Monthly Archives: एफ वाय

अ(न)र्थसंकल्प

नेमेची येतो पावसाळा प्रमाणे , साला बादा प्रमाणे यंदाही अर्थमंत्र्यांनी नववर्षासाठी  अर्थसंकल्प  संसदे मधे मांडला . या  अर्थसंकल्पाला   अर्थसंकल्पा ऐवजी अनर्थसंकल्पच म्हणायला हवे.  या संकल्पामधे कुठलाही अर्थ नसतो.सगळे भाव वर्षभर वेळोवेळी वाढवलेले असतात, पुन्हा एकदा वर्षातून एकदा सगळे भाव … Continue reading

Posted in Uncategorized | 33 प्रतिक्रिया

अवयव

 मानवी शरीराचे अवयव विकायला कायद्याने बंदी आहे, या विषयावर ’मी  मरा्ठी” या साईट वर  एक चर्चा वाचण्यात आली, थोडा वेळ विचार केला, आणि विसरलो सुद्धा!  दुसऱ्या दिवशी पेपर उघडला तर दोन बातम्या दिसल्या एक बातमी म्हणजे एका माणसाने बायकोला किडनी … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , | 26 प्रतिक्रिया

रागदारी..

भारतीय शास्त्रीय संगीत हा काही माझा अधिकारवाणीने लिहायचा विषय नाही. मला गाणं पण  म्हणता पण येत नाही.   लहानपणी जवळपास ३-४ वर्ष   हार्मोनियम शिकायला जायचो- तेवढाच काय तो संगीताशी  आलेला संबंध.  तानसेन होता आलं नाही, तरी कानसेन मात्र नक्कीच होऊ … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , , , , , , , | 53 प्रतिक्रिया