मलाजे काही माहिती होतं ते शेअर केलं.

 2. अतिशय उपयुक्त माहिती. बराहा वापरून पासवर्ड कधी ट्राय केला नव्हता पण पासवर्ड – अल्फा न्युमेरिक विथ सिम्बॉल वर्क्स! आणि तो तसाच असायला हवा.

  • गुगल ला बरहा चालतो. मीवापरतोय मराठी आणि इंग्लिश मिक्स पासवर्ड

   • anonymous says:

    kaka ithe tumhich tumachya password madhe kay aahe yachi hint dili aahe.. mala vatate ki password baddal konatyahi prakare kona sobatahi n bolav.

    • अरे माझ्या मुलीने एथिकल हॅकिंगचा कोर्स पण केलाय.. आणि माझा पासवर्ड केला ना हॅक..:) ते तर खूपच सोपं आहे, पण फक्त थोडं काळजीपूर्वक राहिले की झाले. 🙂

 3. jyoti says:

  thanx …
  khup chan mahiti dilyabaddal…
  don divsanpuvi malahi manya eka frnd kadun same scarp ala hota ani kal baghital tar to delete zala ho….

  • ज्योती
   त्या स्क्रॅप वर क्लिक केलं नाही म्हणून वाचलीस. बरेचदा फोटो वर पण हायपर लिंक देऊन स्क्रिप्ट रन केलेली असते. शक्यतो स्क्रॅप मधे आलेल्या फोटो वर पण क्लिक करणॆ टाळा.

 4. आतापर्यंत अल्फा-न्युमरिक कीवर्ड वापरून पासवर्ड तयार केले होते.. आता मराठी शब्द सुद्धा वापरतो..

  • भारत
   जितका कॉम्प्लिकेट आणि लांब लचक करता येईल तेवढा केला तर पासवर्ड क्रॅक करायला कठीण होतॊ.

 5. काका, खूप चांगली आणि rare माहिती दिल्याबद्दल आभार. तुमचे इतरही लेख वाचनात येतायत. तुमच्या अनुदिनीवरच्या लेखांचं एक चांगलं पुस्तक प्रकाशित होऊ शकेल. पुढच्या लेखांसाठी शुभेच्छा.
  धन्यवाद,
  अमृता

  • अमृता
   ब्लॉग वर स्वागत. माझ्या एका मित्राला हा प्रॉब्लेम आला होता, म्हणून मग पासवर्ड हॅक कसा झाला असावा अकाउंट म्हणून थोडा अभ्यास केला. तर ही माहिती मिळाली.
   प्रतिक्रियेसाठी आभार..

 6. माझे जवळ जवळ सगळेच पासवर्ड असेच आहेत.त्या लिंक्स बद्दल माहिती दिलीत ते बर केलत.थोडा फ़िशींगचाही भाग टाकता येइल तुम्हाला ह्यात. वेळोवेळी रेजिस्ट्रीज ,कुकीज,टेंपररी फ़ाईलस डिलीट करायला हव्यात.ऑरकुट अजिबात बंद करणे उपाय नाही पटत मला…फ़क्त ते वापरतांना तुम्ही सांगीतलत त्याप्रमाणे थोडी काळजी घ्यायची बस….

  • C Cleaner हे सॉफ्ट वेअर डाउनलोड करुन ठेवलं आहे. ते रजिस्ट्री, आणि कुकीज वगैरे स्वच्छ करतं. मी बरेच दिवसापासून वापरतोय ते सॉफ्ट वेअर..
   ऑर्कुट मधे काही फारसा इंटरेस्ट पण राहिलेला नाही म्हणून तसं लिहिलंय. माझ स्वतःचा इंटरेस्ट संपलाय ऑर्कुट मधला 🙂

   • Chinmay says:

    ekdum Rite !
    Orkut khup bor zalay sadhya !!
    varsha purvi kasli CRAZE hoti pan atta kahich nahi !
    Mazya kade Regisrty file delete karnare soft ahe pan te soft AntiVirus ani MS che password tar delete karnar nahi na ??
    plz sanga h…

 7. punam says:

  aabhari aahe khup cchan mahiti dilit

 8. रवी गोखले says:

  अत्तेशय उपयुक्त माहिती आहे.

 9. sahajach says:

  मराठी शब्द वापरणे खरच सोपे आहे, असा पासवर्ड तयार करावा असे काही कधी मनात आले नव्हते….
  आता मात्र नक्की करून पहायला हवेय….

  आभार महेंद्रजी!!!

 10. But do all sites accept Marathi password? If yes, then my all problems are solved. I can create strong passwords 🙂

  • मला वाटतं की ज्या साईट्स युनिकोड सपोर्ट करतात तिकडे तर नक्कीच चालतो हा पासवर्ड. मी स्वतः गुगलवर वापरतोय.

