प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.

गेली ३ वर्ष ब्लॉग वर लिहितो आहे, पण आज सकाळी जेंव्हा नेहेमीप्रमाणे प्रहारची साईट उघड्ली , आणि ब्लॉगार्क मधे काय आहे ते बघावं, तर त्या मधे आज होते ” काय वाटेल ते” चे केलेले परीक्षण! अनपेक्षित  पणे हा लेख दिसल्यावर नक्कीच आनंद झाला.

या पूर्वी पण ब्लॉगार्क मधे ’ काय वाटेल ते’ चा उल्लेख आला होता, पण आज मात्र पुर्ण पान भर विश्लेषण केलेले आहे.

ब्लॉग वर बरेचदा कॉमेंट्सच्या स्वरूपात वाचकांनी केलेले -कधी कौतूक तर कधी हक्काने केलेली कान उघाडणी, ह्या सगळ्या  गोष्टींच्या नंतर आज समीक्षा नेटके यांनी केलेले ब्लॉग चे केलेले परीक्षण वाचल्यावर खरंच कुठे चुकतंय, कुठे बरोबर आहे हे लक्षात आलं. त्या लेखाची कॉपी इथे ब्लॉग वर असावी म्हणून  पोस्ट करतो आहे.

प्रहार मधे आलेला लेख.. मोठा करून वाचण्यासाठी प्रतिमेवर क्लिक ्करा

About महेंद्र

माझा ब्लॉग :- http://kayvatelte.com
This entry was posted in इतर., मराठी and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

60 Responses to प्रहार ब्लॉगार्क मधे.. काय वाटेल ते.

 1. Mangesh Nabar says:

  आपली अनुदिनी अलीकडे पाहिली पण लगेच तिच्या प्रेमात पडलो आणि मग, सतत, आज काय नवीन आहे, या कुतूहलाने वाचत राहिलो आहे. आज इथे अमेरिकेतून ‘प्रहार’चा रविवार अंक आणि त्यातील तुमच्या अनुदिनीवरील सबंध लेख वाचला. त्यातील तुमची केलेली स्तुती व प्रशंसा खरी आहे. तुमचे काही लेख इतके वाचनीय आहेत, की त्यातून किती निवडावे असे झाले असेल. तुमच्या काही लेखांना तर किती भर भरून प्रतिसाद मिळाला ! असेच लिहित रहा.

  मंगेश नाबर.

  • मंगेश
   खरंच तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानावे हेच समजत नाही. जर कधी कोणी प्रतिक्रियाच दिल्या नसत्या तर लिहीण्याचा उत्साह कधिच मावळला असता. मनःपुर्वक आभार.

 2. savitarima says:

  अभिनंदन ….तुमचा ब्लॉग आहेच दखल घ्यावी असा ….रोज मेल उघडताना एक उत्सुकता असते की आज ‘काय वाट्टेल ते ‘ ची पोस्ट असणार का ? आजची पोस्ट फारच विशेष आहे …पुनश्च अभिनंदन !!

 3. savitarima says:

  एक दुरुस्ती आहे ….दखल घ्यावी ऐवजी ‘कौतुक करावा’ असा वाचावे.

 4. “मराठी ब्लॉगरमध्ये ” टॉप टेन”ची यादीच कुणी काढायची ठरवली तर महेंद्र कुलकर्णी यांचे नावं त्यात असणारच…”
  १०००% अनुमोदन

  अतिशय सुरेख समीक्षण. मराठी ब्लॉगर्ससाठी तुमचा ब्लॉग म्हणजे निर्विवादपणे प्रेरणास्थान आहे. हार्दिक अभिनंदन काका!!!

  • सिद्धार्थ
   . समिक्षणा मधे मी कुठे कच्चा आहे, हे लिहिल्याने खूप आवडले. सुधारणेला वाव आहे 🙂
   धन्यवाद.

 5. हार्दिक अभिनंदन..!

 6. गौरी says:

  अभिनंदन, काका!

