Monthly Archives: March 2011

स्वभाव..

शरीराच्या असंख्य अवयवा बरोबरच आपला इतर कोणाला कधीच  न दिसणारा  एक अवयव पण असतो- आणि तो पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा .  पती- पत्नीच्या नात्यांमधे   पण त्याची ओळख पटायला कित्येक वर्ष जावी लागतात-  तो म्हणजे स्वभाव. या स्वभावाच्या पण गमती … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 55 Comments

जय ब्लॉगिंग !

राजाभाऊ आज सकाळी लवकर उठले. रविवारचा दिवस आणि राजाभाऊ सकाळी इतक्या लवकर उठलेले पाहून सीमा वहिनी मात्र खरंच आश्चर्यचकित झाल्या. साहजिकच आहे, सकाळी दहा वाजून गेले तरीही अंगावरची चादर ओढून काढेपर्यंत काही महाशय उठत नसंत रविवारी- मग हे आज काय … Continue reading

Posted in मराठी | 57 Comments

चोर

परवा रात्री म्हणजे नागपूर हून परत आलो. नेहेमी प्रमाणेच रात्री विमान जवळपास दीड तास मुंबईवर घिरट्या घालून खाली उतरले. आधीच उशिरा असलेली फ्लाईट  रात्री चक्क १२.३०  वाजता मुंबईला उतरली.   रिक्षा घेऊन घरी निघालो तर घर  साधारण पणे अर्धा किमी  असताना … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 47 Comments

ऑन द टिकिंग टाइम बॉंब .. २

जपान मधल्या पॉवर प्लांट क्रायसेस बद्दल दररोज टीव्ही वर काही ना काही तरी दाखवत आहेत. एका अणू भट्टीचा झालेला स्फोट, दुसऱ्या अणू भट्टी चा होऊ घातलेला……………….! या मुळे होणारे नुकसान किती असेल याचा अंदाज पण करणे कठीण आहे. दुसऱ्या महायुद्धात … Continue reading

Posted in सामाजिक, Uncategorized | Tagged , , , | 42 Comments

बंबैय्या हिंदी..

प्रत्येक भाषे मधे स्लॅंग वापरणे  का सुरु होते ?? मला वाटतं की दोन कारणं आहेत, एक म्हणजे  उच्चारायला कठीण असलेले शब्द हे व्यवस्थित  उच्चारता न आल्याने  , सोपे असलेले शब्द स्लॅंग म्हणून   ( अपभ्रंश म्हणता येणार नाही याला)  वापरले जातात.   … Continue reading

Posted in मराठी | Tagged , , | 30 Comments