 11. swapna says:

  agadi nukatach he mazya sobat ghadala mhanun farch manala bhidala…
  pratikriya vachnaryan sathi
  “kaka nustach he sangat nahiyet tar tyani mazya bahinicha account hack zalyvar aamhala khup madat pan keli. agadi cyber crime la report kasa karaycha hehi sangitla..aani aamhi tyana pahila mail kelya nantar agadi tabadtob tyani aamhala reply dila..tya veli aamhala hya vishayi evadhi mahiti navati karan navin hota he sagla.. pan kakani madat kelya mule khup aadhar milala..gammat mhanje me kakana vyaktishah olkhat nahi , fakt roj blog vachate tyancha. evadhya varun me saglyat pahilyanda fakt tyanchich madat magitali aani tyanihi ti lagech keli..”

  • स्वप्ना
   तुझ्या बहिणीचा प्रॉब्लेम पाहिला, आणि म्हणूनच हे पोस्ट लिहायला घेतलं आपण फारच निष्काळजी असतो पासवर्ड च्या बाबतित. कुठेही काही लिंक आली की त्यावर आपण क्लिक करत सुटतो – ते थांबवायला हवं.
   बऱ्याच गोष्टी असतात, इथे ब्लॉग वर येणारे बरेच आयटी इंजिनिअर्स आहेत, त्यांना हे माहिती आहेच, पण इतरांसाठी म्हणून हे पोस्ट लिहिलंय..
   मी जे काही शक्य झालं तेवढं केलं, आणि त्यात काही विशेष नाही. एकमेकांना आपण मदत करायलाच हवी – नाही का??

 12. महेश says:

  चागली माहिती मिळाली अतिशय उपयुक्त माहिती आहे

  • प्रसाद रोकडे says:

   temporary files आणि इतर नको असलेल्या बर्‍याच फ़ाईल्स delete करण्यासाठी “clean up” नावाचा छोटासा program internet वर मोफत उपलब्ध आहे. वापरुन पाहवा.
   प्रसाद रोकडे

   • प्रसाद
    धन्यवाद. मी पण तोच प्रोग्राम वापरत असतो. दर महिन्याला एकदा तरी सगळं काही स्वच्छता अभियान चालवतो. सी क्लिनर म्हणुन आहे नांव त्याचे.

  • महेश
   प्रतिक्रियेसाठी मनःपुर्वक आभार.

 13. anukshre says:

  अतिशय उपयुक्त माहिती दिलीत, हि माहिती इंग्लिश मधून मिळेल का? अजिंक्य करता विचारते, त्याला त्याच्या मित्रांना पाठवायची आहे.

  • इंग्लिश मधे ट्रान्सलेट चं ऑप्शन वापरलेलं नाही. पण असं काहीतरी गुगल वर आहे असं वाटतं शोधावं लागेल. 🙂

 14. प्रसाद रोकडे says:

  नमस्कार महेंद्र,
  पोस्ट नेहमी प्रमाणेच उत्तम आणि माहिती पुर्ण.
  कल्पना खरंच खुप चांगली आहे. पण एक शंका आहे. बर्‍याच वेब साईट्स password pate चा ऑप्शन स्विकारत नाहीत. तसेच तेथे मराठी typing ची सोयही नसते. तेथे मराठी पासवर्ड कसा टाईप करावा?
  प्रसाद रोकडे

  • use baraha direct . Download http://baraha.com and run baraha direct

  • बरहा हा प्रोग्राम खूप सोपा आहे वापरायला. फ्री डाउनलोड अव्हेलेबल आहे. तो डाउन लोड करुन त्यातला बरहा डायरेक्ट हा प्रोग्राम सुरु करा. उजव्या कोपऱ्यात त्याचा आयकॉन येईल तिथे जाउन भाषा मराठी सिलेक्ट करा, तसेच युनिकोड वर क्लिक करा ( हे फक्त पहिल्या वेळेसच करावे लागते ) नंतर मराठी टायपिंग करता येतं . जर इंग्रजी टायपींग करायचं असेल तर एफ ११ ला क्लिक करा, भाषा बदलते, पुन्हा एफ११ क्लिक केल्यास पुन्हा मराठी टाइप करता येतं. या बरहाच्या वापरासाठी काही मदत लागल्यास सांगा.

 15. अतिशय उपयोगी

 16. sushma says:

  अतिशय उपयुक्त माहिती दिली तुम्ही मराठी शब्द वापर करून पासवर्ड तयार करावा असे कधी मनात आले
  नाही ….
  छान idea आहे काका…THANKS

  • सुषमा
   हा एक सोपा पर्याय आहे अकाउंट सेफ ठेवायचा. पण त्याच बरोबर कुठ्ल्याही लिंक्स वर क्लिक करू नका , त्या मुळे पण अकाउंट हॅक होऊ शकतो.

