Monthly Archives: एफ वाय

आजी

पूर्वीच्या काळी आजी म्हणजे घरातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती. तिला ’मोठी आई’  म्हणायची पद्धत होती विदर्भात. कारण काय, तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती  असायची, त्या मधे  आपल्या आईला आई म्ह्टल्यावर    वडलांची आई म्हणजे ’मोठी आई  . तिच्या कडे काय नसायचं? … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 69 प्रतिक्रिया

मार्टीन्स कॉर्नर..

सचिन तेंडूलकर, विजय मल्ल्या , शरद पवार, मास्टर शेफ संजय कपूर, संजय दत्त, ह्रितिक रोशन, बिपाशा बासू आणि अनेक सिलेब्रेटीजचे गोव्यातले आवडते रेस्टॉरंट कुठले- हा प्रश्न विचारला तर एकच उत्तर दिलं जाऊ शकतं ते म्हणजे…….. .

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , | 42 प्रतिक्रिया

अंतर्नाद

मासिकांचे खरे काम म्हणजे चांगले साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे. पण माझ्या  माहितीमध्ये अशी काही लोकं आहेत की जी या मासिकांच्या कडे पूर्णपणे एक पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहतात. कोणालाच माहीत नसलेले वार्षिकांक , दिवाळी अंक काढणे म्हणजे पैशाची बेगमी. काही प्रथितयश … Continue reading

Posted in मराठी | Tagged , , | 31 प्रतिक्रिया

हुसेन चा मृत्यु..

हुसेनने काढलेली चित्र पहायची असतील तर  पूर्वी लिहिलेला इथे  एक लेख आहे   तो वाचा. कोणी मेल्यावर त्याच्याबद्दल वाईट बोलू नये असे म्हणतात. माणूस मेला की त्याचं वैर पण सोबतच संपवावं असंही म्हणतात.  हे प्रत्येक वेळॆस शक्य होईलच असे नाही. … Continue reading

Posted in कला | Tagged , | 104 प्रतिक्रिया

आवाज..

प्रेम सकाळी सुरु होऊन रात्री संपतं का? नाही , तसं नाही.. प्रेम तुम्हाला जेंव्हा फारशी गरज नसते, तेंव्हा सुरु होतं, आणि जेंव्हा खरंच आवश्यकता असते तेंव्हा संपलेले असते.झोपेचं पण तसंच आहे. तुम्हाला अगदी भरभरून झोप आलेली असते, पण तेंव्हा काहीतरी … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , | 52 प्रतिक्रिया