Monthly Archives: September 2011

मुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का?

माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का वृद्धांना? आपण रहातो कसे तर कंजूष माणसासारखे.. नेहेमीच हा विचार मनात असतो, की मुलांची शिक्षणं व्हायची आहेत, आजारपण, म्हातारपण या साठी पैसा गाठीशी असायला हवा, म्हणून आज काटकसर करून पैसा जमा करून ठेवण्याकडे आपला … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 22 Comments

फिअर इज द मोटीव्हेटर..१

वय वर्षे फक्त २९! हातातला तो कागदाचा लिफाफा घेऊन कुठल्यातरी विचारात गुंतलेला रोहन देसाई चालत जात होता. चालतांना सारखा त्याच्या मनात विचार येत होता की हे पाकीट फेकून द्यावं.. कसं शक्य आहे असं होणं आपल्याच बाबतीत? असं काय वाईट केलं … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , | 9 Comments

फिअर इज द मोटीव्हेटर.. २

रात्री बराच वेळ मरीन लाइन्सच्या कठड्यावर एकटाच बसला होता . दिवसभर आपण काय केलं याचा विचार करत. काय वाईट केलं आपण? काही नाही- योग्यच केलंय. असं काही केल्याशिवाय कोणी घाबरणार आहे का? तो पहिला टॅक्सीवाला नाही, कसा म्हणाला, की जाओ … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , | 73 Comments

१ सप्टेंबर १९४२..

जर तुम्हाला आज सांगितलं , की भारताच्या एका भागाला स्वातंत्र्य  फार पूर्वी  मिळालं होतं, आणि त्या स्वतंत्र हिंदुस्थान देशाला जवळपास सात देशांनी मान्यता दिली होती – ज्या मधे चीन,इटली आणि जर्मनी हे देश पण होते तर तुम्हाला खरं वाटेल??अर्थात नाही!! … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 43 Comments