Monthly Archives: February 2011

फॅशन

इथे हा फोटो बघून कदाचित आश्चर्य वाटलं असेल- की हा ’असा’ फोटो ब्लॉग वर का लावला म्हणून.  दोन तीन दिवसापूर्वी ह्या व्यक्तींचा  फोटॊ पेपरमधे दिसला , आणि म्हणून हे पोस्ट! ह्या फोटो ची एक मोठी कहाणी आहे,  ती सांगण्यापूर्वी थोडं … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , , | 62 Comments

एल्गार..

“साध्याच  माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू समाज नाही.” सुरेश भटांची ह्या दोन ओळी ! यातला शब्द ‘एल्गार’  आणि त्याचा अर्थ म्हणजे -पुढे सरकत असणारं सैन्य!   नाही हा लेख सुरेश भटांच्या कवितेचे रसग्रहण करणारा   नाही- तर हा … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , | 41 Comments

अशा लोकांच काय करावं?

लोकलने दादरहून परत येत असताना दाराच्या जवळ उभा होतो. शेजारी उभा असलेला माणूस   कुठलं तरी गाणं गुणगुणत होता – गुणगुणणं पण कसं, तर शब्द नाहीत फक्त हुम्म्म असं हमिंग करत होता. दोनच मिनिटात मला इरीटेट होणं सुरु झालं, पण तो … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 103 Comments

मुंडक्यांच्या माळा…

लहान असताना सकाळी  ’ बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’   हे गाणं जवळपास दररोज सकाळी  रेडीओवर लागायचं . नागपुरची थंडी, डोक्यावरून घेतलेलं पांघरूण आणि त्यातुन झिरपत कानातून मेंदूपर्यंत पोहोचणारे शब्द-  त्या बाल वयात जरी समजत नसले, आवडत नसले  तरीही मनाच्या गाभाऱ्यात … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged | 65 Comments

व्हर्च्युअल बायको?

तुमचे लग्न झालेले नाही. बॅचलर आहात- माफ करा मोस्ट एलीजिबल बॅचलर म्हणू या हवं तर- मग हे पोस्ट तुमच्याच साठी आहे. चांगली नोकरी, घर, गाडी  सगळं काही झालंय. कमतरता आहे तर ती फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे एका बायकोची. लग्नाबद्दल … Continue reading

Posted in खेळ | Tagged , , , , , , , , , | 62 Comments