Monthly Archives: April 2011

कोचींग क्लासेस- राजाभाऊंचे!

इतकी वर्ष लग्नाला झाली, पण तुला अजूनही हे इतकं लहानसं काम करता येत नाही?? अरे हे तर एखादी पाचवीतली मुलगी ( लक्ष द्या मुलगी पण .. इथे पण मुलगा म्हणत नाही बायका कधी-  अशा जेंडर डिस्क्रिएशन चा निषेध व्हायला हवा … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , , | 51 Comments

आई शपथ!!

लहान असतांना ” खोटी शप्पत घेऊ नकोस, नाही तर आई मरते ”  अशी भिती घालून शपथ या गोष्टी बद्दल एक अकारण उत्सुकता, भिती मनात घातली जात असे. कितीही निगरगट्ट मुलगा असला, तरी पण आईची शपथ  घेतांना थोडा काळजीपूर्वकच घ्यायचा. पण … Continue reading

Posted in Uncategorized | 48 Comments

मराठी ब्लॉगर्स मेळावा -२०११

मुंबईला ’दादर सार्वजनीक वाचनालयात’ दिनांक ५ जून रोजी  मराठी ब्लॉगर मेळावा घेण्यात येणार आहे.  मागच्या वर्षी झालेला ब्लॉगर्स मेळावा, आणि त्याच्या आठवणींची  चव अजूनही मनात  रेंगाळत असतांनाच , या वर्षी पण   ’ब्लॉगर्स मेळावा ” करायचा का म्हणून जेंव्हा विशालने   फेसबुक … Continue reading

Posted in Uncategorized | 16 Comments

काळजी ते निवृत्ती..

भारतीय लोकांची मनःस्थिती अशी असते की , आपण नेहेमी वर्तमान काळात न जगता नेहेमीच  भूतकाळात रममाण होतो,  किंवा  भविष्याचा  विचार करत आजच्या दिवसातला आनंद घालवतो.कदाचित ह्या गोष्टीला कोणी बरेच लोकं आक्षेप घेतील,की नाही आम्ही असे नाही-  पण मी स्वतः मान्य … Continue reading

Posted in अनुभव | 61 Comments

पावागढ..

ह्या फोटो मधे काय दिसतंय ? एक मंदीराचा कळस? मग त्यात इतकं विशेष काय- असे कळस तर जागोजागी दिसतात.  एखाद्या सामान्य मंदिराचा कळस असता हा तर त्यावर इथे  लिहायला घेतलं नसतं. पण थोडी विचित्र गोष्ट नजरेला पडली  ह्या ठिकाणी म्हणून … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 28 Comments