 17. Gaurav says:

  छान पोस्ट आहे, उत्तम माहिती दिलीत, धन्यवाद, पासवर्ड हॅक झाला तर माणुस सध्याच्या काळात संपल्यातच जमा आहे, कारण बरेचदा लोकांचा एकच पासवर्ड अनेक Accounts साठी असतो, त्यामुळे, हॅकरच्या हाती घबाडच लागण्याची शक्यता असते..

 18. dhanada says:

  hi,mi ajach ha blog wachayla suruwat eli.atishay chan blog ani mahiti dehil atishay upayukt.

 19. मराठी फक्त त्याच संकेतस्थळावर वापरा जिथे आपल्याला नक्की माहित आहे कि मराठी इन्पुट घेतला जातो ( युनिकोड चालते) नाहीतर खूप घोळ होतो कारण ते मराठीत लिहिलेले शब्द कुठल्यातरी घाणेरड्या स्क्रिप्ट मध्ये (ISO) रुपांतरीत होतात जे आपल्याला माहित नसते आणि तोच आपला नवीन पारशब्द म्हणून जतन केला जातो आणि आपण प्रवेश करायला गेल्यावर ‘पारशब्द चुकीचा आहे’ असं येत.!!!!

  त्यामुळे युनिकोड फक्त माहित असलेल्या संकेतस्थळावरच वापरा जसं…. Any Google Service, Hotmail etc

  • प्रशांत
   हॉट मेल, गुगल मेल, वर्ड प्रेस वर चालतं हे युनिकोड.
   इतर साईट्स तर मी वापरत नाही त्यामुळे नक्की माहिती नाही. पण याहू वर पण चालत असावं असं वाटतं.

 20. अजून एक मुख्य सांगायच राहिल म्हणजे जे कोणी आपले खाते एकापेक्षा जास्त ठिकाणाहून वापरतात / वापरायला लागू शकते (उदा. सायबर मधून, कंपनीतून) त्यांनी मराठी पासवर्ड वापरू नका. कारण सगळ्या संगणकांवर मराठी लिहिण्याची सोय नसते. जरा एखाद्या ठिकाणी ती सोय नसेल आणि आपल्याला महत्त्वाचे ईमेल करायचे/बघायचे असेल तर ते तुम्हाला तिथून करता येणार नाही!

  • प्रशांत
   आजकाल सायबर कॅफे मधे वगैरे कोणी फारसं जात नाही. एकतर घरी किंवा कार्यालयात वापरला जातो इ मेल. बरहा जर डाउन लोड केलेलं असेल तर कार्यालयातून पण मराठी पासवर्ड वापरता येईल.
   दुसरे म्हणजे मला एक नविन प्रॉब्लेम दिसतोय, तो म्हणजे मी मोबाइल वर मराठी पासवर्ड वापरू शकत नाही. ते एक लिमिटेशन आहे. मोबाइल साठी एक इंग्रजी मेल असलेला अकाउंट ठेवला आहे. गुगल चे सगळे मेल त्या अकाउंटला ( रेडीफ) फॉर्वर्ड केले आहेत.
   काम चालून जातं.. बस्स..

 21. ऋषिकेश says:

  फार माहितीपूर्ण पोस्ट आहे, बरीच नवीन माहिती मिळाली. धन्यवाद!!

 22. mau says:

  good inforamation !!!Thnx mahendraji…

 23. Thanks

  Sir…..
  for Information

 24. suryakant says:

  blog khupch chan aahe
  upukt mahiti milte

 25. vikas says:

  aapan kharokharach khup chhan mahiti dilit thank you

 26. Pramod says:

  Khupach interesting post hota .. Barychada web var add clicking jobs .. Email opening jobs astat ..are they genuine …? Pls margadarshan kara .. Kivha ekadha post lihlat tar khupach aabhari asen.

  • मला वाटतं त्या साठी सरळ नोकरी डॉट कॉम जास्त रिलायबल आहे. इकडे तिकडे क्लीक करण्यापेक्षा.

 27. vijay says:

  mahiti dilya baddhal aabhari aaho

 28. PRAMILA CHAVAN says:

  kharch kaka tumhi dilele mahiti mazyasathi khup important aahe. karan internet che dhoke suddha astat he samjale aani tyatun sahisalamat baher padnyache marg aahet he pan samjale thanks kaka

 29. swapnil says:

  kaka, kharach mala pan navin shikayala milala ,me pan net use karto pan mala jasti mahiti navati ,tumchyamule aani mitrachya comments mule navin mahiti milali

  • स्वप्निल,
   जे काही आपल्याला माहिती आहे, ते लिहायचं हा शिरस्ता पाळत आलोय आजपर्यंत.. धन्यवाद.

 30. आपला आभारी आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s