Monthly Archives: November 2010

शिवसेना की मनसे? हा मुद्दा कोण उचलणार?

मराठी आहात?? मुंबईला रहाता?? मनसे, शिवसेनेचे कार्यकर्ते आहात?? काय म्हणताय- उत्तर होय असं आहे?? बरं अजून एक प्रश्न कधी छत्रपती शिवाजी टर्मीनसला गेले आहात का? कधी त्या भव्य इमारतीसमोर उभे राहून त्या इमारती कडे डॊळे भरून पाहीले आहे?  मी आजपर्यंत … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , | 80 Comments

अरे सेन्सॉर सेन्सॉर…

सेन्सॉरशिप चा खरा अर्थ मला २५ जुन १९७५ ला समजला.  माझं वय साधारण १५ असेल तेंव्हा. सकाळी नेहेमीच्या सवयीप्रमाणे पेपरकडे झेप घेतली. आमच्या घरी तेंव्हा तरूण भारत यायचा- ( नागपूरला अजूनही तरूण भारतच घेतात माझे वडील) . पेपर उघडला आणि … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , | 48 Comments

ब्लॉग माझा स्पर्धा-३

सर्वप्रथम या स्टार माझा तर्फे आयोजित ब्लॉग माझा या स्पर्धे मध्ये पारितोषिक मिळालेल्या सगळ्या ब्लॉगर्सचे मनापासून अभिनंदन. स्टार माझा तर्फे मराठी ब्लॉगर्सला उत्तेजन म्हणून दर वर्षी मराठी ब्लॉगच्या स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी पण या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि त्याच्या … Continue reading

Posted in मराठी | Tagged , , | 40 Comments

कालभैरवाय नमः-उज्जैन

गणपती दूध पितोय… टिव्हीवर सारखं दाखवत होते, मनोहर पंत पण दुधाचं भांडं हातात धरून सिद्धीविनायकाला दूध पाजताना सारखं टिव्ही वर दाखवत होते. सगळा देश पेटला होता , एका वेगळ्याच फ्रेन्झी ने. नंतर बातमी पसरली की आता प्रत्येकाच्या घरचे देवातले गणपती … Continue reading

Posted in Uncategorized | 25 Comments

कारगिल..

कारगिल च्या युद्धामधे  हौतात्म्य पत्करलेल्या  योध्यां मधे कोण  कोण होते??  खाली यादी देतोय बघा.. मिलिटरीचे अधिकारी मेजर :- १० कॅप्टन :- ८ लेफ्ट. कर्नल:- ३ लेफ्टनंट:- ७ शिपाई :- २७ सगळे मिळून अधिकारी २८, आणि शिपाई २७. एअरफोर्सचे अधिकारी स्क्वॉड्रन … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , | 62 Comments