Monthly Archives: August 2011

भ्रष्टाचार

जर माझ्या पिढीतल्या लोकांना  असंतोषाचे जनक कोण हा प्रश्न विचारला, तर लोकमान्य टिळकांचे नांव सांगेल, पण त्याच प्रमाणे जर आजच्या तरुण पिढीला हाच प्रश्न विचारला तर   निर्विवादपणे अण्णा हजारेंचे नांव घेईल तो!  लोकांमधे विझलेली    असंतोषाची    भावना जागृत करून तिला … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , | 54 Comments

महागाई

पेपर मधली बातमी वाचली ३० वर्षाच्या तरूणाने आपल्या २८ वर्षाच्या पत्नी बरोबर आत्महत्या केली. दोनच दिवसा पूर्वी वाचलं होतं की एका ६५ वर्षाच्या वृद्धानी पण अशीच महागाईला कंटाळून आत्महत्या केली . त्यांनी लिहून ठेवलं होतं, की ” माझ्या मृत्युला सरकार … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 34 Comments

मटाबाबा डॉट कॉम

ऑफिसमधे लंच टाइम मधे मटा उघडून बसलो होतो. तेवढ्यात एक मित्र आला, आणि कॉंप्युटरमधे डोकावून म्हणाला, काय रे मटा बाबा डॉट कॉम वाचतोस काय? आणि  मला हसू आवरणं शक्य झालं नाही. हे मटाबाबा  ऐकल्यावर.   देशीबाबा  च्या रांगेत नेऊन बसवलं होतं … Continue reading

Posted in मराठी, सामाजिक | Tagged , , | 106 Comments