 7. मस्तच काका.. हार्दिक हार्दिक अभिनंदन !

  सिद्धार्थ + १

 8. व्वा व्वा.. अभिनंदन 🙂 🙂

  मराठी ब्लॉगर्ससाठी तुमचा ब्लॉग म्हणजे निर्विवादपणे प्रेरणास्थान आहे. + रजनी 🙂

 9. महेश कुलकर्णी, says:

  अभिमान अभिनंदन

 10. अभय says:

  अभिनंदन

 11. अभिषेक says:

  ब्लॉग तर छान आहेच, समीक्षा ही उत्तम!

 12. Tanvi says:

  मनापासून अभिनंदन महेंद्रजी 🙂

  अशी दखल घेतली जाणं खरच सुखावणारं असतं!!!

  • तन्वी
   खरं आहे. मध्यंतरी बरेच लेख ( ८-१० तरी असतील) लोकमत मधे आले छापुन.. पण ब्लॉग चे विश्लेषणात्मक समीक्षण हे पहिल्यांदाच!!
   आणि समीक्षण पण एकांगी नसल्याने खूप आवडले. 🙂

 13. tejali says:

  wow..congo kaka:)

 14. GanesH says:

  काका,
  अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!!!
  “मराठी ब्लॉगरमध्ये ” टॉप टेन”ची यादीच कुणी काढायची ठरवली तर महेंद्र कुलकर्णी यांचे नावं त्यात असणारच…”
  १००% सहमत .
  काका आता आदी लिहित होतात तसे रोज एंक लेख लिहित जा

  • गणेश
   अगदी खरं सांगतो.. हल्ली नवीन काही लिहायची इच्छाच होत नाही. कंटाळलोय हल्ली कामामुळे.. 😉 पण कदाचित काही दिवसातच पुन्हा लिहीणे सुरु होईल .

 15. प्रियंका says:

  हार्दिक अभिनंदन !!!!!
  काका आपले ब्लॉग तर आहेतच मुळात सुरेख शब्द रचनांनी भरून आणि “प्रहार” च्या अंकात आपलं केलेलं कौतुक आणि प्रशंसा ती पण उत्तम प्रकारे शब्द्लेखीत केली हे..
  अर्थात काय तर लिखाणाल शोभेल अस शीर्षक आणि शीर्षकाला शोभेल अशी शब्त रचनेतील स्तुतीफुल…
  परत एकदा आम्हा सर्व वाचकांना आपल्या लिखाणातून मराठी भाषेशी जवळ आणल्या बद्दल मनपासून आभार आणि हार्दिक अभिनंदन !!!!

  • प्रियंका
   मनःपूर्वक आभार.
   इतकी स्तुती केल्यावर नक्किच चार किलॊ वजन वाढणार हे नक्की 😉

 16. Rahul Patki says:

  हार्दिक अभिनंदन..! ! !

 17. अभिनंदन राजे !!
  मराठी Bloggers चा अनिभिषिक्त सम्राट……… मानाचा मुजरा ………. स्वीकार व्हावा 🙂

 18. Yogesh says:

  Abhinandan blogsmrat……….

 19. हार्दिक अभिनंदन, काका!!
  🙂

 20. सर तुमचा ब्लॉग खरच दखल घेण्या सारखा आहे जर दखल घेतली नसती तर कुठे तरी चुकल्या सारख झाल असत.
  मनकल्लोळ कडून ” काय वाटेल ते ” चे हार्दिक अभिनंदन आणि असच आपण वेळोवेळी आम्हाला आपल्या लिखाणातून वाचनाचा आनंद द्यावा हीच विनंती…..

  • श्रीकांत
   हल्ली कामाचा व्याप वाढल्याने थोडे दुर्लक्ष झाले आहे ब्लॉग कडे. पण लवकरच पुन्हा रुजु होईन.

 21. Aparna says:

  अभिनंदन अभिनंदन अभिनंदन …..

