या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
वाचक संख्या
- 2,917,360
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: October 2011
फायर!!!!!
परवाचीच गोष्ट आहे. मुंबई सेंट्रलला कामानिमित्त जाणे झाले होते. तिथे रस्त्याच्या कडेला हा एक बॉक्स दिसत होता . तुटलेल्या अवस्थेत असलेला हा बॉक्स अजूनही चांगल्या स्थितीत दिसतो. कोणे एके काळी अतिशय महत्त्वाची असलेली ही वस्तू आज मात्र एखाद्या निरर्थक वस्तू … Continue reading
नो कमबॅक्स……१
असं का व्हावं? माझ्याच बाबतीत असं का व्हावं? आज पर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा मी, कुठलेही पाऊल उचलतांना शक्याशक्यतेचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करणारा, मग या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा सर्वोपांगी विचार का केला नव्हता? आज पर्यंत कमावलेले करोडो रुपये, समाजातलं … Continue reading
नो कमबॅक्स….२
दुसरा दिवस उजाडला आणि मी मात्र सकाळपासूनच रात्र कधी होते याची वाट पहात होतो. एकदाची रात्र झाली. साधारण साडे नऊ वाजले होते. मी क्लबच्या बार मधे एका कोपऱ्यात एकटाच बसलो होतो. समोर व्हिस्कीचा ग्लास होता. पहिलाच पेग सुरु होता. समोरुन … Continue reading
Posted in Uncategorized
47 Comments
वर्ल्ड हेरीटेज चर्च.
आपल्या भारता मधे असलेल्या २८ हेरीटेज पैकी एक सगळ्यात मह्त्त्वाची हेरीटेज वास्तु गोव्याला पण आहे-ती म्हणजे सेंट झेवियर्स चर्च. ह्या चर्च कडे एक हेरीटेज वास्तू म्हणून पाहिले जात नाही , कारण या चर्च मधे ठेवलेली सेंट झेवियर्सची ममी . तिथे … Continue reading