Monthly Archives: January 2011

सुकेळी

महालक्ष्मी सरस नावचे एक प्रदर्शन भरले आहे सध्या मुंबईला लिलावती हॉस्पिटलच्या समोरच्या प्रांगणात. घरगुती उद्योजकांना लोकांपर्यंत   पोहोचता यावे ( मधे कोणी एजंट न ठेवता) म्हणून सहकारी संस्थांनी एकत्रित येऊन हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. इथे महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या सहकारी … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , , | 44 Comments

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन झाला काल.  प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय? प्रजेवर नेत्यांनी सत्ता गाजवायचा दिवस? की प्रजेने नेत्यांवर ??   असे अनेक प्रश्न मनात येतात. सरकारी संस्थानं ( हा शब्द विचार करून वापरतोय मी) आणि सरकारी मालमत्ता आपली तिर्थरुपांची वंशपरंपरागत देणगी असल्या प्रमाणे … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 39 Comments

खाद्ययात्रा. उबाळू..

खाणे हा माझा आवडता पास-टाइम उद्योग आहे. काही करमत नसलं, की सौ.च्या ओरड्याकडे दुर्लक्ष करून स्वयंपाक घरातले खाऊचे डबे हुडकणे हा माझा आवडता छंद ! प्रत्येक ’चांगल्या’ गोष्टीला शेवट हा असतोच, म्हणूनच माझ्या आवडीच्या छंदाकडे आजकाल मला दुर्लक्ष करावे लागते … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , | 35 Comments

सांचीचा स्तूप

पाच रुपयांच्या नोटेवर एक चित्र नेहमी असायचं, ते पाहिलं की त्या बद्दल एक वेगळंच आकर्षण वाटायचं,  ते चित्र होतं ’सांची स्तूप’. बौद्ध धर्मीयांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले हे ठिकाण आज वर्ल्ड हेरीटेजच्या नकाश्यावर अग्रस्थानी आहे. कित्येक वर्ष ’सांची’ ही जागा  … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , | 16 Comments

७३० दिवस ५२६ पोस्ट्स..

आज संध्याकाळी सहज तारखेकडे लक्ष गेलं – १७ जानेवारी २०११, आणि आठवलं की बरोबर दोन वर्षापूर्वी म्हणजेच १७ जानेवारी २००९ रोजी हा ब्लॉग सुरु केला होता.  सुरुवातीला उत्साह तर खूप होता, पण  काय लिहावे हे मात्र   लक्षात  येत नव्हते. ब्लॉग … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , | 101 Comments