  अतिशय सुरेख समीक्षण

 22. bolMJ says:

  अभिनंदन 🙂 🙂

 23. Anant says:

  अभिनंदन !

  बरेच दिवसापासून तुमचा ब्लॉग वाचतो आहे. आज प्रथमच अभिप्राय नोंदविला.
  तुमची लिहिण्याची पद्धती आवडली, छान लिहिता, वाचकांना गुंगवून ठेवता.
  जेव्हा नवीन पोस्ट नसते तेव्हा तुमचे जुने लेख वाचतो.
  असेच लिहित राहा.

  पुढील वाटचालीना शुभेच्छा !

  I hope our roads will cross sometime.

  -Anant

 24. kiran says:

  abhinandan!!!

  radio var jas ataa konat gana lagel yachi ustutkata aasate tya pramnaech kay vattelte chya blog baddal ustukata asate

  barachyachda apan kahi kshanasathi tatpurte ka hoina savedanshil zalele asato tya vishayavar kay vattel te madhe savistar charcha/khulasa asto, tya mule samvichari vyakit bhetlyacha mansavi anand hoto,

  visheshtha : pakshanchi gharti, MaTA patra nave, khadadi ect…

  asech savrav samanynche vichar blog aplya mule jagrut hovot

  trivar abhanand!!!

  • किरण
   सुंदर अभिप्राय दिलात. खूप छान वाटलं वाचतांना. काय वाटेल ते लिहीलं – त्याचं चीज झाल्याच समाधान मिळालं.
   मनःपूर्वक आभार.

 25. अर्चना says:

  हार्दिक अभिनंदन काका….

 26. pramod mama says:

  Mahendra Kaka,

  Abhinandan …Abhinandan …Abhinandan …Abhinandan …& Abhinandan …
  Tumcha lekh wachtana kahi wachat ahe ase watat nahi ..pan ekdam jani dostashi gappa marto ahe ase watate. Amchya manatil goshti tumhi kase lihta tyache ashrya watate. Lahan, Mothe, Tarun , Vayskar, Stree & Pooroosh hya sarvana tumhi aple watat asal, ase mala watate. Tumhala mana pasoon shubechya . Bhavishyat asech lihit raha hi shree chi ichya. Dhanywad

  Apla

  Pramod Mama

  • प्रमोदमामा
   अहो या ब्लॉग मुळे खूप जवळचे मित्र झाले आहेत लोकं. ज्यांना कधी भेटलोही नव्हतो, त्या सगळ्यांची ब्लॉगर्स मिटच्या निमित्याने भेट आणि मग चांगली मैत्री पण झाली.
   तुम्हाला फक्त भेटायचं बाकी आहे.. 🙂 कुठे तरी कधी तरी भेट होईलच.. प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक आभार.

 27. Hemant Pandey says:

  काका, हार्दिक अभिनंदन!आणि खूप खूप शुभेच्छा! पुन्हा आठवण करून देतोय- वाट्टेल ते चे एक पुस्तक प्रसिद्ध कराच!पुस्तक संग्रही करण्यासाठी उड्या पडतील.

  • हेमंत
   अरे बापरे.. हरभऱ्याचं झाड वाकलं पहा ते…
   काय वाटेल ते चं पुस्तक काढायचं होतं, ( ई बुक) पण त्या प्रथमेशने अजून काही काम केलेले नाही. आता मी स्वतःच इ बुक तयार करतोय लवकरच..
   धन्यवाद.

 28. Santosh Kudtarkar says:

  Wonderful!!!!!!!!!!!!!!

  Kaka… kya baaat hai?????????? 🙂

 29. Raghu says:

  Hardik abhinandan Kaka.. Khup chhan watat tumacha blog wachun.. mala jasa wel milel tasa me tumacha blog wachato…
  Pudhe dekhil asech chhan likhan amhala wachayala milel ashi apeksha karato ani tumhala pudhachya likhana sathi bharpur SHUBHECHHA…

 30. ni3more says:

  हार्दिक अभिनंदन..! ! !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s