जिंकलो..

१९८३ नंतर आज वर्ल्ड कप जिंकला!

सगळ्या भारतवासियांचे  आणि क्रिकेट टीमचे मनःपुर्वक अभिनंदन!

एक ऐतिहासिक क्षण जगायला मिळालाय आज……

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in खेळ. Bookmark the permalink.

21 Responses to जिंकलो..

 1. s.k. says:

  CONGRATES KAKA…… 🙂

 2. अभिनंदन…. 🙂 🙂

 3. अभिनंदन… आपण जिंकलो 🙂

 4. भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन.
  काय वाटेल ते झालं तरी जिंकायचंच या जिद्दीने खेळले ते.
  विजयश्री अक्षरश: खेचून आणली त्यांनी.
  आपण वर्ल्ड कप जिंकला, खूप खूप आनंद झाला सर्वांना.
  अभिमानाची, गौरवाची गोष्ट.

  अशा प्रसंगी प्रत्येक भारतीय,
  ’मी’, ’आम्ही’ या संज्ञा विसरून ’आपण’ होतो.
  किंचित् कालापुरती उफाळून आलेली ही राष्ट्रीय एकात्मता
  चिरकाल टिकून रहावी ही अपेक्षा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.
  भारत माता की जय.

  • खरंय.. क्रिकेट ह्या एकाच खेळासाठी आपण मी पासून आपण होतो.
   किंचित् कालापुरती उफाळून आलेली ही राष्ट्रीय एकात्मता
   चिरकाल टिकून रहावी ही अपेक्षा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.
   भारत माता की जय. पुर्ण पणे सहमत!

 5. Smita says:

  yes eitihaseek kshaN apalyatalya kahee lokanna taree dusaryanda anubhavayala miLala asach mhaNayala pahije. aNee shatak nahee zala kaal tareehee tee sachincheech match hotee asa vaTala,
  beautiful spirit!

 6. vikram says:

  Aaapan sarv ya avismarniy kshanache sakshidar aahot 🙂

 7. tejali says:

  We….d nation of india… stand …. celibrate…unitedly …. d grand victory… dats our power… thats our strength!!!..unity… b united… stay united!!! d nation of india!!!…..just wanted to share d feeling i had..when i was returning home from wc final….:) it wqas indeed a gr8 joy!!!!

 8. महेश says:

  अभिनंदन

 9. Rajeev says:

  खोखो ?
  कबड्डी ?
  होकी ?
  फ़ूट बोल ?
  टेबल टेनीस ?
  बीलीयर्ड्स ?
  मोटो क्रोस ?
  ?
  ?
  ?
  ?
  ?
  ?
  ?
  ?
  ओलींपिक्स ?????????????????????????????

  • राजिव
   काय बोलू?? अरे जी गोष्ट कधी मिळत नाही, त्याचं कौतूक असतं. आता हेच बघ ना, विश्वनाथ आनंद पाचदा वर्लड चॅंप टायटल जिंकला, पण कोणालाच त्याचं सोयर सुतुक नाही. कारण नेहेमीच तर जिंकतो तो.. क्रिकेट टिम चक्क २८ वर्षानंतर जिंकली आहे – कधी नव्हे ते!

 10. THANTHANPAL says:

  मुंबई च्या छत्रपती शिवाजी स्थानकात रक्ताची आणि भर मुंबईत , संसदेत, पुण्यात आणि भारत भर आंतकवादी हल्ल्याचा आपण कांहीच बदला घेवु शकत नाही यात आपला पराजय झाला हें सामान्य माणसाचे दुःख तो पाक क्रिकेट सामान्यत हरला म्हणून स्वता: च्या जखमे वर, वेदने वर मलम म्हणून वापरू पाहतो. पण हा कांही आपल्या माणसांचे रक्त सांडल्या चा आपल्या पराभवाचा उता…रा नव्हे. हा पराजयाचा विसर पाडण्याचा उन्माद चूक आहे.इस्लामाबाद. हाल ही में भारत से सेमीफाइनल मुकाबला खेलने आई पाकिस्तानी टीम के कप्तान शाहिद अफरीदी की भले ही भारतीयों ने खूब प्रशंसा की हो, लेकिन उनका मानना है कि भारतीय छोटे दिल के लोग हैं। उन्होंने भारतीय बल्लेबाज गौतम गंभीर द्वारा हाल में जीते गए विश्व कप को 2008 में मुंबई धमाकों में मारे गए लोगों और पीड़ितों को समर्पित करने की बात को भी बेवकूफी बताया। HUM KABHI NAHI SUDHARENGE.

  • वर्ल्ड कप जरी खेळलो नसतो तरी काही फारसं अचिव्ह झालं नसतं. क्रिकेट आणि पॉलिटीक्स एकत्र करूच शकत नाही आपण.

 11. जिंकलो जिंकलो जिंकलो !!!!!!!!!!!!!!!!!!!!! बस आता काही नको !!!!!!!!

 12. बस आता काही नको !!! सचिनच्या हाती विश्वकप पाहिला, खरच आत्ता (महाशतक सोडून) काही नको.

 13. mau says:

  लेट रीप्लाय आहे पण तरी देणारच…अभिनंदन !!!!!

Leave a Reply to mau Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s