Monthly Archives: December 2010

उंदरावलोकन..२०१० -(पुर्वार्ध)

मागच्या खूप मोठ्या काळाचा आढावा घेतला की  त्याला सिंहावलोकन म्हणतात- पण हा फक्त मागच्या एका वर्षाचा घेतलेला आढावा, म्हणून  या लेखाला मी ’सिंहावलोकन” ऐवजी ’उंदरावलोक” म्हणून पोस्ट करतोय.  हे पोस्ट राजकारणावर नाही-या मधे शिवाजी महाराज, संभाजी ब्रिगेड,    शरद पवार, … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , | 48 Comments

नविन वर्ष २०११ रिसोल्युशन्स

नवीन वर्षाचा ठराव.. काय करावं बरं या वर्षी? काय धरावं आणि काय सोडावं ? असे हजारो प्रश्न मनात येतात.   जसे नवीन वर्ष जवळ येते तसे मागल्या वर्षीच्या ठरावाचे काय झाले हे आठवून आलेला गिल्टी कॉन्शस दूर ढकलून  या वर्षी तरी … Continue reading

Posted in सामाजिक | 82 Comments

बडोदानूं खारी सिंग..

खूप वर्षापुर्वी  जेंव्हा मी नुकताच मुंबईला आलो होतो, तेंव्हा बऱ्याच दुकानासमोर  ’सिंगनू तेल’, किवा चक्क ’शिंग का तेल’ अशा पाट्या लागलेल्या दिसायच्या. मला  सुरुवातीला हे तेल म्हणजे  कुठल्यातरी  जनावराच्या शिंगाचं तेल असेल असंही वाटलं होतं ,पण नंतर एका  दुकाना समोर … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , | 29 Comments

नवस…

नाशिकला एक गणपती मंदीर आहे, त्याला ’नवशा गणपत” म्हणतात- हा गणपती नवसाला पावतो अशी वंदता आहे. तसं हे  मंदीर मला काही नवीन नाही, पुर्वी पण इथे बरेचदा येऊन गेलो आहे- पण या वर्षी दिवाळीला नाशिकला होतो आणि दिवाळीत कुठल्यातरी देवाच्या … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged | 57 Comments

फोर्ट अग्वादा- गोवा

गोवा म्हंटलं की समुद्र,मासे, काजू (बाटलीतली आणि पाकिटाला 🙂 ) आणि परदेशी पर्यटक, अंगात शर्ट न   घालता भाड्याने घेतलेल्या बाइक वर फिरतानाचे आठवतात. आपल्याला त्यांच्या गोऱ्या रंगाचे कौतूक तर त्यांना कातडी टॅन करून घेण्याचे डोहाळे.  फेअर ऍंड लव्हली ची जाहीरात … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 44 Comments