Monthly Archives: July 2011

कट्टा..

मित्र म्हणजे कोण? अगदी सोपा आणि साधा प्रश्न! पण उत्तर??  नाही इतकं सोपं नाही ते.  आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो. कोण कुणाला कधी मित्र म्हणून हवासा वाटेल  किंवा नकोसा वाटेल हे सांगता येत … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 53 Comments

स्वामी निगमानंद

बाबा रामदेव, किंवा अण्णा हजारे यांच्यामधलं साम्य कुठलं आहे हे विचारलं तर पहिली गोष्ट जी मनात येते ती म्हणजे त्यांच्या मागचा मोठा  असलेले फॅन फॉलोअर्सचा जमावडा . त्यांनी काहीही जरी केलं तरी ती बातमी असते.म्हणजे  त्यांनी अगदी शिंक जरी दिली … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , | 41 Comments

मुंबई-जबाबदार कोण?

मुंबई ब्लास्ट!! या सगळ्या ब्लास्ट साठी जबाबदार कोण? कोणाची जबाबदारी आहे जनतेच्या सुरक्षेची? हा प्रश्न मनात आला. कुठल्यातरी आतंकवादी संघट्नेवर या  ब्लास्टची जबादारी टाकून आपला पदर झटकण्याचे  काम सरकार  करणार आहे हे मी आजही सांगु शकतो.

Posted in राजकिय.. | Tagged , | 56 Comments

विषण्ण….

मी कालपासून कामानिमित्त रायपूरला आलोय. आज सकाळी बिलासपूरला टॅक्सी ने गेलो होतो, तो आता परत  रायपूरला  निघालो आहे. ब्लॅक बेरी मेसेंजर वर  दहा मिनिटांपूर्वी एक मेसेज आला  , लिहिलं होतं की जव्हेरी बझार , ऑपेरा हाऊस , दादर ला ब्लास्ट … Continue reading

Posted in अनुभव | 23 Comments

पहिली कमाई..

 रोहनचं नुकतंच लग्न झालं होतं. तसं म्हटलं तर नेहा आणि रोहन काही अपरिचित नव्हते, चांगली आधीपासून म्हणजे  लहानपणापासूनच  ओळख होती दोघांची. एकत्र कुटुंबात रोहनचे आई बाबा, आणि नेहा बस्स इतकेच लोकं! त्यामुळे घरात काही फारसं काम पण नसायचं.

Posted in अनुभव, साहित्य... | Tagged , , , | 66 Comments