Monthly Archives: एफ वाय

लहानशी गोष्ट….

रोहन.. नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. आल्याबरोबर हातातली लॅपटॉप ची बॅग नेहेमीच्या सवयी प्रमाणे  सरळ समोरच्या सोफ्यावर फेकली आणि सोफ्यावर बसूनच बूट काढणे सुरु केले. अपेक्षेने नेहाकडे पाहिले, की आता ती ओरडेल – “अरे बूट बाहेर काढून मग घरात ये…. … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , , | 96 प्रतिक्रिया

घटस्फोट..

कालचा मुंबई मिरर पाहिला का?? ती गोंडस चेहऱ्याची , थोडीशी जाड पण अट्रॅक्टीव्ह असलेली डिलनाझ आणि तिचा नवरा दोघांचाही फोटो दिलेला होता पहिल्याच पानावर.  या दोघांनाही एका टिव्ही वरच्या डान्स रिअअ‍ॅलिटी शो मधे पूर्वी पाहिले होते .दोघंही उत्तम नाच करतात-  … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 48 प्रतिक्रिया

पत्रिका …

बाहेरून कार पार्क करून नेहेमीप्रमाणे लेटर बॉक्स उघडला , आणि त्यामधील पत्रं बाहेर काढली. आजकाल पत्र येणं तसं कमीच झालेले आहे. पत्र येतात ती फक्त बॅंकांची किंवा शेअर्सच्या संदर्भातली. या पार्श्वभूमीवर ते एकुलते एक ‘पोस्ट कार्ड’ लक्ष वेधून घेत होते. … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 51 प्रतिक्रिया

इ मेल फॉर्वर्ड्स..

काल सकाळीच एक इ मेल आला. त्यात दिलं होतं की जर मोबाईल पॅंटच्या खिशात ठेवला तर शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, आणि म्हणून सेल फोन पॅंटच्या खिशात ठेवणे टाळा . बरं त्याच इ मेल मधे हे पण दिलेले होते की … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 39 प्रतिक्रिया

ब्लॉगींग..

एकटेपणा हा नेहेमीच नकोसा होतो,कोणी तरी बरोबर असावसं वाटत असतं नेहेमीच. बरेचदा तर अगदी हजार माणसांच्या घोळक्यात असूनही एकटेपणा वाटत असतो. गर्दीचा भाग असूनही नसल्याप्रमाणे – अळवाच्या पानावरच्या थेंबा सारखी परिस्थिती असते आपली. हा अनुभव तर मला बरेचदा येतो. एखाद्या … Continue reading

Posted in अनुभव | 65 प्रतिक्रिया